तोंडात आंबट, कडू चव जाणवते का? जाणून घ्या त्याची ७ कारणे, उपाय
तुमच्या तोंडात तुम्हाला आंबट चव जाणवते का? दोन्ही जेवणांच्या मधल्या काळात तोंडात सतत आंबट चव असते का? जेवताना या आंबट चवीमुळे अन्नाची मूळ चव समजत नाही असे होते का?
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
तुमच्या तोंडात तुम्हाला आंबट चव जाणवते का? दोन्ही जेवणांच्या मधल्या काळात तोंडात सतत आंबट चव असते का? जेवताना या आंबट चवीमुळे अन्नाची मूळ चव समजत नाही असे होते का?
शरीराच्या एखाद्या भागावर विशेषत: पावलांवर सूज येणे ही कॉमन गोष्ट आहे. परंतु असा त्रास वारंवार होत असेल तर मात्र त्यामागचे कारण शोधून काढून त्यावर उपचार करणे आवश्यक ठरते. कारण अशी वारंवार सूज येणे हे एखाद्या छुप्या आजारामुळे होत असण्याची शक्यता असते.
प्रेग्नेंसी टेस्ट करून घेणे अतिशय आवश्यक आहे. बाजारात मिळणाऱ्या प्रेग्नेंसी टेस्ट किट वरून प्रेग्नेंसी टेस्ट करणे अतिशय सोपे असते. परंतु काही वेळा या किटचे मिळणारे रिझल्ट अयोग्य असू शकतात. त्यामुळे या किटच्या वापराबाबत काहींना शंका येऊ शकते. अशा वेळी घरच्या घरी प्रेग्नेंसी टेस्ट करण्याच्या पद्धती उपयोगी येऊ शकतात.
स्त्रियांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे मासिक पाळी. वयाच्या १२, १३ व्या वर्षापासून सुरू होणारी ही मासिक पाळी ४५ ते ५० वयापर्यंत सुरू राहते. सुरुवातीची एक-दोन वर्षे आणि गरोदरपण हा काळ सोडल्यास दर महिन्याला नियमितपणे मासिक पाळी येणे हे उत्तम आरोग्याचे लक्षण आहे.
शरीराच्या त्वचेच्या रंगापेक्षा काखेतील त्वचेचा रंग थोडा डार्क असणे ही स्वाभाविक गोष्ट आहे. परंतु काखेतील त्वचा जर फारच गडद असेल तर ते दिसताना वाईट दिसते आणि त्यामागे जी कारणे आहेत ती आरोग्याच्या दृष्टीने चांगली नाहीत.
स्त्रियांना योनीमार्गात होणारे फंगल इन्फेक्शन म्हणजे यीस्ट इन्फेक्शन होय. कॅंडीडा एल्बिंकास नावाच्या फंगस पासून ते होते. योनीमार्गात फंगस आणि बॅक्टेरिया यांचा प्रादुर्भाव झाला की अशा प्रकारचे इन्फेक्शन होऊ शकते.
आयुर्वेदात असे सांगितले आहे की जर वारंवार लघवी होत असेल तर शरीरात वात आणि कफ दोषाचे असंतुलन झाले आहे असे समजावे. वारंवार लघवी होणे हे त्रासदायक तर आहेच शिवाय काही आजारांमुळे देखील तसे होऊ शकते. आज आपण यासंबंधी अधिक माहिती जाणून घेऊया.
भाजण्याच्या तीव्रतेवर उपचार अवलंबून असतात. अगदी साधे भाजले असेल तर घरगुती उपचारांनी बरे वाटते. आधी आपण भाजण्याचे कोण कोणते प्रकार आहेत ते जाणून घेऊया.
मैत्रिणींनो, लांबसडक, मऊशार, मुलायम केस कोणाला आवडत नाहीत? परंतु सध्याच्या धावपळीच्या जीवनात आपल्यापैकी बहुतेकींचे केस रुक्ष आणि कोरडे झालेले असतात.. कुरळे केस असलेल्या महिलांना तर केसांची निगा राखणे असह्य होऊन जाते. त्यासाठी आज आपण घरच्या घरी केस सरळ आणि मऊ मुलायम कसे करू शकू ते पाहणार आहोत?
हार्मोन्स शरीराच्या विविध क्रियांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. शरीराची वाढ होण्याची प्रमुख क्रिया हार्मोन्समुळे घडते. शारीरिक विकास, पौगंडावस्था, प्रजनन, चयापचय, स्वभाव आणि मूड सांभाळणे या सर्व प्रक्रियांमध्ये हार्मोन्सचा महत्त्वाचा सहभाग असतो. हार्मोन्स अतिशय प्रभावी असतात आणि त्यांचे संतुलन रहाणे शरीराच्या आरोग्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचे असते.