हसण्याचे आपल्या आरोग्याला होणारे फायदे!!!

हसण्याचे आरोग्याला होणारे फायदे

हसणे ही एक अशी क्रिया आहे जी दोन अनोळखी लोकांना सुद्धा चटकन एकत्र आणू शकते. रस्त्यावरून चालताना एखाद्या अनोळखी व्यक्तीकडे बघून आपण साधे गालातल्या गालात जरी हसलो तरी त्या साध्या हसण्यामुळे आपला व त्या अनोळखी व्यक्तीचा ही अख्खा दिवस चांगला जातो. हसण्याचे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतात ते जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा..

निद्रानाशावर घरच्या घरी करता येण्यासारखे ७ उपाय

निद्रानाशावर घरच्या घरी करता येण्यासारखे उपाय

झोप न येणे हा त्रास कशामुळे होऊ शकतो? त्याचे आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतात आणि त्यावर साधे सोपे घरगुती उपाय जाणून घेण्यासाठी पूर्ण लेख वाचा.

रक्तातील पेशींना ऑक्सिजन पुरवणारी हि भाजी, तुम्ही खाल्लीच पाहिजे

पालकचे आरोग्यासाठी फायदे

हे नुसतेच पालेभाज्या आरोग्यासाठी चांगल्या असतात किंवा भाजी फायदेशीर असते असे न सांगता आम्ही आज या लेखातून तुम्हाला फक्त या एका पालेभाजीबद्दल, पालकाबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत.

बहुगुणी ओट्सचे आरोग्यासाठी फायदे

बहुगुणी ओट्सचे आरोग्यासाठी फायदे

ओट हे अतिशय पौष्टिक धान्य आहे. अलीकडे आपण ओट्स विषयी बऱ्याच ठिकाणी वाचतो. ओट्स खाल्ले पाहिजेत, त्याने वजन कमी होते, डायबेटीस नियंत्रणात राहतो.. आणि असे काय काय.. ओट हे खरेतर होल ग्रेन, म्हणजेच धान्यच आहे.

कमी केलेले वजन परत का वाढते याची कारणे

कमी केलेले वजन परत का वाढते

डायट आणि व्यायाम करून कमी केलेले वजन परत का वाढते याची कारणे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा. जिभेवर ताबा ठेऊन, व्यायाम करून घाम गाळून कमी केलेले वजन परत काही दिवसांनी पूर्वपदावर येते. मग परत डायट, व्यायाम करून वजन उतरवायचे आणि काही महिन्यांनी परत पहिले पाढे पंचावन्न…. कित्येकदा तर व्यायाम आणि डायट चालू असताना सुद्धा वजन वाढत असते.

केळीच्या पिठाबद्दल नाविन्यपूर्ण माहिती या लेखात वाचा!

केळीच्या पिठाबद्दल माहिती

ज्यांना आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये ‘हेल्दी’ बदल करायचे आहेत, अगदी रोजच्या जेवणात सुद्धा ज्यांना कमीतकमी कॅलरी घेऊन ऊर्जावर्धक आहार घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी स्वयंपाकात मैद्याच्या किंवा गव्हाच्या पिठाच्या ऐवजी कच्च्या केळ्यांचे पीठ वापरणे हा एक चांगला बदल असू शकतो.

ऑस्टिओपोरोसिसवरचे १० घरगुती उपाय वाचा या लेखात

ऑस्टिओपोरोसिसवरचे घरगुती उपाय

ऑस्टिओपोरोसिसचा सुरुवातीच्या काळात फारसा त्रास होत नाही, पण दिवसेंदिवस हाडे जास्त ठिसूळ होत जातात त्यामुळे पाठ, पाय दुखणे, सतत फ्रॅक्चर होत राहणे यासारखे त्रास उत्भवतात.

रताळे खाण्याचे आरोग्यासाठी फायदे

रताळे खाण्याचे फायदे

आपल्या आहारात काही अशा भाज्या आणि फळं असतात ज्या आपण नियमितपणे खात असतो, तर काही पदार्थ, फळं, भाज्या आपण फक्त काही निमित्ताने खातो. मागच्या लेखात आपण अशाच एका केवळ उपासापुरत्या मर्यादित असलेल्या पदार्थाचे- भगरीचे आपल्या आरोग्यासाठी काय फायदे आहेत ते बघितले.

खजूर खाण्याचे हे १० फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

खजूर खाण्याचे हे १० फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

खजुराचा आपल्या आहारात समावेश केला तर ते आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर ठरू शकते हे जाणून घ्या या लेखात. मिडल ईस्टमध्ये प्रामुख्याने खजुराची झाडे आढळतात पण खजूर मात्र त्याच्या गुणांमुळे पूर्ण जगात प्रसिद्ध आहे. खजूर खाण्याचे हे १० फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

तोंडाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळवण्याचे घरगुती उपाय या लेखात वाचा.

तोंडाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळवण्याचे घरगुती उपाय

आकर्षक व्यक्तिमत्वाची जसा आत्मविश्वास गरजेचा असतो तसेच टापटीप राहणे, स्वच्छ राहणे सुद्धा महत्वाचे असते. खरेतर आपल्या राहणीमानाचाच आपल्या आत्मविश्वासावर आणि पर्यायाने आपल्या व्यक्तिमत्वावर परिणाम होत असतो. व्यवस्थित कापलेले, विंचरलेले केस, पुरुषांची व्यवस्थित कापलेली दाढी, मिशी, इस्त्री केलेले कपडे, पॉलिश केलेले बूट हे जितके महत्वाचे आहेत तितकेच घामाची दुर्गंधी न येणे, तोंडाची दुर्गंधी न येणे महत्वाचे आहे. तोंडाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळवण्याचे घरगुती उपाय