बालपणीचं टेन्शनफ्री आयुष्य जगायचं? मग हा लेख वाचा!! (प्रेरणादायी लेख)
आपण मोठे होत गेलो तसतसं आपणच आपल्या हातानी, आपली लाईफ कॉम्प्लीकेटेड करुन घेतली का? लहानपणी असलेलं निरागस, सतत उत्साही, आनंदी व्हर्जन मोठं होता होता, कुठे हरवलं? का नाहीसं झालं? मोठं झाल्यावर, प्रौढ बनल्यावर जीवनाकडे बघुन भ्रमनिरास व्हावा, इतकं जीवन अळणी आणि बेचव खरचं आहे का? हा दृष्टीकोन खोटा आहे, भ्रामक आहे.