कोणालाही न दुखवता राग कसा व्यक्त करावा ते जाणून घ्या ह्या लेखातून.

How to express angre article in marathi

एवढंच नाही, तुमच्या मध्ये जर न्यूनगंड नसेल तर तुम्हाला कोणाचा राग येणार नाही, समोरच्या व्यक्तीने तिच्या वैचारिक पातळीनुसार काम केले… एवढं जर तुम्ही समजू शकले तर राग तुमच्या आसपास सुद्धा भटकणार नाही….

चैतन्य, उत्साह हरवून सगळं निरस वाटायला लागलं असेल तर हे खास तुमच्यासाठी

आयुष्याच्या जीवघेण्या वळणावरून पुन्हा आनंददायी मार्गावर कसे परतायचे

चारही बाजूने हताश, निराश करणाऱ्या घटना घडत असताना माणूस पूर्ण हतबल होतो..!! प्रत्येकाच्या आयुष्यात अशा प्रकारच्या घटना कधी ना कधी घडतात.. आयुष्यातले चैतन्य हरवले आणि सगळीकडे अंधारच दिसायला लागला तर ही लेखात सांगितलेली जीवनशैली निवडा..

यशस्वी लोक टीकेला उत्तर कसे देतात… वाचा या लेखात

यशस्वी लोक टीकेला उत्तर कसे देतात

माणूस जन्माला आला की त्याच्या आयुष्याला कौतुक आणि टीका दोन्ही चिकटते. लहानपणी फक्त कौतुक वाट्याला येते. स्वतःवर होणारी टीका सकारात्मक रीतीने स्वीकारून आयुष्यात यश कसे मिळवाल? वाचूया ह्या लेखात.

जीवनाच्या प्रवासातून शिका जीवनाचे २३ धडे : Art of Living

Art of Living

या पृथ्वीवरचा सर्वात अवघड प्रवास म्हणजे एव्हरेस्ट शिखर सर करणे? नर्मदा परिक्रमा की आणखी काही? नाही..नाही. यापैकी काही नाही. आपले जीवनच सर्वात खडतर प्रवास आहे. या जीवनातून नेमके कोणते धडे आपण घ्यायला हवेत? वाचा आजच्या लेखात.

जेवण बनवणं इंटरेस्टिंग करणाऱ्या ४ टिप्स

जेवण बनवणं इंटरेस्टिंग करणाऱ्या ४ टिप्स

एवढ्यातच आपण पेजवर #LetUsTalk मध्ये एक प्रश्न विचारला होता. प्रश्न होता तुम्हाला सर्वात जास्त कंटाळवाणं वाटणारं काम कोणतं? त्यात दिलेल्या वेगवेगळ्या ४ पर्यायांमध्ये एक पर्याय हा जेवण/स्वयंपाक बनवणे हा ही होता… उत्तरांमध्ये जवळजवळ ९०% उत्तर हे जेवण/ स्वयंपाक बनवण्याचा कंटाळा येतो हे आहे👩‍🍳

आत्मपरीक्षण हि यशाची गुरुकिल्ली आहे!! कसं ते समजून घ्या

आत्मपरीक्षण हि यशाची गुरुकिल्ली आहे

तुम्हाला ज्यांच्या सोबत राहायचे त्यांना समजून घेतले तर तुमचे जगणे सुकर होते. मग तेच स्वतःला नीट समजून घेतले तर!! हेच स्वतःला कसं समजून घ्यायचं, त्याचे फायदे काय आणि मग त्यातून साध्य काय करता येईल ते वाचा या लेखात.

आXत्मXहत्येच्या विचारांपासून दूर कसे राहता येईल, वाचा या लेखात

आत्महत्येच्या विचारांपासून दूर कसे राहता येईल

मनाच्या खंबीर असण्याबरोबरच, मानसोपचार तज्ज्ञांकडे जाऊन वेळीच यावर उपचार घेणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे. मानसिक स्वास्थ्यासाठी जवाबदार असणारे डोपामाईन, एपिनेफ्रिन, सेरेटोनीन यांसारख्या न्यूरोरिसेप्टर्स चा केमिकल लोचा हेहि यामागचं खूप महत्त्वाचं कारण असतं म्हणून शरीराच्या डॉक्टरकडे जाताना जसा तुम्हाला संकोच वाटत नाही तसंच मनाच्या डॉक्टरकडे जाण्याची भीती बाळगण्याचं सुद्धा काहीही कारण नाही.

हातची नोकरी गेली तर काय करायचे? अशा प्रसंगाला सामोरं कसं जाल!!

हातची नोकरी गेली तर काय करायचे याची तयारी कशी कराल

नोकरी जाण्याचा प्रसंग अनेकांवर कधी ना कधी आला असेल. अशा वेळी घरातील खर्च आणि बचत यांचे गणित कोलमडते. हातची नोकरी जाणे, ही खूप मोठी आपत्ति अनेकांवर कधीतरी आली असेल. अशावेळी नेमके काय करायचे? हे मात्र माहीत नसते. कशी करायची त्यावर मात आणि कशी शोधायची नवीन संधी? त्याविषयी जाणून घेऊया आजच्या लेखात.

या आठ मार्गांनी वाढवा आपल्यातली सकारात्मक ऊर्जा

आपल्यातली सकारात्मक ऊर्जा कशी वाढवावी

परिवर्तन हा जगाचा नियम आहे, तसाच आयुष्याचाही…. पण बदल स्वीकारण्यासाठी तुमच्यात सकारात्मक मानसिक ऊर्जा, स्फुरण आहे का? जर नसेल तर, आजच्या लेखात वाचा तुमच्यातील ‘सकारात्मक ऊर्जा’ वाढवण्याचे आठ मार्ग.

अडखळत अडखळत आयुष्य घडवायचं कसं????

अडखळत अडखळत आयुष्य घडवायचं कसं

जगण्याच्या या रोलर कोस्टर ची भीती वाटते कि उत्कंठा वाढते, मजा येते??….. ज्यांना स्वतःच्या आयुष्यावर प्रभुत्व मिळवायचं आहे, त्यांनी जर हे अनुभवलं तर आयुष्याची खरी गंम्मत कळेल आणि आयुष्य हा नितांत सुंदर प्रवास संपूच नये असं वाटेल!!