‘रिग्रेट्स ऑफ डाईंग’ या बेस्ट सेलर पुस्तकाचा मराठी सारांश
“ब्रोंनी वेर” ह्यांनी एक खूपच इंटरेस्टिंग पुस्तक लिहिले आहे,‘रिग्रेट्स ऑफ डाईंग’ ‘Regrets of the Dying’ त्या पुस्तकात त्या काय म्हणतात ते आपण पाहूया.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
“ब्रोंनी वेर” ह्यांनी एक खूपच इंटरेस्टिंग पुस्तक लिहिले आहे,‘रिग्रेट्स ऑफ डाईंग’ ‘Regrets of the Dying’ त्या पुस्तकात त्या काय म्हणतात ते आपण पाहूया.
सध्या आपला सगळ्यांचाच कल हा मुलांना ‘हेल्थी फूड’ देण्याकडे असतो. पण कुठलेतरी स्नॅक्स पाहिजेच, हा जो मुलांचा हट्ट असतो तो आपण सगळेच ‘स्नॅक्स’ आणि त्यातल्या त्यात हेल्थी म्हणून, केळ्यांचे वेफर्स देऊन पुरवणे यालाच पसंती देतो. आणि म्हणूनच केळ्यांच्या वेफर्सला शहरात मागणी वाढत चालली आहे.
आता रवी प्रसादच्या प्रयत्नांमुळे ह्या झाडांचे फायबर वापरले जाऊन त्यापासून गालिचे, चपला, टोप्या, बॅगा आणि पायपुसणी अशा वस्तु बनवल्या जातात. केळीच्या शेतकऱ्यांचा आता हा एक पूरक व्यवसायच बनला आहे. मोठ्या प्रमाणावर अशा वस्तु बनवल्या जात आहेत आणि त्यामुळे गावातील सुमारे ४५० महिलांना ह्या वस्तु बनवण्याचे काम मिळून त्या स्वयंपूर्ण बनत आहेत.
२४ जूनला अमेरिकेत एक सनसनाटी घटना घडली. कॅलिफोर्नियातील ‘कॉन्फ्लूएन्ट’ नावाची कंपनी तेथील नॅस्डॅक ह्या शेअर बाजारात दाखल झाली. कंपनीचा १ शेअर ३६ डॉलरला ओपन केला गेला. पहिल्याच दिवशी ह्या आयपीओ द्वारे ८२८ मिलियन डॉलर म्हणजेच ८२८ दशलक्ष डॉलर इतकी संपत्ती उभी राहिली.
बहुगुणी असणाऱ्या नारळापासून काढलेले तेल देखील उपयुक्त असणारच. आज आपण नारळाच्या तेलाचे गुणधर्म जाणून घेणार आहोत. संपूर्ण भारतात विविध कारणांनी नारळाचे तेल लोकप्रिय आहे. ते खाद्यतेल म्हणून वापरले जाते, सहजपणे उपलब्ध होते आणि त्याचे अनेकानेक उपयोग आहेत.
सुंदर बाग आपल्याही घरी असावी म्हणून त्यांनी येताना चाळीस प्रकारची सेक्युलंट रोपं आणली. अशी रोप शोभेची रोपं असतात. तसेच ती कमी पाण्यावर आणि कोरड्या हवेतही जगू शकतात. सुरूवातीला त्यांनी आवडतील ती सगळी झाडं आपल्या बागेत लावायला सुरुवात केली. पण बागकामाचं ज्ञान जसं वाढत गेलं तसं आपल्या घराचं आवार पाहून निवडक झाडं लावायला सुरुवात केली.
कॉँग्रेसचे लोकप्रिय नेते श्री.राहुल गांधी ह्यांनी नुकतीच वयाची ५१ वर्षे पूर्ण केली. नेहरू, गांधी परिवाराची चौथी पिढी असलेले राहुल आता राजकारणात असले तरी त्यांचे बालपण मात्र राजकारणापासून दूर होते.
हिंदू धर्मात ओंकार हा एक संस्कार मानला जातो. मात्र ओंकाराच्या उच्चारांचे केवळ एवढेच महत्व आहे असे नाही. तर त्याचे आरोग्यविषयक महत्व देखील तितकेच आहे. ओंकाराच्या नियमित उच्चाराने शारीरिक दृष्ट्या अनेक फायदे होतात.हिंदू धर्मात ओंकार हा एक संस्कार मानला जातो. मात्र ओंकाराच्या उच्चारांचे केवळ एवढेच महत्व आहे असे नाही. तर त्याचे आरोग्यविषयक महत्व देखील तितकेच आहे. ओंकाराच्या नियमित उच्चाराने शारीरिक दृष्ट्या अनेक फायदे होतात.
जगभर सध्या करोनाने थैमान घातले आहे. ह्या रोगाची सर्व देशांना अक्षरशः दहशत बसली आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे करोना विषाणूचे वेळोवेळी बदलणारे स्वरूप. करोनाच्या प्रत्येक लाटेबरोबर ह्या विषाणूचे नवे स्वरूप समोर येत आहे.
नकली लसींचा व्यापार देखील देशात जोरात सुरु झाला आहे. महाराष्ट्राबरोबरच पश्चिम बंगाल मध्ये देखील नकली लसींचे प्रकरण समोर आले आहे. तृणमूल कोंग्रेसच्या सदस्य मिमी चक्रवर्ती अशाच प्रकारच्या नकली लसीकरण कॅम्पमध्ये सहभागी होऊन आजारी पडल्या आहेत.