डोसा आवडतो? मग डोश्याचे हे स्वादिष्ट प्रकार नक्की ट्राय करा
डोसा म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. उत्तम डोसा करण्यासाठी कल्पकता आणि स्वयंपाकाची आवड ही हवीच. कारण डोशाचं नाव जरी काढलं तरी खवैय्यांची भूक खवळते, तोंडाला पाणी सुटतं.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
डोसा म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. उत्तम डोसा करण्यासाठी कल्पकता आणि स्वयंपाकाची आवड ही हवीच. कारण डोशाचं नाव जरी काढलं तरी खवैय्यांची भूक खवळते, तोंडाला पाणी सुटतं.
ओट्स कुठल्याही प्रसंगासाठी सर्वोत्तम आणि निरोगी रहाण्यासाठी हेल्दी पर्याय असणाऱ्या ओटसच्या रेसिपी जाणून घ्या.
या दिवाळीत विसरा वजन आणि शुगरची चिंता, फॉलो करा या छोट्या टीप्स.
तुम्ही कॉफीचे चाहते असाल तर साधी कॉफी, एक्सप्रेसो कॉफी, ब्लॅक कॉफी, कोल्ड कॉफी, बटर कॉफी नक्कीच ट्राय केली असणार. पण तुम्ही “घी कॉफी” ट्राय केली आहे का ? “घी” म्हणजे तूप कॉफीत मिसळून प्यायचं. सेलीब्रेटींना जिने वेड लावलंय ती आहे “घी कॉफी.”
गणेशोत्सव हा आपल्या सर्वांच्या आनंदाचा उत्सव. लहानांपासून ते वृध्दांपर्यंत सर्वांचाच उत्साह शिगेला नेणारे हे दिवस. श्री गणेशाची स्थापना झाल्या नंतर दहा दिवस आरती करणे, सजावट करणे, देखावे करणे यात हल्ली काहीसे बदल झाले आहे. श्री गणेशाची आराधना करताना जास्तीत जास्त आनंद कसा घ्यावा व त्यासोबत आपली प्रतिकारशक्ती देखील कशी वाढवावी यासाठी काही अनोखे उपक्रम करण्यास … Read more
मस्त पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. बाहेर धोधो पाऊस सुरू असताना गरमागरम चमचमीत खाऊ खायला तर सगळ्यांनाच आवडतं. मग भजीपेक्षा काहीतरी हटके रेसिपी नक्की करून बघा. साहित्य आणि कृती इथे दिलेलीच आहे.
भात खाल्याने वजन वाढते म्हणून वजन कमी करताना भात खाऊ नये, भातामुळे मधुमेह वाढण्याची शक्यता असते, भात खाल्ला की सुस्ती येते, भात खायचा तर शक्यतो दुपारीच खावा रात्री टाळावा, पांढऱ्या तांदळापेक्षा ब्राऊन राईस जास्त चांगला असतो… भात आपल्या आरोग्यासाठी चांगला की वाईट? भाताबद्दल समज-गैरसमज या लेखात वाचा
रोज सकाळी उठल्यावर ‘नाश्ता काय करायचा?’ हा यक्षप्रश्न सगळ्यांना सतावतो. आठवड्यातले सात दिवस सात वेगवेगळे, सगळ्यांच्या आवडीचे आणि त्यात पौष्टिक असे पदार्थ करायचे म्हणजे घरच्या बाईसाठी तारेवरची कसरतच. दक्षिण भारतात नाश्त्या साठी केला जाणार एक पौष्टिक, सोप्पा आणि चवदार पदार्थ ‘फरमेंटेड राईस’ कसा करायचा ते वाचा या लेखात.
एवढ्यातच आपण पेजवर #LetUsTalk मध्ये एक प्रश्न विचारला होता. प्रश्न होता तुम्हाला सर्वात जास्त कंटाळवाणं वाटणारं काम कोणतं? त्यात दिलेल्या वेगवेगळ्या ४ पर्यायांमध्ये एक पर्याय हा जेवण/स्वयंपाक बनवणे हा ही होता… उत्तरांमध्ये जवळजवळ ९०% उत्तर हे जेवण/ स्वयंपाक बनवण्याचा कंटाळा येतो हे आहे👩🍳
काही अन्नपदार्थात आहेतच मुळी असे गुण.. जे तुम्हाला छान तरतरी देतील.. काही पदार्थ जे खाण्यास हानिकारक नाहीत, किंबहुना हेल्दीच असतात ते आपल्या मूड डिसऑर्डर वर मात करण्यास मदतही करतात.. ते कोणते, वाचा या लेखात.