बाजारातील गतिरोधक आणि थांबे… (Circuit filter/breaker)

Circuit-filter-breaker

भागबाजारात इतर कोणत्याही बाजाराप्रमाणे समभागांचे भाव वर खाली होत असतात. एकाच वेळी अनेक हेतूने येथे गुंतवणूक केली जाते आणि कमीत कमी तोटा आणि अधिकाधिक फायदा, असा येथे भाग घेणाऱ्या प्रत्येकाचा हेतू असतो. सर्वसाधारणपणे मागणी आणि पुरवठा या तत्वाप्रमाणे — म्हणजे मागणी अधिक आणि पुरवठा कमी असेल भावात वाढ व पुरवठा अधिक आणि मागणी कमी असेल तर भावात घट होते. भागबाजारात वैयक्तिक आणि संस्थात्मक गुंतवणूकदार एकाच वेळी व्यवहार करीत असल्याने त्यांच्या सामूहिक मानसिकतेवर बाजार वरखाली होत असतो आणि तो कोणतीतरी एक दिशा पकडतो.

सोन्यात गुंतवणूक करण्याच्या विविध योजना

सोन्यात गुंतवणूक करण्याच्या विविध योजना

अनेक जण परंपरेप्रमाणे सणासुदीला, वाढदिवसाला, लग्नाला सोने किंवा दागिने खरेदी करतात अडीअडचणीस उपयोगी येईल म्हणून ही खरेदी केली जाते. आपल्या उत्पन्नातील सरासरी तेरा टक्के रक्कम यात अडकवली जात असून प्रत्यक्षात अगदीच नाईलाज झाला तरच त्याची विक्री केली जाते. सहसा यातून पैसे मिळवावे हा हेतू नसतो.

भारतातील गुंतवणूकदारांचे प्रकार कोणते आणि आपण त्यातील कोण?

Choosing Broker

येथे भाग घेणारी प्रत्येक व्यक्ति वेगळी आहे त्याच्या गरजा, गुंतवणुक करण्याची क्षमता आणि मुख्य म्हणजे त्याची मानसिकता वेगवेगळी आहे या सर्वांचा एकत्रित सामूहिक परिणाम हा बाजारातल्या किंमतीवर होत असतो. बाजारात  आपणास किंमत दिसत असते परंतू त्याचे मूल्य शोधून नफा मिळवणे ही येथे येणाऱ्या व्यक्तीगत अथवा संस्थात्मक गुंतवणूकदाराची इच्छा असते.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।