लवकरच ५० रुपये लीटरपर्यंत स्वस्त होऊ शकतं खाद्यतेल, ही आहेत कारणे

५० रुपये लीटरपर्यंत स्वस्त होऊ शकतं खाद्यतेल

विशेषतः खाद्य तेलाच्या किमती मधल्या काळात खूपच वाढल्या आहेत. आयात निर्यातीवर वाढलेले निर्बंध हे ह्याचे प्रमुख कारण आहे असे सांगितले जाते.

सकाळच्या रुटीनमध्ये ह्या ५ चुका तुम्ही करता का?

सकाळच्या रुटीनमध्ये ह्या ५ चुका तुम्ही करता का?

वर्क फ्रॉम होम असो किंवा ऑफिसला जायचे असो सकाळची वेळ ही कायमच घाईची वेळ असते. त्यातून मुलांची शाळादेखील सकाळची असेल तर त्या वेळात होणाऱ्या धुमश्चक्रीला सीमाच नसते. आपल्यापैकी अनेकांसाठी सकाळची वेळ म्हणजे घाईगडबड, धावपळ आणि चिडचिड हे समीकरण जणू ठरूनच गेलेलं असतं.

सुशांत सिंह राजपूतच्या मृ_त्यूला झाले १ वर्ष – जाणून घ्या काय काय घडलं आजपर्यंत?

सुशांत सिंह राजपूत

आजपासून बरोबर १ वर्षापूर्वी म्हणजेच १४ जून २०२० रोजी बॉलीवूडचा सितारा सुशांत सिंह राजपूत बांद्रयातील त्याच्या राहत्या घरी मृ_तावस्थेत आढळला आणि सगळीकडे एकच खळबळ उडाली. त्यानंतर सुरु झाले आरोप, प्रत्यारोप. खऱ्या खोट्या बातम्या सगळीकडे पसरल्या आणि संशयाची सुई वेगवेगळ्या लोकांवर रोखली गेली.

‘या’ आठ प्रश्नांची उत्तरे शोधा आणि स्वतःला तंदुरुस्त ठेवा

'या' आठ प्रश्नांची उत्तरे शोधा आणि स्वतःला तंदुरुस्त ठेवा

साधारणपणे सर्दी, ताप, डोकेदुखी, पोटदुखी अशा समस्या अधूनमधून सगळ्यांनाच येतात आणि त्यात काही काळजी करण्यासारखे कारण सुद्धा नाही. पण जर आपण नेहमीच आजारी पडत असू तर मात्र त्यामागे काहीतरी कारण नक्कीच असते. आज आपण अशाच काही कारणांचा शोध घेऊ.

जाणून घ्या दोडक्याचे ५ आरोग्यदायी गुणधर्म

दोडक्याचे ५ आरोग्यदायी गुणधर्म

मराठीत ज्याला आपण दोडके म्हणतो त्याला हिंदीमध्ये तोरी/ तोरई आणि इंग्लिश मध्ये Ridged Gourd म्हणतात. दोडक्याची भाजी म्हटली की आपल्यापैकी बहुतेक सगळे जण नाक मुरडतात. परंतु दोडका किती गुणकारी आहे हे समजले की आपण नियमितपणे दोडका खाऊ हे मात्र नक्की. चला तर मग आज आपण दोडक्याचे गुणधर्म जाणून घेऊया.

डिझेलची होम डिलिव्हरी? हो हे शक्य करून दाखवले चेतन आणि आदिती या मराठी दाम्पत्याने

रिपोज एनर्जी रिपोज मोबाईल पेट्रोल पंप diesel home delivery pune

भारतात दर दिवशी 27 करोड लिटर डिझेलचा वापर होतो. आणि त्यातलं 5 ते 10 टक्के डिझेल हे ‘डेड मायलेज’ म्हणून वाया जातं…. त्यावरून चेतन वाळुंज आणि आदिती भोसले यांनी या व्यवसायाची कल्पना सुचली.

खुशखबर- ZyCoV-D बनू शकते भारतातील नवी करोना लस

ZyCoV-D लस कशा प्रकारे काम करते

सध्या करोना लसीकरणाचे महत्व सर्वांनाच लक्षात आले आहे. त्यामुळे सर्वत्र वेगाने लसीकरण सुरु करण्याची गरज असताना लसींचा मात्र तुटवडा होत आहे. असे असताना भारतासाठी मात्र एक आनंदाची बातमी आहे. संपूर्ण भारतीय बनावटीची दुसरी लस ZyCoV-D ह्या महिन्याच्या शेवटी पर्यंत उपलब्ध होऊ शकते.

मोतिबिंदुवरील १२ घरगुती उपाय

मोतिबिंदु वरील १२ घरगुती उपाय

मुळात मोतिबिंदु होऊच नये ह्यासाठी आपली जीवनशैली चांगली ठेवणे आणि नियमित डोळ्यांची तपासणी करणे आवश्यक आहे. शिवाय आपल्या डोळ्यांची अतिशय काळजी घेणे आवश्यक आहे. परंतु तरीही वयोपरत्वे हा आजार उद्भवलाच तर तो भराभर वाढू नये म्हणजेच मोतीबिंदू लवकर पिकू नये ह्यासाठी काही घरगुती उपाय आहेत. ह्या उपायांनी मोतिबिंदूची तीव्रता कमी होतो. त्याची वाढ हळूहळू होते. दृष्टी टिकून राहण्यास मदत होते.

कोणी तुमच्या जखमेवर मीठ चोळले तरी, वाईट वाटून न घेण्यासाठी ‘हे’ करा

कोणी तुमच्या जखमेवर मीठ चोळले तरी वाईट वाटून न घेण्यासाठी 'हे' करा

काही आगाऊ माणसे तयारच असतात जखमेवर मीठ चोळायला.. आम्ही आपले असेच सांगितले हो, तुम्ही मनावर घेऊ नका फारसे..!! असे म्हणायला देखील कमी करत नाहीत.. मग आपण कितीही दुखावले गेलो तरी त्यांना फरक पडत नसतो. अशा वेळेस गोष्टी मनावर न घेणे इतके सहजासहजी जमू शकते का?

तुमच्याकडे जुन्या नोटा किंवा नाणी आहेत का? असतील तर तुम्ही बनू शकता श्रीमंत

जुन्या नोटा किंवा नाणी आहेत का? असतील तर तुम्ही बनू शकता श्रीमंत जुने नाणी मूल्य

आपल्याला अनेकदा जुन्या नोटा किंवा नाणी साठवून ठेवायची सवय असते. काहीजण अशा पाकिटात असणाऱ्या नोटा खर्च करत नाहीत, किंवा काही वेळा अनावधानाने अशा नोटा किंवा नाणी आपल्याकडे राहून जातात. परंतु अशा नोटा/ नाणी आपल्याला घरबसल्या भरपूर पैसे मिळवून देणार आहेत.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय