मुलांना शिस्त लावण्यासाठी पॉझीटीव्ह पॅरेंटिंगच्या या तीन टिप्स

मुलांना शिस्त लावण्यासाठी पॉझीटीव्ह पॅरेंटिंगच्या या तीन टिप्स

मुलांना वाढवताना त्यांना शिस्त लावण्याचे सगळ्यात कठीण काम आई-बाबा आणि शाळेतील शिक्षक यांनाच करावे लागते. शाळेतील शिक्षकांवर अनेक मुलांची जबाबदारी असते, त्यांना बऱ्याच वर्षांचा अनुभव सुद्धा असतो पण आईबाबांना मात्र पहिल्या मुलाच्या वेळेसच अनेक चुकांमधून शिकायला लागते. 

संघर्ष जेवढा मोठा, विश्वास ठेवा यश तेवढंच मोठं असेल

Marathi-prernadayi-vichar

आपल्या आयुष्यातल सगळे दिवस सारखे नसतात. प्रत्येकाचा एक वाईट काळ असतो. आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात असे दिवस आले असतील जेव्हा आपल्याला वाटते की बास! आपण जगू शकत नाही. आपण करू त्या कामात अपयश मिळत असते, नवीन जबाबदारी स्वीकारली की त्यात अनेक अडथळे येत असतात.

छातीत दुखत असेल तर हे घरगुती उपाय करून बघा

छातीत दुखत असेल तर घरगुती उपाय

कधीकधी आपल्या छातीत अचानक दुखायला लागते. खरेतर छातीत दुखले की पहिली शंका मनात येते ती हृदयविकाराच्या झटक्याची. ह्र्दयविकाराचा झटका येताना छातीत दुखते हे खरे आहे पण दर वेळेला छातीत दुखले तर ते हृदयविकाराशी संबंधित असते असे काही नाही. कधी कधी इतर काही कारणांमुळे जसे की पित्त, गॅसेस यामुळे सुद्धा छातीत दुखू शकते.

कोव्हीडच्या आजारातून बाहेर पडल्यावर काय काळजी घ्यावी ते वाचा या लेखात

कोव्हीडच्या आजारातून बाहेर पडल्यावर काय काळजी घ्यावी

सध्या भारतात कोव्हीडचे सावट हळूहळू दूर होत आहे. न्यू नॉर्मलचा स्वीकार करत आपण शक्य ती सगळी खबरदारी बाळगत आपले आयुष्य पूर्व पदावर आणण्याचा प्रयत्न करत आहोत. कोव्हीडचा भारतातील रिकव्हरी रेट, म्हणजे कोव्हीड बरा होण्याचा दर ९० टक्क्यांपेक्षा सुद्धा जास्त आहे. कोव्हीडच्या आजारातून बाहेर पडल्यावर काय काळजी घ्यावी ते वाचा या लेखात.

कोथिंबीरीचे आपल्या त्वचेसाठी होणारे हे आश्चर्यकारक फायदे

कोथिंबीरीचे आपल्या त्वचेसाठी होणारे हे आश्चर्यकारक फायदे

आपल्या त्वचेच्या आणि केसांच्या आरोग्यासाठी लाभदायक घटक अनेक वेळेला आपल्याला आपल्या स्वयंपाकघरातच मिळतात. या पैकी अनेक घटकांचा आपण नियमितपणे वापर देखील करत असतो. त्वचेच्या वेगवेगळ्या विकारांवर कोथिंबीरीच्या रसाचे फायदे कोणते आणि या रसाचा वापर कसा करायचा ते जाणून घ्या या लेखात.

घराची साफसफाई करताना या टिप्स नक्की लक्षात ठेवा!

घराची साफसफाई करताना वापरण्यासाठी टिप्स

दसरा संपून दिवाळीची लगबग तुमच्याही घरी सुरु झाली असेलच ना? दिवाळीला खरेदी जितकी महत्वाची असते तितकीच साफसफाई. घराची साफसफाई करताना या टिप्स नक्की लक्षात ठेवा!

सकाळी लवकर उठवत नसेल तर या लेखात सांगितलेल्या ट्रिक्स आजमावून बघा

सकाळी लवकर उठवत नसेल तर या लेखात सांगितलेल्या ट्रिक्स आजमावून बघा

सकाळी लवकर उठण्याची नुसती कल्पना सुद्धा खूप लोकांना अशक्य कोटीची वाटते. अनेकांना सकाळी लवकर उठणे अजिबातच जमत नाही, कितीही प्रयत्न केले तरी. अशा लोकांचा अलार्म सारखा आपला स्नूजवरच जात असतो. सकाळी लवकर उठवत नसेल तर या लेखात सांगितलेल्या ट्रिक्स आजमावून बघा

टोमॅटोचे आपल्या आरोग्यावर होणारे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

टोमॅटोचे आपल्या आरोग्यावर होणारे हे फायदे

टोमॅटो हे खरेतर पेरू, कोलंबीया, बोलिव्हिया या देशातून आलेले फळ. हो, बरोबर शास्त्रीय दृशिकोनातून बघितले तर टोमॅटो हे एक फळच आहे.

हार्ट ऍटॅक येऊन गेल्यानंतर आहारात कोणते बदल करावेत ते वाचा या लेखात

हार्ट ऍटॅक येऊन गेल्यानंतर आहारात कोणते बदल करावेत

आजकाल आपली लाइफस्टाइल बरीच धावपळीची आणि व्यग्र झालेली आहे. कामाचा स्ट्रेस, वेळी अवेळी जेवणखाण, फास्ट फूड या सगळ्याचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असतो. हृदयाच्या आरोग्यासाठी हार्ट अटॅक येऊन गेल्यानंतर आहारात कोणते बदल करावेत ते वाचा या लेखात…

आपल्यातल्या आळशीपणावर विजय मिळवण्यासाठी ५ उपाय

आपल्यातल्या आळशीपणावर विजय मिळवण्यासाठी ५ उपाय

बहुतेक वेळा आपल्याला हे कळत असते पण वळत मात्र नसते. आपला आळशीपणा घालवून आपल्याला कामे झटपट मार्गी लावायची असतात पण नेमकी कशी ते आपल्याला समजत नसते. पण यावर काही सोपे उपाय आहेत. हे असे कोणते उपाय आहेत ज्यामुळे आपण आपल्या आळशीपणावर मात करून आपली कार्यक्षमता, म्हणजेच प्रोडक्टीव्हीटी वाढवू शकतो?