तीस दिवसात आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हे करा!!

असं म्हंटल जातं कि आपला मराठी माणूस हा तितकासा व्यावहारिक नसतो. आणि ते काहीसं खरं सुद्धा आहे.

एखादा माणूस व्यावहारिक किंवा काटकसरी असेल तर आपण एकतर त्याला कंजूस मारवाडी अशी उपाधी लावून मोकळं होतो नाहीतर ‘आम्हाला नाही बाबा पैशाचा इतका हव्व्यास’ किंवा ‘जे आहे त्यात आम्हाला समाधान आहे!’ असं म्हणून स्वतःची समजूत काढतो.

पण हे असं व्यवहारी असणं आणि होणं, हे कंजूसी करणं नसून ते कसं फायद्याचं आणि अगदी सोप्प आहे हे सांगणारं होतं, हे ३० डेज चॅलेंज फॉर फायनान्शियल हेल्थ!!

यामध्ये रोज सकाळी ७ वाजता एक अगदी छोटंसं चॅलेंज दिलं जात होतं. जे अगदी साधं पण नुसत्या काही महत्त्वाच्या गोष्टी अधोरेखीत करणारं असं असायचं.

त्याच बरोबर यामध्ये आपण एक पिगी बँक तयार ठेवायची आणि त्यात नियमित बचत करण्याची अशी ऍक्टिव्हिटी दिलेली होती. ज्या ऍक्टिव्हिटी मध्ये भाग घेणाऱ्या बरेच जणांचे ३००० रु. आणि काही जणांचे त्याही पेक्षा जास्त, महिन्याच्या शेवटी जमू शकले.

हेच पूर्ण ३० दिवसांचे चॅलेंज वाचा या लेखात. आणि आपल्या मित्र परिवारात आर्थिक विषयांची जागृती आणण्यासाठी हा लेख शेअर करा.

तसेच मनाचेTalks वर अशा वेगवेगळ्या विषयांबद्दल योग्य तो अवेअरनेस आणण्यासाठी त्याबद्दलच्या ऍक्टिव्हिटीज नेहमीच घेतल्या जात असतात.

लवकरच आरोग्य म्हणजेच आयुर्वेदाशी निगडित आहार, विहार आणि सवयी याबद्दलचे चॅलेंजहि आपण सुरु करणार आहोत. यासाठी खाली दिलेल्या फोटोमधील QR कोड स्कॅन करून आपल्या फेसबुक पेजबरोबर तुम्ही जोडले जाऊ शकता. किंवा ८३०८२४७४८० या व्हाट्स ऍप क्रमांकावर पेजबरोबर जोडले जाण्यासाठी विनंती पाठवू शकता.

मनाचेTalks

आता बघूया #३०_डेज_चॅलेंज_फॉर_फायनान्शियल_हेल्थ :

दिवस पहिला: महिन्याचा कुठल्याही परिस्थितीत न टाळता येणारा खर्च मोजा

मनाचेTalks

दिवस दुसरा: महिन्याला येणारे सर्व खर्च Automate करा.

मनाचेTalks

दिवस तिसरा: महिन्याचे बजेट बनवा.

मनाचेTalks

घरगुती व्यवहार चोख होण्यासाठी मासिक बजेट कसे तयार करावे? (जिज्ञासूंनी या टास्कच्या अधिक माहितीसाठी हा लेख वाचा)

दिवस चौथा: जोडीदारा बरोबर आपल्या आर्थिक स्थितीची चर्चा करा.

मनाचेTalks

दिवस पाचवा: स्वस्त मनोरंजन काय असू शकते त्याची मित्रांबरोबर किंवा कुटुंबात चर्चा करा.

मनाचेTalks

धमाल मौज, मज्जा करायचीये? तीही स्वस्तात मग ह्या टिप्स आजमावून पहा.. (जिज्ञासूंनी या टास्कच्या अधिक माहितीसाठी हा लेख वाचा)

दिवस सहावा: आर्थिक स्वतंत्र मिळवण्यासाठी काय करता येईल याचा विचार करा

मनाचेTalks

‘अफिलीएट मार्केटिंग’ म्हणजे काय? ती कशी करावी? (व्यवसाय मार्गदर्शन)

https://www.manachetalks.com/10563/how-you-can-improve-your-earning-ability-marathi/

ऍमेझॉन सेलर बनण्यासाठी काय करावे लागते? (व्यवसाय मार्गदर्शन)

दिवस सातवा: आपले अल्पावधीचे ध्येय्य ठरवा.

मनाचेTalks

दिवस आठवा: शक्यतो नो स्पेंड डे पाळण्याचा प्रयत्न करा.

मनाचेTalks

दिवस नववा: रोज आर्थिक माहिती देणारे लेखन वाचण्याची सुरुवात करा.

मनाचेTalks

दिवस दहावा: आपला खरेदी स्कोअर तपासा.

मनाचेTalks

दिवस अकरावा: दीर्घ मुदतीचे आर्थिक ध्येय्य (Long Term Financial Goal) ठरावा.

मनाचेTalks

दिवस बारावा: घरात शक्यतोवर इलेक्ट्रिसिटी वाचवणारे LED बल्ब्स वापरा.

मनाचेTalks

दिवस तेरावा: आरोग्य विमा नसेल तर तो काढा.

मनाचेTalks

दिवस चौदावा: आपला लाईफ इंश्युरन्स रिव्हिव्ह करा.

मनाचेTalks

दिवस पंधरावा: आपली इमर्जन्सी फ़ंडाची तजवीज योग्य प्रमाणात आहे का ते तपासा.

मनाचेTalks

दिवस सोळावा: कॅश बॅक देणारे तीन ऍप्स डाउनलोड करा.

मनाचेTalks

दिवस सतरावा: आतापर्यंतच्या सर्व चॅलेंजेसचा आढावा घ्या.

मनाचेTalks

दिवस अठरावा: आपल्या मुलांना पैशाचे महत्त्व पटवून देण्यासाठी पाऊल उचला.

मनाचेTalks

मुलांना पैशांचे महत्त्व पटवून देण्यासाठी फक्त या सात गोष्टी करा

दिवस एकोणविसावा: रोजचा खर्च नोंदवण्याची सुरुवात करा.

मनाचेTalks

दिवस विसव्वा: यापुढची गाडी, टीव्ही, फ्रिज अशी खरेदी पर्सनल लोन न घेता करण्याची तयारी ठेवा.

मनाचेTalks

दिवस एकविसावा: आपल्या रिटायमेन्ट प्लॅनची तजवीज करा.

मनाचेTalks

सेवा / स्वेच्छानिवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन कसे असावे?

दिवस बावीसावा: आपल्या सर्व मोठ्या खरेद्यांच्या पावत्या, वॊरंटी तपासा.

मनाचेTalks

दिवस तेवीसावा: टॅक्स वाचवणाऱ्या कोणकोणत्या गुंतवणुकी तुम्हाला माहित आहेत? त्या सांगा किन्वा त्याचा आढावा घ्या.

मनाचेTalks

दिवस चोविसावा: एकाच बँक अकाउंटमध्ये जास्त पैसे ठेवणे टाळा.

मनाचेTalks

दिवस पंचविसावा: तुम्ही नोकरदार असाल तर तुमच्या EPF अकाउंट बद्दल तुम्हाला माहिती आहे का? त्याची सविस्तर माहिती घ्या.

मनाचेTalks

दिवस सव्हिसावा: आजपर्यंतचे सर्व चॅलेंजेस पूर्ण केले म्हणून स्वतःला रिवॉर्ड द्या.

मनाचेTalks

दिवस सत्ताविसावा: EPF व्यतिरिक्त असलेल्या PPF अकाउंटमध्ये किमान रुपये ५०० टाकण्याचा प्रयत्न करा.

मनाचेTalks

दिवस अठ्ठाविसावा: क्रेडिट कार्डचा मिनिमम बॅलन्स भरण्याची तर आपली सवय नाही ना? हे तपासा.

मनाचेTalks

दिवस एकोणतिसावा: झटपट श्रीमंत होण्याचं आमिष दाखवणाऱ्या योजनांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.

मनाचेTalks

दिवस तिसावा: रोज शंभर रुपये असे आज तुमच्या पिगी बँकमध्ये रुपये ३०००/- झालेत. तर तुमची जोखीम घेण्याची क्षमता बघून योग्य त्या ठिकाणी गुंतवणूक करा.

मनाचेTalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

5 thoughts on “तीस दिवसात आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हे करा!!”

 1. छान खूप आवडला मी एक बँक कर्ज वसुली agency आहे गेल्या 10 वर्ष्यापासून मी काम करतो तरी मला एक गुंतवणूक सल्लागार ची गरज आहे तरी मार्गदर्शन करावे

  Reply
 2. छान लेख आहे ,आवडला। असेच बचतीचे व गुंतवणुकीचे मार्गदर्शन करावे ही विनंती

  Reply
  • नमस्कार! मनाचेTalks मध्ये आपले मनस्वी स्वागत. हे फेसबुक पेज 𝑴𝒐𝒕𝒊𝒗𝒂𝒕𝒊𝒐𝒏 𝒇𝒐𝒓 𝑮𝒐𝒐𝒅 𝑳𝒊𝒇𝒆 ❤️ या 𝑷𝒂𝒔𝒔𝒊𝒐𝒏 साठी आहे.

   मनाचेTalks च्या सर्व पोस्ट न चुकता न्यूज फीड मध्ये दिसण्यासाठी पोस्टच्या वरच्या उजव्या कोपऱ्यावर असलेले तीन डॉट्स वर दाबून ‘Add मनाचेTalks to Favourites’ यावर क्लिक करा…

   #मनाचेTalks च्या लेखांचे अपडेट्स मोफत मिळवण्यासाठी 👇

   व्हाट्स ऍप इन्व्हाईट लिंक.👇

   https://chat.whatsapp.com/I6p7m8Cruee4otE6qRWJoE

   टेलिग्राम चॅनल👇

   https://t.me/manachetalksdotcom

   Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय