रात्रीची शांत झोप हवी आहे? मग झोपण्यापूर्वी हे नक्की करून बघा 

रात्रीची शांत झोप हवी आहे? मग झोपण्यापूर्वी हे नक्की करून बघा 

मित्रमैत्रिणींनो, गाढ, शांत झोप आणि दिवसभर भरपूर पाणी या दोन गोष्टी केल्याने आपले अर्धेअधिक प्रॉब्लेम्स दूर होतील. आपल्या आरोग्याच्या दृष्टीने रात्रीची गाढ झोप अतिशय महत्वाची आहे. पण बऱ्याच जणांना अशी शांत, गाढ झोप लागत नाही. कामाचा व्याप, स्ट्रेस, इतर टेन्शन या सगळ्याचा परिणाम झोपेवर होतो.

डाळिंबाचे आपल्या आरोग्यासाठी काय फायदे आहेत ते वाचा या लेखात 

डाळिंबाचे आरोग्यासाठी फायदे

शारीरिक स्वास्थासाठी सकस आहार घ्यावा, त्यात जास्तीत जास्त ताज्याभाज्यांचा आणि फळांचा समावेश करावा असे म्हणतात ते काही उगाच नाही. आपल्या आहारात आपण ज्या भाज्या आणि फळे नियमितपणे घेतो त्याचे आपल्या नकळत आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतात.

गिळताना घशात दुखते का? त्यामागची कारणे आणि उपाय

गिळताना घशात दुखते

कधीकधी अन्न किंवा अगदी पाणी गिळताना सुद्धा घशात दुखते. खोकला व्हायच्या आधी किंवा घसा बसल्यावर जे घशात दुखते त्यापेक्षा हे वेगळे असते. जेव्हा या दोन कारणांमुळे घशात दुखते तेव्हा ते तात्पुरते असते, इन्फेक्शनमुळे.

उंची वाढण्यासाठी प्रयत्न करताय? वाचा उंची वाढवण्यासाठी काही स्पेशल टिप्स 

बऱ्याच जणांना त्यांच्या उंचीबद्दल न्यूनगंड असतो. उंची जास्त असेल तर व्यक्तिमत्वावर त्याचा प्रभाव पडतो असे वाटते. आपल्या दिसण्याबद्दल जागरूक असणे ही चांगली गोष्ट आहे. काही पालक आपल्या मुलांच्या उंचीबद्दल चिंतेत असतात. उंची वाढण्यासाठी प्रयत्न करताय? वाचा उंची वाढवण्यासाठी काही स्पेशल टिप्स 

सकाळी उठल्या उठल्या भूक अनावर होत असेल तर त्यामागची कारणे जाणून घ्या

सकाळी उठल्यावर काय खावे

तुम्हाला रात्री मधेच भूक लागून जाग येत असेल किंवा सकाळी उठल्या उठल्या भूक अनावर होत असेल तर त्यामागे काय करणे असू शकतात, तुम्ही ती टाळू कशी शकता याबद्दल आजचा हा लेख आहे. 

मूड चांगला करून सकारात्मकता वाढवण्यासाठी असा आहार घ्या

मूड चांगला करून सकारात्मकता वाढवण्यासाठी

काही अन्नपदार्थात आहेतच मुळी असे गुण.. जे तुम्हाला छान तरतरी देतील.. काही पदार्थ जे खाण्यास हानिकारक नाहीत, किंबहुना हेल्दीच असतात ते आपल्या मूड डिसऑर्डर वर मात करण्यास मदतही करतात.. ते कोणते, वाचा या लेखात.

पपईच्या बियांचे आणि पानांचे हे उपयोग तुम्हाला माहीत आहेत का? 

पपईच्या बियांचे आणि पानांचे उपयोग

किंचित गोडसर लागणारी पपई क्वचितच कोणाला आवडत नसेल. पपई आवडीने खाणारे अनेक जण असतात. तब्येतीला चांगले, पौष्टिक पदार्थ हे चविष्ट नसतात या वाक्याला खोडून काढणारे उदाहरण म्हणजे पपई. नुसत्या फोडी नाश्त्यासोबत खायला,कधी दुपारच्या वेळी फोडींना मीठ लाऊन खायला छान लागणाऱ्या पपईचा रस काढून प्यायला छान लागतो आणि तो तितकाच पौष्टिक सुद्धा असतो. 

तजेलदार, टवटवीत त्वचेसाठी हे घरगुती उपाय नक्की करून बघा 

टवटवीत त्वचेसाठी घरगुती उपाय

छान, तजेलदार, टवटवीत त्वचा असावी ही खरेतर प्रत्येकाची इच्छा असते. पण काही कारणाने चेहऱ्यावर पिंपल्स येतात, पुरळ येते आणि त्याचे डाग नेहमीसाठी ठेऊन जाते. या लेखात असे काही सोपे घरगुती उपाय सांगितले आहेत जे तुम्ही घरी अगदी सहज करून टवटवीत, उजळ त्वचा मिळवू शकता. 

अक्कलदाढ येण्याची लक्षणे आणि त्रास कमी होण्यासाठी उपाय वाचा या लेखात.

अक्कल दाढ

अक्कल दाढा या चार दाढा वयाच्या १८ व्या वर्षानंतर यायला सुरुवात होते. यावरूनच याचे हे नाव पडले असावे, म्हणजे अक्कल येणाच्या वयात या दाढा येतात त्या. या दाढेचा जसा अकलेशी संबंध नाही तसाच आपल्या अन्न चावण्याच्या क्रियेत सुद्धा त्याचा सहभाग नसतो.

सफरचंद आपल्या आरोग्यासाठी कसे चांगले असते ते वाचा या लेखात 

सफरचंदाचे फायदे

लहानपणी, शाळेत एक इंग्रजी म्हण शिकवली जायची, ‘An apple a day keeps the doctor away.’ याचा अर्थ असा की सफरचंद हे आपल्या आरोग्यासाठी इतके फायदेशीर असते की ते रोज खाल्ल्याने कोणतेच आजार, रोग होत नाहीत. सफरचंद आपल्या आरोग्यासाठी कसे चांगले असते ते वाचा या लेखात 

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।