हळवा स्वभाव तुम्हाला दुबळं करत असेल तर वेळीच या ८ गोष्टी करा

हळवा स्वभाव तुम्हाला दुबळं करत असेल तर वेळीच या ८ गोष्टी करा

माणसानं भावनीक असावं पण त्याचा त्याला त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. हळवा स्वभाव तुम्हाला दुबळं करत असेल तर वेळीच या ८ गोष्टी करा

छोट्या शिलाईदुकानापासून २२५ करोडचे साम्राज्य उभे करणाऱ्या भावांची प्रेरणादायी कहाणी

नरेंद्र मोदींचा ‘तो’ तब्बल १० लाखांचा बहूचर्चित पिनस्ट्रीप सूट आठवतो? ज्यावर छोट्या छोट्या अक्षरात त्यांचं नाव लिहिलेलं होतं?  तो ज्या ‘जेड ब्लु’ (Jade Blue ) या प्रीमियम ब्रांडचा होता, त्याचे संस्थापक असलेले जितेंद्र चव्हाण आणि विपीन चव्हाण यांच्या थक्क करणाऱ्या यशाची कहाणी आज मी तुम्हाला सांगणार आहे. 

कोरोनाकाळात चोहुबाजूंनी होणारे आघात पळवून लावून मजेत राहण्यासाठी खास उपाय

कोरोनाकाळात चोहुबाजूंनी होणारे आघात पळवून लावून मजेत राहण्यासाठी काही खास उपाय marathi prernadayi vichar

या कोरोनाकाळातले चोहुबाजूंनी होणारे आघात पळवून लावण्यासाठी ‘उच्च ध्येय ठेवणं’ हाच एकमेव उपाय आहे हे आधी स्वतःला समजावून सांगा. मित्रांनो, हे जमवून कसं आणता येईल यासाठी खास हा लेख वाचा…

आनंदी राहून इम्युनिटी वाढवण्याच्या १० टिप्स

आनंदी राहून इम्युनिटी वाढवण्याच्या १० टिप्स prernadayi vichar marathi

ह्या लेखात सांगितल्या आहेत उदास वाटू न देता आनंदी राहण्याच्या काही टिप्स. त्यांचा वापर करा, आणि या लॉकडाऊनच्या आणि कोविडच्या सावटाने नकारात्मक झालेल्या दिवसांमध्ये रंगत आणा.

भविष्याची चिंता करणे टाळण्याचे ८ प्रभावी उपाय

चिंता रोग मराठी चिंता विकार आनंदी राहण्याचा मंत्र चिंता संपवण्याचे उपाय

तुमच्या बाबतीत असे झाले आहे का की पुढे काय होईल, उद्या आपल्यासमोर काय वाढून ठेवलेले असेल ह्या विचारांनी तुमची रात्रीची झोप नष्ट झाली आहे का? भविष्यात काय होईल ह्या विचारांनी तुम्ही हैराण झाले आहात? पुढे भविष्यात काय घडेल ह्याचा विचार करण्यामुळे तुम्ही तुमचा वर्तमान गमवत आहात? कोरोनाची हि दुसरी लाट आल्यापासून सर्वांच्याच बाबतीत हे घडत आहे….

सकारात्मक राहून आजारांना आपल्यापासून लांब ठेवण्यासाठी हे करा

हे चारच नियम तंतोतंत पाळा आणि आजारांना आपल्यापासून दूर ठेवा!!

गेला वर्षभराचा काळ आपल्या सगळ्यांसाठीच कधीच न विसरता येण्यासारखा गेला. या वर्षात बहुतेक जणांच्या अपेक्षांपैकी काहीच घडले नाही, उलट या वर्षात जे जे काही नियोजन केले होते ते सगळे फसले असंच काहीसं सर्वांचं मत आहे.. सकारात्मक राहून आजारांना आपल्यापासून लांब ठेवण्यासाठी हे करा

अंतर्मुख होऊन आयुष्याचा विचार करायला लावणारे १५ प्रश्न

Motivation

आपल्याला कधी काही होणार नाही अशा भ्रमात राहतो का? असे न राहता आयुष्याचा नीट विचार केला, ते भरभरून जगायचे ठरवले तर काय हरकत आहे. आज आपण स्वतःला च ह्या बाबतीत काही प्रश्न विचारणार आहोत. असे प्रश्न जे आपल्याला अंतर्मुख करून आयुष्याचा विचार करायला भाग पाडतील.

अवघड निर्णय सोपे करण्याचे ८ मार्ग

अवघड निर्णय सोपे करण्याचे ८ मार्ग

एखाद्या गोष्टीबाबत किंवा एखाद्या परिस्थितीत अवघड वाटू शकणारे निर्णय घेणं तुम्हाला जमत नाही का? असे निर्णय घेण्यापेक्षा ती परिस्थिति टाळण्याकडे तुमचा कल असतो का? किंवा घाईत अवघड निर्णय घेऊन नंतर त्याबद्दल पश्चाताप झालाय असं तुमच्या बाबतीत होतं का ? आपण थोडा अधिक वेळ देऊन मग निर्णय घ्यायला हवा होता असं तुम्हाला वाटतं का?

लोक खोटं का बोलतात? वाचा या लेखात

लोक खोटं का बोलतात?

लोक खोटं का बोलतात ह्याची असंख्य कारणे आहेत. इतकी कारणं आहेत की त्या सर्वांची नोंद करणे देखील अवघड ठरेल परंतु आपण त्यापैकी काही नेहेमीची कारणे पाहूया ज्यामुळे लोक खोटं बोलायला प्रवृत्त होतात. सर्वात महत्वाचे कारण असते ते म्हणजे शिक्षेपासून बचाव. लहान मुले आणि मोठे ह्या सर्वांना खोटे बोलायला उद्युक्त करणारे हे प्रमुख कारण. ह्याशिवाय इतरही कारणे आहेत ती म्हणजे आपला व इतरांचा कोणत्याही धोक्यापासून बचाव, एखाद्या गोष्टीबाबत गोपनीयता सांभाळणे, किंवा एखाद्या गोष्टीमुळे चारचौघांत लाज वाटणे टाळण्यासाठी. आज आपण लोकांची खोटे बोलण्याची कारणे विस्ताराने पाहूया.

जाणून घ्या नात्यामध्ये गृहीत न धरले जाण्याचे ७ स्मार्ट मार्ग 

spruha-joshi

तुमच्या आयुष्यातले सर्वात जवळचे नाते असते ते अर्थातच तुमच्या जोडीदाराबरोबरचे. ह्या नात्यात दोघांनीही एकमेकाना प्रेम, विश्वास आणि योग्य तो सन्मान देणे अपेक्षित असते. तुमचा / तुमची जोडीदार तुम्हाला गृहीत धरत आहे का ? जाणून घ्या नात्यामध्ये गृहीत न धरले जाण्याचे ७ स्मार्ट मार्ग