मुलांशी संवाद साधताय? मग ही वाक्यं विसरु नका.

Mulanshi Susamvad

  पालकत्व हा एक आनंददायक अनुभव आहे. पण ते निभावणे मात्र तितकेसे  सोपे नाही.हा एक निरंतर चालणारा प्रवास आहे. प्रत्येक टप्प्यावर आपण नवीन अनुभव घेतो. कधी अडखळतो तर कधी समृद्ध होतो. आताचं जग वेगवान झालेलं आहे. त्यामुळे सध्याच्या काळात पालकांना भेडसावणाऱ्या समस्या सुद्धा खूप वेगळ्या आहेत. कधी पैसा तर कधी वेळ कमी पडतो. पूर्वीसारखी एकत्र … Read more

मुलांना शिस्त लावण्यासाठी पॉझीटीव्ह पॅरेंटिंगच्या या तीन टिप्स

मुलांना शिस्त लावण्यासाठी पॉझीटीव्ह पॅरेंटिंगच्या या तीन टिप्स

मुलांना वाढवताना त्यांना शिस्त लावण्याचे सगळ्यात कठीण काम आई-बाबा आणि शाळेतील शिक्षक यांनाच करावे लागते. शाळेतील शिक्षकांवर अनेक मुलांची जबाबदारी असते, त्यांना बऱ्याच वर्षांचा अनुभव सुद्धा असतो पण आईबाबांना मात्र पहिल्या मुलाच्या वेळेसच अनेक चुकांमधून शिकायला लागते. 

मुलांचा आळशीपणा घालवण्यासाठी हे उपाय करून बघा

मुलांचा आळशीपणा घालवण्यासाठी हे उपाय करून बघा

तुमची मुलं आळशीपणा करतात? मग त्यांना वेळीच शिस्त लावण्यासाठी हा लेख नक्की वाचा. आपल्या मुलांमध्ये अभ्यास करून मार्क मिळवण्याची क्षमता आहे, पण केवळ त्यांचा आळशीपणा नडतो असं तुम्हाला वाटतं का? मुलांना शिस्त लावून, त्यांच्यातला आळशीपणा घालवण्यासाठी या १० टिप्स नक्की वाचा आणि करून बघा.

मुलांना चांगल्या सवयी लावायच्या आहेत? मग आधी स्वतःमध्ये हे बदल करा.

मुलांना चांगल्या सवयी लावायच्या आहेत Parenting tips in marathi पालकत्व

आईबाबा झाल्यावर कोणत्या गोष्टी मुलांसमोर करायच्या याची समज सगळ्या पालकांना असते आणि तसे बदल ते करत असतातच. काही गोष्टी मात्र नकळतपणे राहून जातात. याच बरोबर, याच्याच अजून एक महत्वाची गोष्ट आहे. ती म्हणजे अशा कोणत्या गोष्टी मुलांसमोर आवर्जून केल्या पाहिजेत ज्या बघून त्यांच्यावर चांगले संस्कार होतील.

मुलांना अभ्यासाची गोडी लावण्याकरता सात टिप्स वाचा या लेखात!

मुलांना अभ्यासाची गोडी लावण्याकरता सात टिप्स

मुलं अभ्यासाचा कंटाळा करतात त्याला कारण म्हणजे आपल्याकडून घडणारी सगळ्यात मोठी चूक.. ती म्हणजे अभ्यास हा, शिस्तीतच व्हायला हवा हा आग्रह.. असं करायचं नाही तर मग काय? मुलांना अभ्यासाची गोडी कशी लावायची? सध्या या वर्क अँड लर्न फ्रॉम होमच्या दिवसांत तर हा प्रश्न सगळ्याच पालकांना पडला असेल. म्हणूनच आजच्या लेखात आम्ही तुम्हाला मुलांना अभ्यासाची गोडी कशी लावायची याबद्दल काही टिप्स देणार आहोत.

बालक आणि पालक यांच्यात चांगली बॉण्डिंग निर्माण करण्याच्या ९ टिप्स

बालक आणि पालक यांच्यात चांगली बॉण्डिंग निर्माण करण्याच्या ९ टिप्स

चांगले आई-वडील म्हणजे काय? आपण चांगले आईबाबा होऊन आपल्या मुलांचं संगोपन नीट करू का? अशा शंका वाटतात? मग हा लेख वाचा! आई-बाबा होणं या सारखी दुसरी आनंदाची गोष्ट नाही. प्रत्येक जण आयुष्यात या क्षणाची आतुरतेने वाट बघत असतो, याबद्दल अनेक स्वप्न बघितलेली असतात. खूप गोष्टी ठरवलेल्या असतात. आई-बाबा होणं जी गोष्ट आनंद तर देतेच त्यात … Read more

मुलांना शिकवा, त्यांना मोठं होऊन जवाबदार बनवणारी ही पाच कौशल्ये

मुलांना शिकवा

मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपल्या मुलांचा मोठं होऊन बेजबाबदार ‘बबड्या’ होऊ नये म्हणून ही काही कौशल्ये त्यांच्यात रुजवण्याची काळजी त्यांच्या लहानपणापासून आई-बाबांनी घेतली तर मूलगा किंवा मुलगी मोठे होऊन जवाबदारी घ्यायला सक्षम होतील. त्याबद्दल आजचा हा लेख.

मुलांमधला आत्मविश्वास वाढवण्यासाठी काय करावे?

मुलांमधला आत्मविश्वास वाढवण्यासाठी काय करावे?

लहान मूल असो, तरुण असो किंवा एखादा प्रौढ, वृद्ध असो कुठल्याही वयात आत्मविश्वास असणं हे सर्वात महत्त्वाचं. आणि साहजिकच याची सुरुवात करायची असते ती लहानपणापासून!! आत्मविश्वास माणसाच्या जगण्याचा पाया असतो, आणि तो लहानपणापासूनच मजबूत असेल तर कुठल्याही अडचणींचा सामना करून प्रतिकूल परिस्थितीवर मात करणं काहीही अवघड जात नाही.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।