जाणून घ्या डेल्टा प्लस व्हॅरियन्टची लक्षणे आणि त्यापासून वाचण्यासाठी कोणती काळजी घ्यावी

जाणून घ्या डेल्टा प्लस व्हॅरियन्टची लक्षणे आणि त्यापासून वाचण्यासाठी कोणती काळजी घ्यावी

जगभर सध्या करोनाने थैमान घातले आहे. ह्या रोगाची सर्व देशांना अक्षरशः दहशत बसली आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे करोना विषाणूचे वेळोवेळी बदलणारे स्वरूप. करोनाच्या प्रत्येक लाटेबरोबर ह्या विषाणूचे नवे स्वरूप समोर येत आहे.

लस ‘नकली’ आहे कि ‘असली’ आहे हे कसे ओळखावे? जाणून घ्या या लेखात

लस 'नकली' आहे कि 'अधिकृत' आहे हे कसे ओळखावे? जाणून घ्या या लेखात

नकली लसींचा व्यापार देखील देशात जोरात सुरु झाला आहे. महाराष्ट्राबरोबरच पश्चिम बंगाल मध्ये देखील नकली लसींचे प्रकरण समोर आले आहे. तृणमूल कोंग्रेसच्या सदस्य मिमी चक्रवर्ती अशाच प्रकारच्या नकली लसीकरण कॅम्पमध्ये सहभागी होऊन आजारी पडल्या आहेत.

स्टेट बँक ऑफ इंडिया देत आहे पैसे कमवण्याची संधी! कसे ते जाणून घ्या

how to start SBI customer service point

नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या शोधात असणाऱ्या लोकांना आता एक खूप चांगली संधी उपलब्ध झाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. ह्या बँकेचे CSP म्हणजेच ‘कस्टमर सर्विस पॉइंट’ उघडून तुम्ही दर महिन्याला भरपूर पैसे मिळवू शकता.

तुमच्या समोरच्या अडचणी चुटकी सरशी सोडवण्याची ६ सूत्रं

तुमच्या समोरच्या अडचणी चुटकी सरशी सोडवण्याची ६ सूत्रं

आजपर्यंत आपण निर्णयक्षमता वाढवणे, कार्यक्षमता वाढवणे, स्वतःमधले गट्स वाढवणे, फक्त बुध्यांकच नाही तर भावनांक वाढवणे हे सगळं आपल्या सवयी आणि विचार बदलून कसं जमू शकतं हे वेगवेगळ्या लेखांतून पाहिले. तर मित्रांनो, अगदी तसंच समस्या सोडवण्याची क्षमता सुद्धा आपल्याला वाढवता येऊ शकते. आणि त्यासाठी आता काही सहा गोष्टी मी या लेखात तुम्हाला सांगणार आहे.

घर खरेदी करताय? होम लोन घेण्याचा विचार करताय? ह्या ६ गोष्टींचा विचार जरूर करा

घर खरेदी करताय? होम लोन घेण्याचा विचार करताय? गृहकर्ज घेताना खालील ६ गोष्टींचा आपण जरूर विचार केला पाहिजे

गृहकर्ज घेताना खालील ६ गोष्टींचा आपण जरूर विचार केला पाहिजे. ह्या ६ गोष्टींमुळे आपल्याला हे कळेल की आपण घरच्या किमतीच्या किती प्रमाणात गृह कर्ज घेऊ शकतो आणि त्या घराचा एक ऍसेट म्हणून आपल्याला किती फायदा होऊ शकतो.

आता आर. टी. ओ. मध्ये जाऊन टेस्ट न देताच मिळू शकेल ड्रायविंग लायसन्स

आता आर. टी. ओ. मध्ये जाऊन टेस्ट न देताच मिळू शकेल ड्रायविंग लायसन्स

आता आर टी ओ मध्ये जाऊन टेस्ट न देताच मिळू शकेल ड्रायविंग लायसन्स Driving license without test कसे ते जाणून घ्या ह्या लेखात.

तुमच्या घरात आहे सोन्याची खाण! नक्की कसे ते बघा

शीर्षक वाचून बुचकळ्यात पडलात ना? एकतर सोने हा इतका मौल्यवान धातू आणि त्याची खाण थेट तुमच्या घरात? पण होय, ही गोष्ट खरी आहे. सोने आणि इतर मौल्यवान धातू तुमच्या घरातच आहेत. बदलत्या काळानुसार आता सोने आणि इतर मौल्यवान धातू हे खाणींमध्ये खोदकाम करून मिळवण्याऐवजी रिसायकलिंग करून मिळवले जाण्याची शक्यता आहे.

सकाळी अशा पद्धतीने तुळशीचे पाणी प्या आणि अनेक रोगांना दूर ठेवा

सकाळी अशा पद्धतीने तुळशीचे पाणी प्या आणि अनेक रोगांना दूर ठेवा tulshicha upyog ksa krava

पूर्वापार आपल्याकडे तुळशीची पाने अतिशय आरोग्यदायी आणि उपयुक्त आहेत असे सांगितले जाते. आपल्याकडे आजीबाईंच्या बटव्यातील उपायांमध्ये सर्दी खोकला झाला की तुळशीचा काढा असतोच. असे आजार तर तुळशीमुळे बरे होतातच शिवाय प्रतिकारशक्ती देखील वाढते.

पंजाब नॅशनल बँकेकडून इ-ऑक्शन मध्ये घर घेण्याची सुवर्णसंधी

पंजाब नॅशनल बँकेकडून मेगा इ-ऑक्शन चे आयोजन केले जाणार आहे.

स्वतः चे घर असावे असे प्रत्येकाचेच स्वप्न असते. पण घर घ्यायचे म्हणजे बजेट चा विचार सर्वात आधी करावा लागतो. प्रत्येकाच्या मनात घर घेण्याचा विचार करतांना सर्वात आधी विचार येतो तो बँकेकडून लिलाव केल्या जाणाऱ्या प्रॉपर्टीचा. पण हि लीलाव केली जाणारी प्रॉपर्टी सहसा लोकांना समजत नाही म्हणून त्यात सहभागी होऊन ती खरेदी करणे शक्य होत नाही.

कामजीवन हेल्दी आणि रंजक करण्यासाठी आहारात करा ह्या पदार्थांचा समावेश

कामजीवन हेल्दी आणि रंजक करण्यासाठी आहारात करा ह्या पदार्थांचा समावेश

का_मजीवनाबद्दल आपल्या समाजात मोकळेपणाने बोलले जात नाही. खरेतर आपल्या देशाला वात्सायन ह्यांच्यासारखे ऋषि, खजुराहो सारखी मंदिरे ह्यांचा उत्तम वारसा लाभलेला आहे. तरीही का_मजीवनाबद्दल बोलायचे झाले की आजही भुवया उंचावल्या जातात आणि कुजबूज करतच बोलणे होते.