ससा, हत्ती आणि मेजवानी!
मित्रांनो, ससा हे भितीचं प्रतिक आणि हत्ती म्हणजे अजस्त्र शक्ती!……ही गोष्ट आपल्याही आयुष्यात घडते…….ससा हे आपलं कमजोर, डरपोक, भित्रं मन आणि हत्ती म्हणजे शक्तिशाली अंतर्मन!…….कोणी त्याला ‘देव’ म्हणतात, कोणी त्याला ‘शुद्ध चैतन्य’ असं नाव दिलयं!……….“ते कुठेच नाही आणि तरीही ते सगळीकडे व्यापलेलं आहे”, असं म्हणे!…..पण काहीही असलं तरी ती जगातली सर्वात शक्तिशाली गोष्ट आहे, हे नक्की!