फोन हॅक झालाय का हे कसं ओळखायचं?

अँड्रॉइड फोन हॅक झाला हे कसे ओळखावे

तुमचा फोन हॅक झालाय का हे कसं ओळखायचं? अशा वेळी काय करणे आवश्यक आहे? जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.  सध्याच्या काळात मोबाईल फोन ही एक महत्वाची वस्तु बनली आहे. फोन करणे ह्या महत्वाच्या उपयोगाबरोबरच इंटरनेटच्या माध्यमातून ईमेल करणे, बँकेचे व्यवहार करणे, वेगवेगळी बिले भरणे ही कामे देखील फोनवर केली जातात. त्याचप्रमाणे मोबाईल फोनमध्ये कॅमेरा … Read more

इस्रायली कंपनी एन.एस.ओ. चे व्हाट्स अ‍ॅप द्वारे हेरगिरी करणारे पेगासस सॉफ्टवेअर

इस्रायली कंपनी एन.एस.ओ. चे व्हाट्स ऍप द्वारे हेरगिरी करणारे पेगासस सॉफ्टवेअर

“मनात जितके गुपितं नसतील तितके गुपित आपल्या मोबाईल मध्ये सेव्ह केलेले असतात. या गुपितांना एक पासवर्ड टाकला की ते सुरक्षित आहे, असा आपला समज होतो. पण, वरकरणी सेफ वाटणारे हे तंत्रज्ञान किती तकलादू आहे, हे आता समोर येऊ लागले आहे. ‘आपली गोपनीयता आमच्यासाठी महत्त्वाची आहे’ असा टाहो फोडत प्रायव्हसी स्टेटमेंट देणाऱ्या कंपन्यांचीच प्रायव्हसी धोक्यात येत असेल तर आपल्या प्रायव्हसीची काय कथा!”

राष्ट्रीय शेअरबाजाराचा को-लोकेशन घोटाळा काय आहे?

को-लोकेशन घोटाळा

अलीकडेच शेअरबाजारातील प्राणी यावर एक लेख मी लिहिला होता. त्यात विविध पशुपक्षी, यांची वैशिष्ट्ये धारण करणाऱ्या बाजारातील विविध प्रवाहांचा विचार केला होता. यात शेवटी लांडग्यांचाही उल्लेख आला होता, या प्रवाहातील लोक अतिशय धूर्त असतात. यंत्रणेतील त्रुटी हेरून आपल्या फायद्यासाठी तिचा वापर करून भरपूर नफा मिळवतात.

आपले सिम स्वॅप करून फसवणूक होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी?

सिम स्वॅप

तुमचं सिम कार्ड (मोबाईल क्रमांक) तुमच्या बँकेच्या खात्याइतकच महत्वाचं आहे. त्यामुळे सिम कार्ड सोबत घडणारी कोणतीही विचित्र घटना (सिम स्वॅप) दुर्लक्षित करू नका. कारण यामध्ये कदाचित तुमचं बँक अकाउंट हॅक होण्याचीही शक्यता आहे. हे होऊ नये म्हणूनच सावध रहा.

सावधान : चक्क चंद्रावर कुणी जागा विकत घेऊ शकतो का ?

चंद्रावर जागा

मंडळी, शिर्षक वाचून गडबडून जाऊ नका. तुम्ही बरोबरच वाचले आहे. साधी भाजी खरेदी करताना २-३ ठिकाणी भावाची खात्री केल्याशिवाय महिला भाजी खरेदी सोहळा संपवत नाहीत. साडी, ड्रेस मटेरियल अशी आवडीची खरेदी असेल तर विचारायलाच नको. पण बऱ्याचदा मोठ्या खरेदीच्या निर्णयाला येतांना गडबड होऊ शकते.

ऑनलाईन खरेदी करताना फसवणूक टाळण्यासाठी हि काळजी घ्या

ऑनलाईन खरेदी

ऑनलाईन च्या जमान्यात कोणतीही ऑनलाईन खरेदी करताना किंवा कुठेही फिरायला जाताना त्याचे ऑनलाईन “रिवीव्यु” (Reviews) किंवा रेटिंग्स किती स्टार्स दिले आहेत ते बघतो, आणि त्या नुसार आपण ती वस्तू घ्यायची कि नाही किंवा त्या हॉटेल मध्ये जायचं कि नाही ते ठरवतो.

कॉसमॉस बँकेवरील सायबर हल्ला

सायबर

आपण बरेचदा ऑनलाईन व्यवहार करताना पॉईंट ऑफ सर्व्हिस (मॉल किंवा दुकानात असलेल्या छोट्या मशीनवर कार्ड स्वाईप करून) किंवा संगणकाचे माध्यमातून बँकेमार्फत व्यवहार करतो, कधी आपल्या तर कधी दुसऱ्या बँकेच्या ATM मधून पैसे काढतो. बरेचदा हे व्यवहार पूर्ण होत आहेत असे वाटत असताना सदर व्यवहार पूर्ण झाल्याचा संदेश आपल्या मोबाईलवर येतो.

माहित करून घ्या मॉर्फ व्हिडीओ, डॉक्टर्ड व्हिडीओ बनवणारं तंत्रज्ञान ‘डिपफेक’

डीपफेक

आजच्या युगात मानव तंत्रज्ञानाची नवनवीन शिखरे सर करत असताना  इतक्या वेगाने प्रगती करतोय की ही प्रगती आहे अथवा अधोगती आहे यातला फरकच दिसून येत नाहीय. तंत्रज्ञान हे एका दुधारी शस्त्राप्रमाणे असते. त्याची एक बाजू जितकी चांगली तितकीच दुसरी बाजू वाईट असते. अश्याच एका नवीन तंत्रज्ञानाचा धोका सध्या जगभर निर्माण झालाय… आणि अर्थातच हे काळेकुट्ट वादळ भारतात सुद्धा येऊन पोहोचले आहे… डीपफेक!

सायबर गुन्हे म्हणजे नक्की काय ?

सायबर गुन्हे

आपण ‘इन्फॉरमेशन युगात’ राहतो. माहिती आजकाल अतिशय सहजपणे व सर्वांना उपलब्ध आहे. संगणक, मोबाईल फोन, डिजिटल कॅमेरे आणि इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेट आपल्या  दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।