#30DaysChallenge for #HappyParenting दिवस दहावा

#30DaysChallenge for #HappyParenting दिवस दहावा

तुम्ही जिम, झुंबा, योगा करुन स्वतःला फिट ठेवलं आहे ? व्हेरी गुड ! पण मुलांना फिटनेसचं, आरोग्याचं महत्त्वं पटवून दिलं आहेत ना? दिवसभर काम, कामासाठी प्रवास आणि त्यामुळे व्यायामाला तुमच्या कडे वेळच नाही? आरोग्याची काळजी घे हं, फिटनेस ठेव असं सांगून तुमची मुलं व्यायामाकडे वळणार नाहीत. तुम्ही स्वतः मुलांसमोर आदर्श ठेवा. तरच ती पण आरोग्याची … Read more

#30DaysChallenge for #HappyParenting दिवस नववा

#30DaysChallenge for #HappyParenting दिवस नववा

आज तुमची मुलं ज्या वयात आहेत, त्या वयाचे असताना तुम्ही काय करत होता? विटीदांडू, लगोरी, लगंडी असे खेळ खेळायचात? गाणं म्हणत होता? सुंदर चित्र काढत होता? माउथ ऑर्गन वाजवत होता? काय करत होता? आठवा!!! आजचा दिवस तुम्ही तुमचं बालपण तुमच्या मुलांना दाखवा. आजची जीवनशैली पुर्ण बदलली आहे. आजच्या मुलांचे खेळ वेगळे आहेत. मोबाईल शिवाय तुम्ही … Read more

#30DaysChallenge for #HappyParenting दिवस आठवा

#30DaysChallenge for #HappyParenting दिवस आठवा

आपल्या प्रत्येकाचा दिवस मोबाईलसह सुरू होतो आणि मोबाईलबरोबरच संपतो. जेंव्हा तुमची मुलं शाळेतून परत येतात तेंव्हा त्यांच्याकडे सांगण्यासारखं बरंच काही असतं, पण तुम्ही मोबाईल मध्ये डोकं घालून मुलांच्या बोलण्याला हुंकार भरत असता. मुलांचं बोलणं तुमच्या कानावर तर पडतं, पण मनापर्यंत पोचत नाही. तर पालकत्व निभावताना एक दिवस टी.व्ही. वेबसीरीज, मोबाईल, आणि कम्प्युटर यांना सुट्टी द्या. … Read more

मुलांनी टोकाचा विक्षिप्तपणा करण्याची ‘हि’ असू शकतात गंभीर कारणे आणि परिणाम

parenting tips marathi

२४  मे२०२२ ला अमेरिकेतल्या टेक्सासमधल्या एका शाळेत झालेल्या भीषण गोळीबारात १८ विद्यार्थ्यांसह एकूण २१ जणांचा मृत्यू झाला . १८ वर्षीय साल्वाडोर रामोस याने हा अंदाधुंद गोळीबार केला. अमेरिकेत आजपर्यंत २८८ शाळेत गोळीबार झाला आहे. जगभरात कुठंही इतक्या मोठ्या प्रमाणावर स्कूल शूटिंग बघायला मिळत नाही. नुकत्याच झालेल्या टेक्सास मधल्या गोळीबारातल्या साल्वाडोर रामोसने नेमकं का हे पाऊल … Read more

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।