दमा – कारणे, लक्षणे आणि घरगुती उपाय
दमा हा आजार फुफ्फुसांशी निगडीत आहे. ह्यामध्ये व्यक्तीची फुफ्फुसे कमजोर होऊन त्या व्यक्तीस श्वास घेण्यास त्रास होतो. हा आजार श्वासनलिका ते फुफ्फुसे ह्या अवयवांवर प्रभाव पडतो. दमा ह्या आजारात श्वास नलिकांना सूज येते आणि श्वसन मार्ग आकुंचन पावतो. ह्याच श्वसन मार्गातून (ब्रॉनकायल ट्यूब) श्वास घेतला जात असतो.