व्हाट्स ऍपचा वापर कितपत आणि कसा करावा?
हे चांगलं का वाईट ते ठरवण्याचा या लेखाचा हेतू नाही, कारण हा बदल काही एका दिवसात झाला नाही. खरंतर हा बदल एका पिढीत सुद्धा झाला नाही. सूक्ष्म बदल अनेक पिढ्यांपासून होत गेले असणार आणि त्याचमुळे आजच्या दिवसाला ही स्थिती आली आहे आणि ती काही अंशी आजच्या पिढीच्या पुढे असलेल्या अव्हानांना साजेशी अशीच आहे.