लहान मुलांच्या आरोग्यासाठी आले कसे फायदेशीर आहे ते वाचा या लेखात
मुलांच्या किरकोळ आजारांवर आपल्या स्वयंपाकघरातच सापडतील असे अनेक, रामबाण घरगुती उपाय आहेत. आल्याचे फायदे वाचा या लेखात
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
मुलांच्या किरकोळ आजारांवर आपल्या स्वयंपाकघरातच सापडतील असे अनेक, रामबाण घरगुती उपाय आहेत. आल्याचे फायदे वाचा या लेखात
केवळ डॉक्टरांनी सांगितलेली औषधच आपल्याला आजारांपासून दूर ठेवतात असं नाही, तर काही घरगुती उपायसुद्धा फार औषधोपचार न करता आपल्याला आजारातून मुक्त करून तंदुरूस्त ठेवतात
तुम्हाला आयुष्यात, तुमच्या मनासारखे घडून हवे असेल, नोकरी व्यवसायात उंची गाठायची असेल, भरपूर पैसा कमवून समृद्ध आयुष्य जगायचं स्वप्न तुम्ही बघत असाल, तर त्यासाठी तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे आणि ती म्हणजे आयुष्यात वेगळे काहीतरी करायची हिंमत दाखवायची आणि ते वेगळे काहीतरी करून निभावून न्यायचे….
वजन जास्त प्रमाणात वाढल्याने मधुमेह, रक्तदाब, पर्यायाने हृदयविकार या विकारांची भीती अधिक प्रमाणात वाढते. याशिवाय कर्करोग आणि अतिरिक्त वजन याचा नजीकचा संबंध असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे. कर्करोगामुळे मरण पावलेल्या रुग्णांपैकी १४ टक्के पुरुष आणि २० टक्के स्त्रिया आवश्यकतेपेक्षा अधिक वजन असलेल्या होत्या असे एका पाहणीत आढळून आले आहे.
केसांच्या समस्या जसे की केस गळती, केस लवकर पांढरे होणे यावर घरोघरी माहीत असलेला हमखास उपाय म्हणजे महाभृंगराज किंवा भृंगराज तेल. आयुर्वेदात सुद्धा केसांच्या अनेक समस्यांवर महाभृंगराज तेल सुचवले जाते.
आर्थिक गुंतवणूक कशी करायची, का करायची, पैशांची बचत करण्याचे मार्ग याबद्दल अनेक मार्गदर्शन करणारे लेख असतात. पण काहीवेळा हे सगळे वाचून, समजून घेऊन प्रत्यक्ष गुंतवणूक करताना मात्र आळशीपणा होण्याची शक्यता असते. तुम्हाला सुद्धा असा अनुभव आलाच असेल.
आजकाल मुलांवर ना-ना तर्हेची टेन्शन्स असतात. शालेय जीवनाच्या अगदी सुरुवातीपासूनच अभ्यासाची जोरात सुरुवात होते. मग शाळा, क्लास, घरचा अभ्यास, गृहपाठ, एखाद्या भाषेचा किंवा वेदिक गणिताचा क्लास, शिष्यवृत्तीचा क्लास, ऑलिमपियाडचा क्लास…
वजन नियंत्रणात ठेवणे.. या वाक्याचे दोन वेगळ्या व्यक्तींसाठी दोन वेगळे अर्थ असू शकतात. काहींना वजन आटोक्यात आणण्यासाठी जास्तीचे वाढलेले वजन कमी करण्याची गरज असते, तर काहींचे वजन त्यांच्या उंचीच्या मानाने खूपच कमी असते. जसे अति वाढलेले वजन हे तब्येतीसाठी चांगले नसते त्याचप्रमाणे जर वजन हवे त्यापेक्षा खूपच कमी असेल तरी तब्येतीच्या तक्रारी सुरु होतात.
आयुष्य म्हटले की, काही निर्णय चुकणार तर काही योग्य ठरणार. आयुष्यात अगदी परफेक्ट होणे कोणालाच साध्य झालेले नाही. त्यामुळे काहीतरी कमीजास्त होणारच. आयुष्य व्यतीत करताना एखादवेळेस काही अंदाज चुकणार, नियोजन फसणार आणि आपले निर्णय चुकणार हे गृहीतच धरले पाहिजे.
या लेखात मधुमेह म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणते असतात आणि साखर, मध या पदार्थांचा मधुमेहींच्या शरीरावर कसा परिणाम होतो आणि मधुमेहींनी मधाचा वापर कसा करावा याबद्दल सगळी माहिती सोप्या शब्दात सांगितली आहे.