वैवाहिक जीवन जरा चटपटीत करायचं आहे..?? तर ह्या गोष्टी करून पहा..
कायम हे लग्नबंधन टवटवीत ठेवले पाहिजे. वय काहीही असो पण सहजीवनातले तारुण्य टिकवता आले पाहिजे…. रोज एकमेकांना पाहताना आपण किती नशीबवान आहोत आपल्याला असा जोडीदार मिळाला अशी भावना जागृत झाली पाहिजे आणि त्या साठी दोघांनीही सारखेच प्रयत्न केले पाहिजेत..