हळवा स्वभाव तुम्हाला दुबळं करत असेल तर वेळीच या ८ गोष्टी करा
माणसानं भावनीक असावं पण त्याचा त्याला त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. हळवा स्वभाव तुम्हाला दुबळं करत असेल तर वेळीच या ८ गोष्टी करा
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
माणसानं भावनीक असावं पण त्याचा त्याला त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. हळवा स्वभाव तुम्हाला दुबळं करत असेल तर वेळीच या ८ गोष्टी करा
नरेंद्र मोदींचा ‘तो’ तब्बल १० लाखांचा बहूचर्चित पिनस्ट्रीप सूट आठवतो? ज्यावर छोट्या छोट्या अक्षरात त्यांचं नाव लिहिलेलं होतं? तो ज्या ‘जेड ब्लु’ (Jade Blue ) या प्रीमियम ब्रांडचा होता, त्याचे संस्थापक असलेले जितेंद्र चव्हाण आणि विपीन चव्हाण यांच्या थक्क करणाऱ्या यशाची कहाणी आज मी तुम्हाला सांगणार आहे.
या कोरोनाकाळातले चोहुबाजूंनी होणारे आघात पळवून लावण्यासाठी ‘उच्च ध्येय ठेवणं’ हाच एकमेव उपाय आहे हे आधी स्वतःला समजावून सांगा. मित्रांनो, हे जमवून कसं आणता येईल यासाठी खास हा लेख वाचा…
गेल्या काही दिवसांपासून राज कुंद्रा हे नाव चर्चेत आहे. राज कुंद्राला आक्षेपार्ह सिनेमे किंवा कंटेंट बनवण्यामुळे अटक झाली आहे. तो सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्याविरुद्ध सज्जड पुरावे सापडले असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
आपल्या अवतीभवती दोन प्रकारचे लोक असतात. एक म्हणजे श्रीमंत व्यावसायिकांच्या लाइफस्टाईलकडे आकर्षित होऊन तसे बनायची स्वप्नं पाहणारे आणि दुसरे खरंच तशी स्वप्नं पाहून ती पूर्ण होण्यासाठी योग्य दिशेने प्रयत्न करणारे. आज आपण अशाच काही टिप्स बघणार आहोत ज्यामुळे तुम्ही कोणत्याही व्यवसायात १०० टक्के यशस्वी होऊन पाहिलेल्या स्वप्नांच्या दिशेने उंच भरारी घेऊ शकाल.
ह्या लेखात सांगितल्या आहेत उदास वाटू न देता आनंदी राहण्याच्या काही टिप्स. त्यांचा वापर करा, आणि या लॉकडाऊनच्या आणि कोविडच्या सावटाने नकारात्मक झालेल्या दिवसांमध्ये रंगत आणा.
तुमच्या बाबतीत असे झाले आहे का की पुढे काय होईल, उद्या आपल्यासमोर काय वाढून ठेवलेले असेल ह्या विचारांनी तुमची रात्रीची झोप नष्ट झाली आहे का? भविष्यात काय होईल ह्या विचारांनी तुम्ही हैराण झाले आहात? पुढे भविष्यात काय घडेल ह्याचा विचार करण्यामुळे तुम्ही तुमचा वर्तमान गमवत आहात? कोरोनाची हि दुसरी लाट आल्यापासून सर्वांच्याच बाबतीत हे घडत आहे….
गेला वर्षभराचा काळ आपल्या सगळ्यांसाठीच कधीच न विसरता येण्यासारखा गेला. या वर्षात बहुतेक जणांच्या अपेक्षांपैकी काहीच घडले नाही, उलट या वर्षात जे जे काही नियोजन केले होते ते सगळे फसले असंच काहीसं सर्वांचं मत आहे.. सकारात्मक राहून आजारांना आपल्यापासून लांब ठेवण्यासाठी हे करा
आपल्याला कधी काही होणार नाही अशा भ्रमात राहतो का? असे न राहता आयुष्याचा नीट विचार केला, ते भरभरून जगायचे ठरवले तर काय हरकत आहे. आज आपण स्वतःला च ह्या बाबतीत काही प्रश्न विचारणार आहोत. असे प्रश्न जे आपल्याला अंतर्मुख करून आयुष्याचा विचार करायला भाग पाडतील.
एखाद्या गोष्टीबाबत किंवा एखाद्या परिस्थितीत अवघड वाटू शकणारे निर्णय घेणं तुम्हाला जमत नाही का? असे निर्णय घेण्यापेक्षा ती परिस्थिति टाळण्याकडे तुमचा कल असतो का? किंवा घाईत अवघड निर्णय घेऊन नंतर त्याबद्दल पश्चाताप झालाय असं तुमच्या बाबतीत होतं का ? आपण थोडा अधिक वेळ देऊन मग निर्णय घ्यायला हवा होता असं तुम्हाला वाटतं का?