आनंदी राहून इम्युनिटी वाढवण्याच्या १० टिप्स
ह्या लेखात सांगितल्या आहेत उदास वाटू न देता आनंदी राहण्याच्या काही टिप्स. त्यांचा वापर करा, आणि या लॉकडाऊनच्या आणि कोविडच्या सावटाने नकारात्मक झालेल्या दिवसांमध्ये रंगत आणा.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
ह्या लेखात सांगितल्या आहेत उदास वाटू न देता आनंदी राहण्याच्या काही टिप्स. त्यांचा वापर करा, आणि या लॉकडाऊनच्या आणि कोविडच्या सावटाने नकारात्मक झालेल्या दिवसांमध्ये रंगत आणा.
तुमच्या बाबतीत असे झाले आहे का की पुढे काय होईल, उद्या आपल्यासमोर काय वाढून ठेवलेले असेल ह्या विचारांनी तुमची रात्रीची झोप नष्ट झाली आहे का? भविष्यात काय होईल ह्या विचारांनी तुम्ही हैराण झाले आहात? पुढे भविष्यात काय घडेल ह्याचा विचार करण्यामुळे तुम्ही तुमचा वर्तमान गमवत आहात? कोरोनाची हि दुसरी लाट आल्यापासून सर्वांच्याच बाबतीत हे घडत आहे….
गेला वर्षभराचा काळ आपल्या सगळ्यांसाठीच कधीच न विसरता येण्यासारखा गेला. या वर्षात बहुतेक जणांच्या अपेक्षांपैकी काहीच घडले नाही, उलट या वर्षात जे जे काही नियोजन केले होते ते सगळे फसले असंच काहीसं सर्वांचं मत आहे.. सकारात्मक राहून आजारांना आपल्यापासून लांब ठेवण्यासाठी हे करा
आपल्याला कधी काही होणार नाही अशा भ्रमात राहतो का? असे न राहता आयुष्याचा नीट विचार केला, ते भरभरून जगायचे ठरवले तर काय हरकत आहे. आज आपण स्वतःला च ह्या बाबतीत काही प्रश्न विचारणार आहोत. असे प्रश्न जे आपल्याला अंतर्मुख करून आयुष्याचा विचार करायला भाग पाडतील.
एखाद्या गोष्टीबाबत किंवा एखाद्या परिस्थितीत अवघड वाटू शकणारे निर्णय घेणं तुम्हाला जमत नाही का? असे निर्णय घेण्यापेक्षा ती परिस्थिति टाळण्याकडे तुमचा कल असतो का? किंवा घाईत अवघड निर्णय घेऊन नंतर त्याबद्दल पश्चाताप झालाय असं तुमच्या बाबतीत होतं का ? आपण थोडा अधिक वेळ देऊन मग निर्णय घ्यायला हवा होता असं तुम्हाला वाटतं का?
अवतीभोवतीची माणसं खरी की खोटी… ओळखायचं कसं??? पाहुया या लेखात… आपल्या अवतीभोवती कायमच कोणी ना कोणी माणसं असतात. काही ओळखीची काही अनोळखी. नातेवाईक, मित्रमंडळी, शेजारी, कामाच्या ठिकाणचे सहकारी, जाता येता वाटेत तोंडओळख झालेली माणसं.
१ एप्रिल हा ‘एप्रिल फुल’ करण्याचा दिवस आहे हे आपल्याला माहित असते. पण ११ एप्रिल हा ‘आंतरराष्ट्रीय चांगली कामे करण्याचा दिवस’ (इंटरनॅशनल गुड डीडस् डे) म्हणून साजरा केला जातो, हे आपल्याला माहित आहे का?
हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या सर्वांचेच आयुष्य खूप व्यस्त झाले आहे. कामामुळे आलेला तोचतोचपणा आणि अगदी यांत्रिक आयुष्याचा सर्वांनाच कंटाळा येतो. त्यामुळे मग हळूहळू नैराश्य येऊ लागते. अशा वेळी गरज असते ती स्वतःच स्वतःला मदत करण्याची. रुटीनचा कंटाळा आलाय, बघा या २५ आयडिया तुमचा कंटाळा घालवतील!!
काही वेळा अपयश येईल का ह्या भीतीने आपण कोणतेही मोठे काम हाती घेत नाही. काही मोठी स्वप्न बघतच नाही, ती स्वप्न पूर्ण होतील ह्या दृष्टीने काही प्रयत्न करत नाही. परंतु असे करू नका. मोठी स्वप्ने पाहण्याचे धैर्य दाखवा, ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा.
काही सवयी माणसासाठी फायदेशीर असतात तशा काही घातक म्हणजेच अपायकारक ही असतात. जसे की भरपूर राग येणे, दारू पिणे, सिगरेट ओढणे, इतरांना मनाला लागतील असे टोमणे मारणे, असे सर्व. यशस्वी होण्यासाठी चांगल्या सवयी या उपयुक्तच ठरतात, याने फार काही फायदा जरी नाही झाला तरी फारसे नुकसान देखील होत नाही हे ही तितकेच खरे..!