मनाला ताब्यात ठेवणं, हव्या त्याच सूचना मनाला देणं… हे शक्य आहे का?
मनाला ताब्यात ठेवणं, हव्या त्याच सूचना मनाला देणं… हे शक्य आहे का? सवयीने ते जमू शकेल का? वाचा या लेखात..
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
मनाला ताब्यात ठेवणं, हव्या त्याच सूचना मनाला देणं… हे शक्य आहे का? सवयीने ते जमू शकेल का? वाचा या लेखात..
क्रिस्तोफर कोलम्बसने पपईला ‘फ्रुट ऑफ एन्जल्स’ म्हणून संबोधलं होतं. आता त्याला पपईचे गुणधर्म किती माहित होते हे काही सांगता येत नाही. पण आपल्याला सगळ्यांनाच आवडते तशीच पपई त्याला पण प्रचंड आवडत असण्याची दाट शक्यता आहे.
‘ऍक्सीडेंटल जिनियस’ या पुस्तकात लेखक बनण्याच्या मार्गाची सुरुवात कशी करायची ते सांगितले आहे. चांगले लेखन करून सुद्धा तुम्ही पैसे कमवू शकता!! म्हणूनच या क्वारंटाईन च्या काळात वेळेचा सदुपयोग करून शिकून घ्या लेखनाची सुरुवात कशी करता येईल.
काही लोक असे असतात ज्यांना सर्व काही अगदी नीटनेटकं आणि परफेक्ट असंच हवं असतं. त्यांच्या तशा असण्याचे काही फायदे आणि काही तोटे पण होत असतात. पण त्यांना त्याची परवा नसते. या लोकांच्या काही विशेष सवयी असतात. या सवयी कोणत्या ते वाचा या लेखात.
शरीरात कॅल्शिअम ची कमतरता भासण्याची लक्षणे, कारणे काय तसेच कॅल्शिअमची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात कशाचा समावेश असावा ,कॅल्शिअम पुरवणारे पदार्थ, कॅल्शिअम कमी होण्याची लक्षणे, कॅल्शिअम कमी असल्यास काय करावे ते वाचा या लेखात.
बघा या कोरोनाने तुम्हाला तब्बल २१ दिवस घरी राहायची संधी दिलीय… मान्य आहे कि सुट्टीचं कारण काही खूप सुखद असं नाहीये.. पण मिळालेला वेळ आनंदाने घालवणं हे यात महत्त्वाचं. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी घराच्या बाहेर निघायचं नाही. तर सारखं नुसतं घरात बसून एवढे दिवस करायचं काय? म्हणूनच या लेखात नववद च्या दशकातले TV वरचे जुने सिरीयल कुठे पाहायला मिळतील ते वाचा.
आपल्याला खूप काही व्हावं, करावं असं वाटत असतं. पण त्यातल्या किती गोष्टी आपण पूर्ण करू शकतो. आणि किती विचार तशेच ‘आपल्यचाने होणार नाही!’ म्हणून गुंडाळून तशेच माळ्यावर फेकून देत असतो? हेच असे अडगळीत पडलेले विचार, स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आपला ‘लाईफ डिझायनिंग प्रोग्रॅम’ कसा करायचा ते वाचा या लेखात.
घटस्फोट हा जसा कधीही विनाकारण घेतला जात नाही तसेच जर समाजाला घाबरून घटस्फोट घेण्याची जर तुमची हिम्मत नसेल तर आपला इगो बाजूला ठेऊन आपल्या जोडीदाराशी जुळवून घेणे यातच समजदारी असते. आणि असे सामंजस्याने घेऊन एकांमध्ये पॅच अप करणे वेळीच नाही जमले तर जगणं ओझं करून घेणारी सुद्धा उदाहरणं आहेत म्हणून वेळीच सावरणं महत्त्वाचं.
ह्या कोरोना विषाणूंच्या वादळात स्वतःच्या मनाला शांत कसे ठेवाल..?? पॉझिटिव्ह असणं आणि निगेटिव्ह असणं हे आपल्याला माहित आहेच. आता या लेखात जाणून घेऊ, कोरोना अपत्तिकडे पाहण्याचा कोणता दृष्टिकोन आपल्याला तारेल..
कोरोना व्हॅकेशनची ऍक्टिव्हिटी 😍- मुलांचे कुठलेही कलागुण दाखवणारे व्हिडीओ करून आम्हाला पाठवा निवडक व्हिडीओ पेजवर पोस्ट करू… यात एखादं भाषण करतानाचा व्हिडीओ असू शकतो, गोष्ट सांगतानाचा किंवा गाणं गातानाचा, डान्स करतानाचा… वगैरे वगैरे