आम्लपित्ताचा सामना करण्यासाठी आहारात ठेवा ‘हे’ सहा घटक

आम्लपित्त ऍसिडिटी वरील घरगुती उपाय वाचा या लेखात

पचनाच्या विकारामुळे तात्पुरती अस्वस्थता येते आणि फार वेदनादायी विकार नसल्याने त्याकडे दुर्लक्ष होते. वास्तविक पचनशक्ती सक्षम असणे हे उत्तम आरोग्यासाठी सर्वाधिक आवश्यक आहे. त्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. पचनक्रिया बिघडल्यामुळे होणाऱ्या विकारांपैकी एक महत्वाचा विकार म्हणजे आम्लपित्त. आम्लपित्त ऍसिडिटी वरील घरगुती उपाय वाचा या लेखात

‘हे २० घरगुती उपाय करा’ आणि स्वतःला तंदुरुस्त ठेवा

२० घरगुती उपाय करा

केवळ डॉक्टरांनी सांगितलेली औषधच आपल्याला आजारांपासून दूर ठेवतात असं नाही, तर काही घरगुती उपायसुद्धा फार औषधोपचार न करता आपल्याला आजारातून मुक्त करून तंदुरूस्त ठेवतात

अपचनाचा त्रास होत असल्यास, हे घरगुती उपाय करून बघा

अपचना साठी घरगुती उपाय अपचनाचा त्रास होत असल्यास काय करावे घरगुती उपाय

अपचनाचा त्रास होऊन पोटात दुखतेय? गॅस होतात, पित्त होते? मग हा लेख वाचा आणि जाणून घ्या अपचनावर करण्याचे घरगुती उपाय. अपचनाबद्दल हि माहिती समजून घेतली, तर नक्कीच तुमचा अपचनाचा त्रास कमी होऊ शकेल.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।