बाजरीचे आपल्या आरोग्यासाठी असणारे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?
थंडीचे दिवस जवळ आले, की आपल्या महाराष्ट्रीय घराच्या महिन्याच्या किराणा यादीत एका गोष्टीची हमखास वाढ होते, ती म्हणजे बाजरी. बाजरीचे आरोग्यासाठी फायदे वाचा या लेखात.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
थंडीचे दिवस जवळ आले, की आपल्या महाराष्ट्रीय घराच्या महिन्याच्या किराणा यादीत एका गोष्टीची हमखास वाढ होते, ती म्हणजे बाजरी. बाजरीचे आरोग्यासाठी फायदे वाचा या लेखात.
आजारपणामुळे किंवा दुसऱ्या काही कारणाने तोंडाला चव नाहीये? मग हा लेख वाचा आणि जाणून घ्या तोंडाला चव आणण्यासाठी काय घरगुती उपाय करायचे. बऱ्याचदा आजारपणात किंवा आजारपणातून उठताना अशी तक्रार असते की जेवण जात नाही. असे होण्यामागे मुख्य कारण असते की आजारपणात औषधांमुळे आणि शारीरिक बदलांमुळे आपल्या तोंडाची चव जाते आणि सगळेच कडसर लागायला सुरु होते.
आपण जेव्हा एखाद्या नवीन माणसाला भेटतो तेव्हा आपले सगळ्यात आधी लक्ष जाते ते त्याच्या डोळ्यांकडे. असेच तुम्हाला देखील जाणवले असेल की एखाद्या व्यक्तीचे डोळेच आपल्या लक्षात राहतात. आपल्या डोळ्यातून आपले हावभाव स्पष्ट समजतात.
सौंदर्य प्रसाधनांमधील, हेल्द ड्रिंक्स, टॉनिकमधील एक अतिशय महत्वाचा घटक, ‘कोरफड’ म्हणजेच ‘एलो व्हेरा’. या झाडाचे महत्व इतके आहे की हे झाड किंवा त्याचे उपयोग माहीत नसलेला विरळाच म्हणावा लागेल. आपण वापरतो ते शाम्पू, क्रीम्स, फेस वॉश सगळ्यातच कोरफडीचा गर असतो.
काही जणांना प्रवास करताना पोटात कसेतरी होऊन, मळमळते आणि कधीकधी उलट्या सुद्धा होतात. या त्रासाला गाडी लागणे असे म्हणतात. अर्थात ही काही सांगण्याची गोष्ट नाही, कारण हे सर्वांनाच माहीत असते.. पण, गाडी लागते म्हणजे नक्की काय होते? या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायच्या आधी आपल्याला आपले शरीर बॅलन्स कसा राखते हे समजून घ्यायला हवे.
मुतखडा किंवा किडनी स्टोनचा त्रास आजकाल खूप जणांना होतो. या त्रासात वेदनांची तीव्रता खूप जास्त असते. खूप मोठे मुतखडे असतील तर ऑपरेशनला पर्याय नसतो पण जर खड्याचा आकार लहान असेल तर डॉक्टर ऑपरेशनचा सल्ला देत नाहीत.
आपल्यापैकी सगळ्यांनीच आत्तापर्यंत एकदा तरी डॅन्डरफ म्हणजेच केसातील कोंड्याचा त्रास अनुभवला असेलच. डोक्यात प्रचंड खाज येणे, डोक्याची त्वचा, म्हणजेच स्कॅल्प कोरडे पडणे आणि पांढऱ्या रंगाचा कोंडा सगळ्या कपड्यांवर पडणे ही कोंड्याची मुख्य लक्षणे.
आता हळूहळू थंडी सुरु होत आहे. थंडीत अनेक लहान सहान आजार आपल्याला होत असतात. वातावरण बदलले की सर्दी, खोकला, किरकोळ ताप हे तर बऱ्याच जणांना होते. या दिवसांत आरोग्यदायी आहार कसा असावा, ते वाचा या लेखात.
त्वचा कोरडी पडणे म्हणजेच ज्याला वैद्यकीय भाषेत झेरोसीस म्हणतात हे अनेक कारणांमुळे होऊ शकते. वातावरणातला बदल हे त्याच्या मुख्य कारणांपैकी एक आहे. कोरड्या त्वचेची काळजी कशी घ्यावी ते वाचा या लेखात.
मधाचा वापर अगदी प्राचीन काळापासून औषध म्हणून केला जातो. आपल्या अनेक छोट्या-मोठ्या आजारांमध्ये घरगुती उपाय म्हणून मधाचा वापर आपणही करतो. मधाचे आरोग्यासाठी फायदे वाचा या लेखात.