सुखी वैवाहिक जीवन जगण्याचे चार नियम!

सुखी वैवाहिक जीवन

आजकाल नवरा बायकोचं नातं हे बॅंक आणि कस्टमर सारखं झालं आहे, बॅंकेत जितकं जास्त डिपॉझीट करता, तितकं जास्त व्याज मिळतं. तुमचा प्रश्न आहे की मला इंट्रेस्ट का मिळत नाही?अहो! तुम्ही तर कर्जाच्या आणि इ. एम. आय. च्या ओझ्याखाली दबल्या गेले आहात. प्रेम का आटलं, ह्या प्रश्नाचं उत्तर शोधायला फार खोलात जायची गरज नाही.

नेटवर्क मार्केटींगमध्ये यशस्वी होण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स!

नेटवर्क मार्केटींग

मी एक नेटवर्क मार्केटींग कंपनी जॉईन केली आहे, मला त्यात यशस्वी व्हायचे आहे, मला खुप पैसे कमवायचे आहे, घरातल्या, परीवारातल्या सर्व सदस्यांना सुखी ठेवायचे आहे, नेटवर्क मार्केटींगमध्ये यशस्वी होण्यासाठी मला मार्गदर्शन करा, सर!

स्वप्नातले आयुष्य कसे जगु?

स्वप्नातले आयुष्य

एके ठिकाणी पीटर ड्रकरने म्हण्टले आहे, यशस्वी व्हायची इच्छा असणार्‍या प्रत्येक व्यक्तीसाठी, येणार्‍या पाच वर्षात आपण कुठे असु, हे ठरवणे खुप अत्यावश्यक आहे, पण दुर्दैवाने खुपच कमी आणि मोजके लोक आपल्यासमोर ते स्पष्टपणे मांडतात, आणि बहुतेक करुन हेच लोक इतिहास घडवतात.

टेलेपॅथी! खरंच होते का? आणि होते तर ती कशी करावी?

टेलेपॅथी खरंच होते का

कधी असं होतं, की फोन बेल वाजते आणि तो फोन कुणाचा आहे, याचा आधीच एक अंदाज येतो आणि तो फोन त्याच व्यक्तीचा असतो? ज्याच्या आपण अधिकाधिक संपर्कात असतो, त्या व्यक्तीच्या मनातल्या भावना राग, द्वेष, प्रेम आपल्याला नुसतं त्याच्या नजरेत बघुन, त्याने कितीही लपवलं तरी, न सांगता, आपोआपच कळु लागतात?

मानसिक आजार पळवुन लावणार्‍या पंधरा कृती!… वाचा या लेखात

मानसिक आजार

स्क्रिझोफॅनिया, हॅलोसीनेशन, मानसिक विकार, मानसिक विकृती, डिप्रेशन ह्या असल्या मोठमोठ्या शब्दांनी, तु अजिबात घाबरु नको. तुझ्या आतमध्ये एक प्रचंड मोठा उर्जेचा स्त्रोत आहे, एक चैतन्याचा झरा दिवसरात्र खळाळत वाहतो आहे. त्या उर्जेच्या बळावरच मी माझ्या आयुष्यातल्या एकुण एक समस्येला दुरवर पळवुन लावलं, आणि आज मी जगातला सर्वात आनंदी प्राणी आहे, असं मानतो.

विचार करा आणि श्रीमंत व्हा! (Think And Grow Rich)

विचार करा आणि श्रीमंत व्हा

माणसं श्रीमंत कशी होतात? आणि श्रीमंत होण्यासाठी एखाद्याने आपल्यामध्ये कोणकोणते गुण जोपासावेत? ह्या विषयावर नेपोलियन हीलने त्यांची मुलाखत घेतली, तेव्हा तरुण नेपोलियनची जिज्ञासुवृत्ती, चिकाटी आणि ह्या विषयातला रस पाहुन एन्ड्रु कार्नेजी प्रसन्न होतात.

नोकरी/व्यवसायात ध्येय गाठण्याचा ‘मास्टर प्लॅन’ तयार करण्याचे ९ टप्पे

नोकरी/व्यवसायात ध्येय गाठण्याचा 'मास्टर प्लॅन' तयार करण्याचे ९ टप्पे

कोणतीही महत्वाची जबाबदारी पार पाडण्यासाठी आपण नेहमीच चांगला आराखडा अर्थात ‘प्लान’ बनवतो. मग आयुष्याच्या ध्येयप्राप्तीसाठी आपण प्लान करतो का? चला, जाणून घेवूयात इच्छित ध्येय गाठण्यासाठी कसा बनवायचा मास्टर प्लान.

करोडपती मेंदुचं रहस्य या पुस्तकात सांगितलेले श्रीमंत बनण्यासाठीचे अकरा नियम

श्रीमंत लोक

त्या दिवसांपासुन त्याने झपाटुन मेहनत घेतली, त्याची रोमहर्षक कथा मुळ पुस्तकात वाचता येईल, पण थोडक्यात सांगायचे तर पुढच्या फक्त दोन वर्षांनी हार्वची कंपनी, “फॉर्चुन ५००” मध्ये जाऊन पोहचली, गरीबीवर मात करुन हार्व ‘श्रीमंत कसे व्हावे’ हे शिकवणारा मोटीव्हेटर टिचर झाला.

ऐंशीच्या दशकातलं बालपण, पैशाने नसलं तरी मनाने समृद्ध होतं

स्वतःची सायकल घेणं म्हणजे परीक्षेत नंबर काढण्याचं शिवधनुष्य पेलण्याची माझी मानसिकता नव्हती. त्यामुळे माझा कल होता तो भाड्याच्या सायकलीवर. आमच्या नाक्यावर असणारं सुभाष काकांच्या सायकलीचं दुकान म्हणजे माझी पुंजी. आई – बाबा किंवा कोणीतरी दिलेले एक – दोन रुपये म्हणजे माझ्यासाठी आजच्या काळातील १०० रुपयांएवढे होते.

या लेखात वाचा स्टीव्ह जॉब्ज ला जगावेगळं बनवणाऱ्या सात सवयी! (प्रेरणादायी कहाणी)

स्टीव्ह जॉब्ज

स्टीव्हला एका जोडप्याने दत्तक घेतलं, स्टीव्हच्या वयाच्या सातव्या वर्षी गल्लीतल्या मुलीने त्याला चिडवले की तो दत्तक आहे, स्टीव्हने त्याच्या आईवडीलांना अर्थ विचारला. तेव्हा स्टीव्हच्या आईवडीलांनी त्याला खरे खरे सांगितले आणि म्हणाले. “तु साधारण मुलगा नाहीस, तु खुप ‘स्पेशल मुलगा’ आहेस, तुझे आयुष्य ‘असाधारण’ असणार आहे.”

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।