कधीकधी भीतीसुद्धा चांगली असते कारण ती बऱ्याच चुकांना रोखते!!
लहान मुलांना आपण बागुलबुवाची भीती दाखवतो, कारण त्यांनी आपला जीव धोक्यात घालू नये, त्यांच्या नाजूक शरीराला कुठं इजा पोहोचू नये यासाठी त्यांना भीती घालणं गरजेचं असतं….
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
लहान मुलांना आपण बागुलबुवाची भीती दाखवतो, कारण त्यांनी आपला जीव धोक्यात घालू नये, त्यांच्या नाजूक शरीराला कुठं इजा पोहोचू नये यासाठी त्यांना भीती घालणं गरजेचं असतं….
मित्रांनो, व्यक्ती तितक्या प्रकृती असं आपण म्हणत असलो तरी प्रत्येक माणसाच्या स्वभावामागं काही गोष्टी कॉमन असतात. एकूणच स्वभावाच्या मुळाशी काही समानता असते, आणि या गोष्टी जर आपण ओळखू शकलो, तर आपण माणसं ओळखायला शिकतो…
तुमचं आयुष्य आधीच ताण तणाव, आणि वेगवेगळ्या त्रासांनी भरगच्च आहे, त्यात काही विखार मनोवृत्तीच्या व्यक्ती तुम्हांला भेटल्या तर त्यांच्या नकारात्मकतेचा खोल परिणाम तुमच्या मनावर होऊ शकतो.
या आहेत काही सवयी, ज्यामुळे तुमचा लोक रिस्पेक्ट करत नाहीत… लेख पूर्ण वाचा आणि तुमच्या व्यक्तिमत्वाला झळाळी देण्यासाठी तयार व्हा!
सध्याची जीवनशैली बघता अनेक काम एकाच वेळी करावी लागतात, किंवा केली जातात. मात्र तुम्ही असं करत असाल तर वेळीच सावध व्हा, कारण मल्टिटास्किंगचे फायदे फसवे आहेत तुम्हाला कार्यक्षम बनायचं असेल तर एकाच वेळी सगळी कामं समोर घेऊन बसू नका…
जरी निसर्गामध्ये आपण मानव प्राणी एकसमान असलो तरीही स्त्री आणि पुरूष यांच्यामध्ये काही फरक असतात जे या दोघांची व्यक्तिमत्वं वेगळी घडवतात.खरंतर व्यक्ती तितक्या प्रकृती असं म्हटलं जातं. त्यामुळे स्त्री आणि पुरुष यांच्यामधील भेद सांगणं तसं अवघड आहे.
मित्रांनो सत्य हे नेहमी कटू असतं पण सत्याची बाजू ही स्वच्छ निर्भीड आणि स्वावलंबी असते. जर तुम्ही स्वावलंबी बनला तर तुम्ही स्वतंत्र आणि कणखर होऊ शकता.
माणूस हा खरे तर समूहप्रिय आहे. आपल्याला आपल्या आप्तस्वकीय, मित्रमंडळी ह्यांच्या समवेत रहायला आवडते. परंतु सध्याच्या पॅनडेमीकच्या काळात एकमेकांपासून लांब राहणे, वारंवार न भेटणे, अंतर राखणे आवश्यक झाले आहे. अशा वेळी बरेच जणांना एकटेपणा असह्य होऊ लागणं हे ओघाने आलंच…
आपल्याही नकळत आपण असे काही बोलून जातो की समोरची व्यक्ती दुखावली जाते आणि आपल्याला त्याचा पत्ताही लागत नाही. म्हणूनच थोरामोठ्यांनी म्हणून ठेवले आहे की ‘शब्द जपून वापरावेत’, ‘समोरच्याचे मन जपावे’. आज आपण अशी पाच वाक्य जाणून घेणार आहोत जी बोलून आपण आपल्याही नकळत समोरच्याचे मन दुखावतो.
भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे आपल्या व इतरांच्या भावना नीट समजून घेऊन त्याप्रमाणे वागणे व सर्व समस्या उत्तम प्रकारे सांभाळणे. जितकी एखादी व्यक्ती भावनिक दृष्टीने बुद्धिमान असेल तितके त्या व्यक्तीचे आयुष्य उमदे असेल व इतरांशी उत्तम संबंध राखता येतील. आज आपण भावनिक दृष्ट्या बुद्धिमान असणाऱ्या लोकांमध्ये काय लक्षणे असतात ते पाहणार आहोत.