हँXगXओXव्हXर का होते आणि त्यापासून वाचण्यासाठीचे घरगुती उपचार
दाXरूच्या व्यXसनाच्या कित्येक घातक परिणामांबरोबरच, एक म्हणजे हँXगXओXव्हXर. हँXगXओXव्हXर का होते आणि त्यापासून वाचण्यासाठीचे घरगुती उपचार ते वाचा या लेखात.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
दाXरूच्या व्यXसनाच्या कित्येक घातक परिणामांबरोबरच, एक म्हणजे हँXगXओXव्हXर. हँXगXओXव्हXर का होते आणि त्यापासून वाचण्यासाठीचे घरगुती उपचार ते वाचा या लेखात.
आपल्या आहारात आपण बऱ्याच गोष्टी अगदी कमी प्रमाणात का होईना रोजच्यारोज खात असतो. शेंगदाणा हा त्यातलाच एक. शेंगदाण्याचं कूट घालून भाज्या, कोशिंबिरी आपण खातो. भेळेत, चिवड्यात आणि पोह्यात सुद्धा शेंगदाणे आपल्याला आवडतात. कधीकधी नुसते खारवलेले शेंगदाणे आपण खातो. शेंगदाण्यांचं आहारातील महत्त्व समजून घ्या, या लेखात.
भारतीय विशेषतः लहान मुलांना आणि स्त्रियांना ऍनेमियाचा त्रास होण्याचे प्रमाण जास्त असते. रक्तातलं हिमोग्लोबिन जेव्हा खूप कमी होतं तेव्हा ऍनेमिया होतो. रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी किती असावी? रक्तातील हिमोग्लोबिन कमी झाल्यावर काय होतं? आणि ते वाढवण्यासाठीचे १० घरगुती उपाय जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.
आजकालच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे म्हणा किंवा वाढलेल्या टेंशनमुळे म्हणा हल्ली घरटी एकाला तरी हायपरटेन्शन म्हणजेच हाय ब्लड प्रेशरचा (उच्च रक्तदाब) त्रास असतो. ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी आहारात करायचे हे ७ बदल जाणून घेण्यासाठी हा लेख जरूर वाचा.
भाजीशिवाय आपलं जेवण पूर्ण होत नाही. आपल्याकडे तर सगळ्या सणांच्या दिवशी एक भाजी करून भागत नाही, सुकी भाजी, रस्सा भाजी किंवा उसळ, पातळ भाजी अशा दोन तीन प्रकारच्या भाज्या पानात वाढल्या जातात. वांगी खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?
आपल्याला घाम का येतो आणि तो नैसर्गिक रित्या, घरच्या घरी कमी कसा करायचा हे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा. उन्हाळ्यात वैतागायला अनेक कारणं असतात आणि त्यातलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे घाम आणि चिकचिक. एप्रिल महिन्यात हा त्रास होतोच. पण आत्ताच सुरु झालेल्या ऑक्टोबर महिन्यात सुद्धा ऑक्टोबर हीटमुळे खूप जणांना उष्णता, घाम असे त्रास होतात.
लहानपणापासून आपण ऐकत आलोय की रोज भाजीपोळी खावी, सगळ्या भाज्या खाव्यात.. हे फक्त चांगल्या सवयी लागण्यापुरतं मर्यादित आहे का तर नाही. काही भाज्यांमध्ये, फळांमध्ये असे काही घटक असतात ज्यांच्यामुळे एकतर आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते किंवा ज्यामुळे एखाद्या विशिट्य आजार पसरवणाऱ्या बॅक्टरीयाची वाढ खुंटते आणि तो आजार बळकट होत नाही.
तुम्ही जेवणात कांदा खाता? मग त्यातून तुम्हाला काय काय फायदे होतात हे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा. कांद्याचे आपल्या आरोग्यासाठी काय फायदे असतात, त्यातून आपल्याला काय काय आवश्यक पदार्थ मिळतात याबद्दल आपल्याला माहिती नसते.
मोबाईलच्या अति वापराने डोळे, मान यांना होणाऱ्या त्रासा बरोबरच, हात म्हणजे अगदी अंगठा, मनगट, कोपर यांचे दुखणे सुद्धा आता सामान्य होऊन गेलेले आहे. या दुखण्याला शास्त्रीय भाषेत Cubital or Carpal tunnel Syndrome असे म्हणतात. त्याबद्दल पूर्ण माहिती आणि त्यापासून बचावासाठी काय करावे ते वाचा या लेखात.
वयाची चाळीशी उलटून गेली आणि चेहऱ्यावर सुरकुत्या पडू लागल्या की मन खट्टू होऊन जातं. चेहरा आणि हातांवर… मुख्यतः सुरुवात होते ती चेहऱ्यावर सुरकुत्या पडायला. वाढत्या वयानुसार चेहऱ्यावर पडणाऱ्या सुरकुत्या थांबवता तर येत नाहीत पण कमी नक्कीच करता येतात. त्वचा चिरतरुण आणि आरोग्यपूर्ण राहण्यासाठी नारळाचं तेल खूप महत्त्वाची भूमिका पार पाडतं, हे सहसा आपल्याला माहीत असतं पण त्याचा तितकासा उपयोग आपण करत नाही.