भारतातल्या पहिल्या महिला वकील असलेल्या नाशिकच्या कार्नेलिया सोराबजी

कार्नेलिया सोराबजी

स्त्रियांना कोणी वाली नाही अशी समाजाची स्थिती असताना या स्त्रियांसाठी ती देवदूतासारखी होती. या काळात आपल्या समाजात वारसाहक्क, इस्टेटीच्या वाटण्या, गादीचा हक्क, दत्तक व सावत्र मुलं यांचे प्रश्न मोठय़ा प्रमाणावर असत. अश्या स्त्रियांसाठी कायदेशीर सल्लागार म्हणून काम करायचा निर्णय कार्नेलियाने घेतला.

कोण आहे वंशवादाचा बळी ठरलेली प्रियंका योशिकावा

प्रियंका योशिकावा

६ सप्टेंबर २०१६ ला ‘मिस जपान’ चा किताब मिळवणारी प्रियांका वंशवादाची शिकार होत जपानमध्ये लहानाची मोठी झाली. वंशवाद किंवा racism म्हणजे एका वंशाच्या लोकांकडून दुसऱ्या वंशाच्या लोकांबरोबर भेदभाव केला जाणं. जगभर चालणाऱ्या या वंशवादाला प्रियंकाला तोंड द्यावं लागलं याचं कारणही काहीसं वेगळंच होतं.

शेळ्या चारत मोठी झालेली नजत बेल्कासम वयाच्या ३७ व्या वर्षी शिक्षण मंत्री होते?

नजत बेल्कासम

नजत बेल्कासम, फ्रांस मधल्या एका गरीब कुटुंबातली मुलगी. शेळ्या मेंढ्या चारत नजत लहानाची मोठी झाली. गरिबीतही आई वडिलांनी शक्य तसे शिक्षण दिले. आणि आपला अभ्यास एकाग्रचित्त होऊन नजत करत गेली. आणि हीच नजत बेल्कासम मोठी होऊन फ्रान्सची शिक्षण मंत्री झाली.

तो आणि ती – एक सुंदर प्रेम कथा

प्रेम कथा

पहिल्या ‘प्रपोज’चा पहिलाच गंध… पहिलं हे पहिलंच असतं, असा आपण वारंवार उल्लेख करतो. कारण पहिल्याचं महत्त्व आपण जाणतो. तर चला पहिल्या प्रपोजचा थोडा अनुभव घेऊ या.

👫 लग्न गाठ 👫

लग्न गाठ

किती तरी नाती अबोल असतात ती समजून येतच नाहीत आणि जेव्हा समजतात तेव्हा अधिक परिपक्व आणि घट्ट झालेली असतात. मनुश्री आणि जगदीशची लग्न गाठ बांधली गेली.. नक्की कोणाच्या प्रयत्नांमुळे? अहो, लग्नाच्या गाठी तर परमेश्वरच बांधतो.. बाकी सगळे निमित्त मात्र.

प्रयत्न थांबवू नका! हे सांगणारी होंडा मोटर्सची कहाणी

होंडा

Honda Motor Pvt. Ltd. Company चे संस्थापक सोइचीरो (Soichiro) होंडा यांचा जन्म जपानमध्ये १९०६ ला झाला. सोइचीरो यांचे वडील लोहारकीचं काम करायचे आणि त्याबरोबर त्यांचं सायकल रिपेअरिंगचं दुकान होतं. छोटा सोइचीरो वडिलांना सायकल रिपेअरिंगच्या कामात मदत करायचा.

वात, कफ आणि पित्त दोष म्हणजे काय, तो बॅलन्स करून मानसिक आणि शारीरिक आरोग्य कसे राखावे?

वात कफ आणि पित्त दोष म्हणजे काय

मी गुगल केलं, “डेट्सवर गेल्यावर कोण पैसे खर्च करते?” उत्तर गोंधळात टाकणारं होतं. हा खरंच किचकट प्रश्न आहे. ज्यामुळे समोर बिल आल्यावर प्रेमीयुगुलांचे काही क्षण संकोचलेल्या अवस्थेत जातात. पण साधारणत: जो डेटवर जाण्यासाठी पुढाकार घेतो किंवा विचारतो, तोच पैसे देतो.

प्रेम तुझं माझं

प्रेम तुझं माझं

रेल्वेस्टेशनवर गजरे विकणार्‍या आजीपासून ते ऑफिसमधल्या अडगळीच्या डिपार्टमेंटमध्ये काम करणार्‍या क्लार्कपर्यंत.. कधी त्यांच्याशी बोलणं होत नाही की, निमित्त निघत नाही… मग अचानक कुठेतरी निमित्त निघतं आणि खऱ्या अर्थाने संबंध रूजायला लागतात..

संवाद चांगला साधण्यासाठी आणि व्यक्तिमत्त्व विकासाठी तीन महत्त्वाचे तंत्र

संवाद

इंटरेस्टिंग संवाद साधण्याचं सुद्धा एक तंत्र असतं. आज या लेखात तुम्हाला संवाद साधण्याचे म्हणजे Communication Skill चे ३ अगदी सोपे, सहज आमलात आणता येण्यासारखे तंत्र सांगणार आहे. याचे तीन फायदे होतील तुम्ही बोलण्यामध्ये एक्सपर्ट व्हाल, तुमच्या बोलण्यात आत्मविश्वास झळकेल आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कोणाला आणखी काय चाललं, मजेत ना असं उगाचंच काहीतरी बोलून बोअर नाही करणार 😜

IQ लेव्हल म्हणजे बुध्यांक वाढवण्यासाठी करण्याचे सोपे ५ उपाय!!

IQ लेव्हल

IQ बद्दल आपण बरंच ऐकतो. आपल्या मुलांची लहान वयातच IQ टेस्ट करणं हे आता पालकांना सुद्धा गरजेचं वाटतं. IQ लेव्हल/ बुध्यांक म्हणजे आपल्या मेंदूची ती क्षमता जिच्याने आपण समजू शकतो, आकलन करू शकतो, काही साचेबद्ध विचारांपेक्षा वेगळे विचार आपण करू शकतो.