मधुमेह आणि मध: समज, गैरसमज आणि मधुमेहींसाठी मधाचा वापर

मधुमेह म्हणजे काय मधुमेहाचे प्रकार कोणते मधुमेहींनी मधाचा वापर कसा करावा

या लेखात मधुमेह म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणते असतात आणि साखर, मध या पदार्थांचा मधुमेहींच्या शरीरावर कसा परिणाम होतो आणि मधुमेहींनी मधाचा वापर कसा करावा याबद्दल सगळी माहिती सोप्या शब्दात सांगितली आहे. 

आरोग्यदायी बडीशेपेचे फायदे या लेखात वाचा 

आरोग्यदायी बडीशेपेचे फायदे या लेखात वाचा 

आपल्या घरात जेवणानंतर बडीशेप खायची पद्धत आहे. असे म्हणतात की जेवणानंतर बडीशेप खाल्ल्याने जेवण पचायला मदत होते. बडीशेपेच्या अनेक फायद्यांपैकी हा एक महत्वाचा फायदा आहेच प या व्यतिरिक्त सुद्धा बडीशेपेचे इतर अनेक फायदे आहेत. बडीशेप अत्यंत औषधी आहे. बडीशेपेमध्ये व्हिटामिन जास्त प्रमाणात आढळतात, खास करून व्हिटामिन ‘सी’, ‘ई’ आणि ‘के’.

‘या’ सहा पदार्थांमुळे पुरुषांमध्ये वाढत आहे वंध्यत्वाची समस्या

'या' सहा पदार्थांमुळे पुरुषांमध्ये वाढत आहे वंध्यत्वाची समस्या

मागील अनेक वर्षांपासून पुरुषांमधील वंध्यत्वाचे प्रमाण वेगाने वाढत असल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत गुणसूत्रांना प्रत्येक गोष्टीसाठी जबाबदार धरता येत नाही. मद्यपान आणि धूम्रपानासारख्या त्रासदायक सवयींनाही त्यासाठी सर्रास दोष दिला जातो. ते योग्यच आहे. ‘या’ सहा पदार्थांमुळे पुरुषांमध्ये वाढत आहे वंध्यत्वाची समस्या

भूक लागत नसल्यास, काय घरगुती उपाय करावेत ते वाचा या लेखात 

भूक लागत नसल्यास काय घरगुती उपाय करावेत ते वाचा या लेखात 

बऱ्याचदा आजारपणात किंवा आजारपणातून उठल्यावर सुद्धा काही दिवस तोंडाची चव जाते. यामुळे खायची इच्छा उरत नाही. भूक लागत नाही. भूक लागत नसल्यास लेखात सांगितलेले उपाय करा

आपले मनोधैर्य कसे वाढवावे ते वाचा या लेखात 

आपले मनोधैर्य कसे वाढवावे ते वाचा या लेखात 

तुम्ही कितीही प्रयत्न केले, कष्ट घेतले, मनापासून काम केले तरीही काहीतरी अडचण येते आणि तुमच्या मनासारखे होत नाही. तर मनोधैर्य वाढवण्यासाठी हा लेख वाचा

स्वयंस्फूर्ती आणि स्वयंप्रेरणेचे १३ प्रभावी मूलमंत्र

स्वयंस्फूर्ती आणि स्वयंप्रेरणेचे १३ प्रभावी मूलमंत्र

काही अपवाद वगळता प्रत्येक जण आशावादीच असतो. मात्र, आयुष्यात अनेकदा नकारात्मकता मनाचा ताबा घेते. आयुष्याच्या संघर्षात अशा वेळा येणे अगदी स्वाभाविक असते. अशावेळी आपण काहीही न करता शांत बसणे पसंत करतो. अशावेळी तेच योग्य आहे. अशावेळी शांत राहून स्वतःला विश्राम देणे आणि तात्पुरत्या नैराश्यातून सावरण्यासाठी वेळ देणे आवश्यकच असते.

तुमच्यातले हे सात गुण तुम्हाला इतरांपेक्षा ‘स्पेशल’ बनवतील!!

तुमच्यातले हे सात गुण तुम्हाला इतरांपेक्षा 'स्पेशल' बनवतील!!

अशा काही महत्वाच्या गोष्टी ज्या आपण कमी लेखतो. आपल्याजवळ जे काही आहे त्यामधे खुश राहणारे, असे खूप कमी लोक आहेत. मात्र आपल्याजवळ जे काही आहे त्याची किम्मत असणारे देखिल तितकेच आहेत. रोजच्या धावपळीच्या आयुष्यात आपल्याला याच गोष्टींचा विसर पडला आहे.

लांबसडक, सॉफ्ट आणि सिल्की  केसांसाठी शिकेकाईचा वापर कसा करावा

शिकेकाईचे फायदे वाचल्यानंतर तुम्ही सुद्धा ती वापरून बघायला उत्सुक असाल, हो ना? मग हा लेख शेवटपर्यंत वाचा.  शिकेकाईचा उपयोग करण्याच्या पद्धती जाणून घेण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे शिकेकाई ही आपल्या केसांच्या आरोग्यासाठी इतर केमिकल शाम्पू पेक्षा केव्हाही चांगला पर्याय आहे. पण इतर शाम्पूचा जसा फेस होतो तितका शिकेकाईचा होत नाही.

बीट खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का? 

बीट खाण्याचे फायदे

जगभर आपल्या भडक लाल रंगासाठी प्रसिद्ध असणारे बीट खाल्ले जाते. पदार्थामध्ये नैसर्गिक लाल रंगासाठी तर बीट वापरतातच पण त्याचबरोबर बीटाची विशिष्ट चव सुद्धा अनेकांना आवडते. बीटचा सगळ्यात प्रसिद्ध पदार्थ म्हणजे कटलेट.

फोनची सवय कमी करण्यासाठी काय करावे ते वाचा या लेखात 

फोनची सवय कमी करण्यासाठी काय करावे

व्यसन म्हणजे काय? एखादी अशी गोष्ट जी केल्याशिवाय राहवत नाही. अनेकदा आपण व्यसन हा शब्द सिगारेट किंवा दारूच्या, जुगार याच्या  संदर्भात वापरतो पण तुम्हाला माहीत आहे का की व्यसन हे कुठल्याही गोष्टीचे लागू शकते.. स्मार्टफोनचा अति वापर करता का तुम्ही, तर हि सवय कमी करण्यासाठी काय करावे ते वाचा या लेखात.