‘इम्प्रेसिव्ह’ म्हणजेच ‘प्रभावी व्यक्तिमत्त्वाच्या’ या ९ सवयी तुमच्यात आहेत का?
लोकांना ‘इम्प्रेस’ करायचं आहे? लोकांच्या मनात स्थान निर्माण करायचं आहे? मग हे गुण तुमच्यात आहेत का? ‘इम्प्रेसिव्ह’ असण्याच्या या कसोटीत ९ पैकी तुमचा स्कोअर काय?
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
लोकांना ‘इम्प्रेस’ करायचं आहे? लोकांच्या मनात स्थान निर्माण करायचं आहे? मग हे गुण तुमच्यात आहेत का? ‘इम्प्रेसिव्ह’ असण्याच्या या कसोटीत ९ पैकी तुमचा स्कोअर काय?
उत्साह कमी पडतोय? कंटाळा आलाय? नवीन सुरुवात करायची भीती वाटते? मग या ‘फुलों की रानी’ची गोष्ट वाचा आणि उत्साहाने फुलून जा! मित्रांनो आणि मैत्रिणींनो हा लेख शेवट्पर्यंत वाचा, मला खात्री आहे, हे वाचून कधीही कोणती अडचण तुम्हाला मोडू शकणार नाही.
स्वतःवर प्रेम करणे ही तुमच्या यशाची गुरुकिल्ली आहे.. सेल्फ लव्ह, सेल्फ मोटिवेशन आपल्याला ह्या फास्ट पळणाऱ्या जगात तग धरून ठेवायला शिकवते.. ही आपली आंतरिक शक्ती असते.. जी आपल्याला कधीच निराश करत नाही.. हा लेख खास तुमच्यासाठी..
‘मन’ हे असे वाहन आहे जे घरबसल्या आपल्याला जगाची सैर घडवते.. सगळीकडे फिरवून आणते.. सगळ्यांची चिंता वहाते.. कधी कधी उदास असते तर कधी आनंदी असते.. एंजल आणि सैतान हे मनाचे दोन रहिवासी आपल्याला कधी सुंदर विचारधारा देतात तर कधी वाईट विचारधारा.. मन थकत नाही.. सतत उंडारत राहतं.. मनातून विचारांचे वादळ काढून टाकून जगण्याची कला समजून घ्या या लेखात.
या संक्रमणाच्या काळात देशाची एवढंच काय जगाची आर्थिक परिस्थिती खराब असताना आम्हाला सरकारने मदत केली पाहिजे या आशेवर राहून चालणार नाही. येणाऱ्या काळात ज्याच्या अंगी कौशल्य आहेत तोच तग धरू शकेल. आणि म्हणून हा लेख खास तुमच्यासाठी….
तरुणपणी तुमच्या आत असलेली ती महत्वाकांक्षी व्यक्ती लग्न, संसार मुलांचे संगोपन यात कुठेतरी हरवून जाते. तिशी पार होते, चाळीशी पार होते आणि मग वेळ असला तरी तुमच्यातलं ‘ते’ तरुण, सळसळतं व्हर्जन हरवून गेल्यासारखं होऊन जातं. या लेखात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ‘आयुष्याची दिशा भरकटल्यासारखी वाटत असेल तर स्वतःला शोधण्यासाठी काय करता येईल’
तुम्हाला जर फिट अँड फाईन व्हायचे असेल तर त्याचे सगळे मंत्र तुम्हाला पाठ असतील..!! हेल्दी लाईफस्टाईलसाठी काय काय कमी करायचे ते ठाऊक असेल पण काय काय वाढवायचे ते जाणून घ्या ह्या लेखातून..
कधी जिवाभावाचे मैत्र मिळते तर कधी कोणी दगा फटका करणारे.. पण अश्याच अनुभवातून आपल्याला माणसांची पारख करणे जमायला लागते.. एकदा का भवतालच्या माणसांची पारख करता येऊ लागली की मग आपल्या आयुष्यात कोणाला स्थान द्यायचे ते ठरवले पाहिजे.. संगतच आपल्याला आयुष्याच्या रस्त्यावरून चालायला शिकवते…

अपयशयाच्या, संकटाच्या राखेतून फिनिक्स पक्ष्याप्रमाणे झेप घेऊन पुन्हा गगनभरारी घेण्यासाठी नेमकी गुरुकिल्ली काय, हे वाचा आजच्या लेखात.