स्वप्न बघायला कारण शोधा! म्हणजे ते पूर्ण होईल

Marathi prernadayi lekh प्रेरणादायी लेख

काही वेळा अपयश येईल का ह्या भीतीने आपण कोणतेही मोठे काम हाती घेत नाही. काही मोठी स्वप्न बघतच नाही, ती स्वप्न पूर्ण होतील ह्या दृष्टीने काही प्रयत्न करत नाही. परंतु असे करू नका. मोठी स्वप्ने पाहण्याचे धैर्य दाखवा, ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा.

उत्साह वाढवणाऱ्या ‘या’ दहा सवयी तुमच्यात आहेत का?

तुमच्यातला उत्साह वाढवणाऱ्या या दहा सवयी तुमच्यात आहेत का

काही सवयी माणसासाठी फायदेशीर असतात तशा काही घातक म्हणजेच अपायकारक ही असतात. जसे की भरपूर राग येणे, दारू पिणे, सिगरेट ओढणे, इतरांना मनाला लागतील असे टोमणे मारणे, असे सर्व. यशस्वी होण्यासाठी चांगल्या सवयी या उपयुक्तच ठरतात, याने फार काही फायदा जरी नाही झाला तरी फारसे नुकसान देखील होत नाही हे ही तितकेच खरे..!

तुमच्या समोरच्या अडचणी चुटकी सरशी सोडवण्याची ६ सूत्रं

तुमच्या समोरच्या अडचणी चुटकी सरशी सोडवण्याची ६ सूत्रं

आजपर्यंत आपण निर्णयक्षमता वाढवणे, कार्यक्षमता वाढवणे, स्वतःमधले गट्स वाढवणे, फक्त बुध्यांकच नाही तर भावनांक वाढवणे हे सगळं आपल्या सवयी आणि विचार बदलून कसं जमू शकतं हे वेगवेगळ्या लेखांतून पाहिले. तर मित्रांनो, अगदी तसंच समस्या सोडवण्याची क्षमता सुद्धा आपल्याला वाढवता येऊ शकते. आणि त्यासाठी आता काही सहा गोष्टी मी या लेखात तुम्हाला सांगणार आहे.

व्हॅलेंटाईन डे स्पेशल: आनंदी सहजीवनाचे रहस्य जाणून घ्या

व्हॅलेंटाईन डे स्पेशल आनंदी सहजीवनाचे रहस्य Valentine day special

आपल्या आईवडील आणि आपल्या मुलांच्याही वरचे.. प्रथम स्थान जोडीदाराचे..!! आता हे आपल्याकडे जास्त पटणारे नाही हे मान्य. पण म्हणूनच, मला नक्की म्हणायचं काय ते पुढे अगदी लक्षपूर्वक शेवटपर्यंत वाचा म्हणजे १०१% पटेल. भारत असो वा परदेश दाम्पत्य जीवनाचा फंडा आहे सेम सेम.. ह्या आनंदी सहजीवनामागचं रहस्य जाणून घ्यायचंय?! करा एक नवीन सुरुवात निमित्त आहेच व्हॅलेंटाईन डेचे!!

रागावर नियंत्रण कसे मिळवावे ते वाचा या लेखात 

रागावर नियंत्रण कसे मिळवावे

प्रेम, आपुलकी, दुख: अगदी याचसारखी राग ही सुद्धा एक भावना आहे. पण बऱ्याचदा या रागामुळे नुकसानच होते. या जगात एकही अशी व्यक्ती नसेल की जिला राग येत नसेल. राग येण्याचे प्रमाण मात्र कमी जास्त असू शकते. रागावर नियंत्रण कसे मिळवावे ते वाचा या लेखात 

तुमच्या नोकरीला कंटाळला असाल तर हा लेख जरूर वाचा

तुमच्या नोकरीला कंटाळला असाल तर हा लेख जरूर वाचा

करिअरच्या सुरुवातीलाच बऱ्याच जणांना अनेक कारणांमुळे नोकरी करावी का स्वतंत्र व्यवसाय करावा हे पर्याय उपलब्ध नसतात. परिस्थितीमुळे किंवा अन्य काही कारणांमुळे व्यवसाय करण्याची इच्छा असूनही करिअरच्या सुरुवातीला नाईलाजाने नोकरी स्वीकारावी लागते. तुमच्या नोकरीला कंटाळला असाल तर हा लेख जरूर वाचा आणि तुमच्या नोकरीकडे बघण्यासाठी नवीन दृष्टीकोन मिळवा.

अतिविचारांमुळे ग्रस्त आहात का?? मग ‘हे सात उपाय’ तुम्हाला शांत करतील

अतिविचारांमुळे ग्रस्त आहात का?? मग 'हे सात उपाय' तुम्हाला शांत करतील

बारीकसारीक गोष्टींची चिकित्सा करत बसणं, अतिविचार करणं, क्षुल्लक कारणांवरून दुःखी होणं, अती भित्रा स्वभाव असणं अशी काही कारणं असू शकतात अति चिडचिड होण्याची, यापासून सुटका मिळवण्याचे सात मार्ग वाचा या लेखात.

करून बघा रोजच्या जगण्यात इच्छाशक्ती आणि कष्टांची गुंतवणूक!!

करून बघा रोजच्या जगण्यात इच्छाशक्ती आणि कष्टांची गुंतवणूक प्रेरणादायी लेख

एखादी गोष्ट मिळवायची इच्छा असेल आणि त्याच्या जोडीने जर तुमची कष्ट करायची तयारी असेल तर तुम्हाला ती गोष्ट नक्कीच मिळते. खरेतर हे साधे, सरळ आणि सोपे गणित आहे, पण मग तरी असे का होते की आयुष्यात काही इच्छा पूर्ण होतात तर काही अपूर्ण राहतात? एखाद्या संध्याकाळी तुम्ही एकटे असाल किंवा आयुष्याबद्दल तुमच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीशी चर्चा करत असाल तर तुमच्या लक्षात येईल की तुमच्या ज्या इच्छा पूर्ण झाल्या नाहीत त्यासाठी तुम्ही कारणे शोधत बसता.

आयुष्यात ‘गिव्ह अप’ करावेसे वाटत असेल तर वाचा हि फ्लॉरेन्स चॅडविकची गोष्ट

आयुष्यात ‘गिव्ह अप’ करावेसे वाटत असेल तर वाचा हि फ्लॉरेन्स चॅडविकची गोष्ट

आयुष्यात तुमची ध्येय गाठताना, महत्वाकांक्षा पूर्ण करताना बऱ्याचदा असे होते, की पुढे काय आहे ते समजत नसते. तुमच्या कष्टांचे चीज होत नसते. पराकोटीचे प्रयत्न करूनही तुम्हाला अपेक्षित असलेले यश तुमच्या पदरी पडत नसते. अशा वेळी ‘गिव्ह अप’ करावेसे वाटले तर वाचा हि फ्लॉरेन्स चॅडविकची गोष्ट

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी ही सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी ही सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा

आयुष्यात  यशस्वी होण्यासाठी नक्की काय करावे? हा प्रश्न तुम्हाला नक्की सतावत असणार. कितीही प्रगती केली तरी अजून प्रगती करून, जास्तीजास्त यश संपादन करण्यासाठी काय करावे? हा विचार तुम्ही करत असणारच. सगळेच करतात. तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजेच!