सहाव्या क्रमांकाची श्रीमंती शोभून दिसण्यासाठी…

india currency

यानिमित्ताने एका मुद्द्याचा मात्र गंभीरपणे विचार केला पाहिजे. तो मुद्दा म्हणजे भारताची संपत्ती पूर्वीही मोजक्या खासगी व्यक्तींकडे एकवटली होती आणि आजही ती खासगी व्यक्तींकडेच एकवटली आहे. याचा अर्थ लोकशाहीत राजकीय आणि सामाजिक अधिकारांचे वाटप झाले, तेवढे आर्थिक संपत्तीचे वाटप अजूनही त्या वेगाने होऊ शकलेले नाही.

तिच्यातली “ती”

tichyatli ti

आयुष्याची पन्नाशी समोर आली कि ह्या टप्प्यावर सगळ्या बदलातून ती गेलेली असते. आता शेवटचा बदल हि हाकेच्या अंतरावर असतो. अश्या वेळी होणारे शारीरिक बदल म्हणजेच हॉरमनल चेंजेस मानसिक पातळीवर जास्ती प्रभावाने दिसून येतात. स्त्री आधीपासून भावनिक पातळीवर पुरुषापेक्षा एक पायरी वर असली तरी ह्या वयात तिची गरज अजून वाढते.

सिक्कीम भारतात सामील झाला कसा? (भाग- ३)

sikkim

मतदानाचा अधिकार एक व्यक्ती एक मत असा केला गेला. आधी भुतिया लेपचा उमेदवाराला नेपाळी लोक मतदान करु शकत नसे तसेच नेपाळी उमेदवाराला भुतिया मतदान करु शकत नसत त्यामुळे हे उमेदवार फक्त त्यांच्या मतदाराना उत्तरदायी असत. असे बंदिस्त मतदार संघ रद्द केले गेले.

सिक्कीम भारतात सामील झाला कसा ? (भाग – २)

sikkim

हा सरकारचा शहाणपणा ठरला. इकडे सरदार पटेलांनी मात्र कपाळाला हात लावला असणार. तरीही त्यांनी शक्य तेवढी मध्यस्थी करून राजघराण्याचे मन वळवले आणि ताशी शेरिंग ह्यांना सिक्कीमचे पंतप्रधान / मुख्यमंत्री करून सिक्कीम मध्ये लोकांचे सरकार- मंत्रीमंडळ स्थापन करायला परवानगी देण्यासाठी राजाचे मन वळवले.

घर थकलेले सन्यासी

ghr-thaklele-sanyasi

घराने अनेक उन्हाळे पावसाळे सोसलेले असतात. घराचाही ऐक ऐक काळ असतो काल पर्यन्त एकसंघ असणारं घर दुभंगल्या जाण्याची वेळ सुद्धा अनेक घरांवर येते. परस्परांवर विसंबून असणारी मुले, जाणती होतात. त्यांच्या पंखांमधे बळ निर्माण होते.

दुरदर्शन आणि मी

durdarshn

त्या काळामधे आख्या वस्ती मधे फक्त आमच्याकडेच टीव्ही होता (तो पण black and white) so सगळी वस्ती आमच्या घरी टीव्ही पहायला यायची. देवाची मालिका लागल्यावर तर सगळी म्हातारी लोकं देवांच दर्शन झालं की टीव्ही च्या पाया पडायची. शुक्रवार, शनीवारी रात्री हिंदी सिनेमा आणी रविवारी मराठी चित्रपट पाहताना आमचं घर कायम गजबजलेलं असायचं.

हा आहे जगाशी हस्तांदोलन करणारा भारत

manachetalks

अवगुणांना ठळक करण्यापेक्षा आपल्याकडे जे चांगले गुण आणि कौशल्ये आहेत, ती अधोरेखित करून पुढे गेले पाहिजे, असे व्यक्तीमत्व विकासात म्हटले जाते. देशाच्या ‘व्यक्तीमत्व’ विकासातही आपल्यातील विसंगतीचा पाढा दररोज वाचण्यापेक्षा त्याची शक्तीस्थाने बळकट केली पाहिजेत. सध्याच्या मतमतांतरांच्या गदारोळात आपण आपल्या देशावर अन्याय तर करत नाही ना?

सिक्कीम भारतात सामील झाला कसा? (भाग- १)

sikkim

ह्या सिक्कीमच्या नामग्याल घराण्याच्या राजांचे नेपाळच्या राजघराण्याशी पिढीजाद वैर होते. त्यांच्यात सतत लढाया चकमकी होत असत. १७९३ साली तर नेपाळ बरोबरच्या युद्धात पराभव झाल्याने तत्कालीन राजा तेनझिंग नामग्याल ह्याला तिबेट मध्ये पळून जाऊन राजाश्रय घ्यावा लागला.

स्मशानातील कामगार

smshanatil kamgar

अरे हो …. मी सांगायचे विसरलो वसंत स्मशानात कामाला होता. प्रेतांच्या अंत्यसंस्काराची संपूर्ण तयारी करणे हे त्याचे काम. चिता उभारणे, अग्नी दिल्यावर त्याचे दहन व्यवस्थित करणे हे त्याचे काम. दिवसभर स्मशानात असल्यामुळे त्याच्या अंगाला विशिष्ट दर्प येत असे त्यामुळे बरेचजण नाक मुरडत.

परमेश्वर आणि स्त्री!

manachetalks

त्या पहिल्या पहिल्या बुद्धीच्या ठिणगीला या माद्यांनी हवा दिली नसती तर आजहि आपण माकड सदृश्य एखाद्या जमातीतले गुहेतून राहणारे जीव बनलो असतो, मग कसला आला धर्म? कसला आलाय समाज, देश, संस्कृती आणि देव? जवळपास सगळ्या धर्मांनी सांगितल्याप्रमाणे देवाने नर निर्माण करून त्याच्या मनोरंजनासाठी स्त्री निर्माण नाही केली तर स्त्रियांनी त्यांची उत्तम मनधरणी करणारा कलात्मक वृत्तीचा नर निवडला.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय