आज मराठी भाषा दिन त्यानिमित्त मराठी भाषेचा इतिहास माहित करून घ्या या लेखात

मराठी भाषा दिन

२७ फेब्रुवारी हा मराठीतील अग्रगण्य कवी वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. हा त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या सर्वांनाही मराठी भाषेचा अभिमान असतोच… आणि आजचा दिवस मराठी बाबत असणारी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे.

‘या’ ही नात्यांना गरज आहे व्हॅलेंटाईन डे ची

व्हॅलेंटाईन डे

खरंच व्हॅलेंटाईन डे का साजरा केला जातो याची एक स्टोरी तुम्ही ऐकली असेलच. पण त्या काळात तो गरजेचा होता म्हणून साजरा केला गेला. त्यावेळी रोम साम्राज्याच्या काही कडक नियमांमुळे तो साजरा करण्याची गरज पडली. मात्र आता तो आपल्यातील संवाद कमी पडल्याने साजरा करायची गरज पडली आहे

मोबाईल, डिटीएच कंपन्यांची वैधता वैध आहे का हे कोण तपासणार??

मोबाईल

आज सकाळी सकाळी मोबाईल वर मेसेज वाचला. तुमच्या नंबरची आऊटगोईंग कॉलची वैधता उद्या समाप्त होत आहे. प्लॅन चालू ठेवण्यासाठी कमीतकमी XXX रकमेचा रिचार्ज करा…. मला समजेना, माझा बॅलन्स तर शिल्लक आहे मग वैधता कशी काय संपणार.?

वळवाचं प्रेम

वळवाचं प्रेम

वळवाचा पाउस जसा अनेक प्रश्न निर्माण करून पुढे जातो तशी अनेक उत्तरे हि देऊन जातो. एका पाण्याला तरसलेल्या जमिनीला हा वळवाचा पाउस जसं एक वेगळंच आयुष्य देतो तसचं वळवाच प्रेम. अचानक आयुष्याच्या वाटेवर ते कधी कोणाकडून मिळेल काही माहित नसते.

प्रजासत्ताक दिनाला नारीशक्तीचे दिमाखदार संचलन

प्रजासत्ताक दिन

आजचा २६ जानेवारी हा खऱ्या अर्थाने भारतीय स्त्री साठी प्रजासत्ताक दिवस असणार आहे. २०१९ चा प्रजासत्ताक दिवस “नारी शक्ती” ह्या संकल्पनेवर आधारित असणार आहे. त्यामुळेच ह्या वर्षीचं राजपथावर होणारं संचलन कोणीही चुकवू नये.

सौदीच्या राहाफ़ मोहम्मद ची घरच्यांविरोधात संयुक्त राष्ट्रसंघात धाव

राहाफ़ मोहम्मद

मुस्लिम कुटुंबात जन्मलेली राहाफ़ मोहम्मद नास्तिक असून तिने दोन वर्षांपूर्वी म्हणजे तिच्या सोळाव्या वर्षी मुस्लिम धर्माचा त्याग केला. आणि तेव्हापासून कुटुंबियांकडून तिचा छळ होत असल्याचे तिचे म्हणणे आहे. तिचे वडील सौदी सरकारमध्ये उच्च पदस्थ अधिकारी आहेत. रविवारी घरातून पळून ती बँकॉकला गेली.

मुस्लिम, हिंदू आणि बौद्ध अशा तीन समाजासाठी वेगवेगळ्या पत्रिका छापल्या या कुटुंबाने

मुस्लिम

बुलडाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रम येथील कडू शाह मकबुल शाह यांच्या कन्येच्या विवाहानिमित्त त्यांनी छापलेली पत्रिका सध्या व्हायरल झालेली आहे. मात्र यामागचे सत्य वेगळेच असून त्यांनी मुस्लिम, हिंदू आणि बौद्ध अशा तीन समाजासाठी वेगवेगळ्या पत्रिका छापल्या आहेत.

माहित आहे का आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस केव्हा आणि कसा सुरु झाला?

आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस International mens day

१९९५ पासून हा दिवस साजरा होणे बंद होत गेले. याला कदाचित कारण हेही असू शकते कि महिलांमध्ये कुठल्याही गोष्टीचा उत्सव करण्याचा उत्साह हा उपजतच असतो. पण तरीही बऱ्याच देशांमध्ये हा ७ फेब्रुवारीचा जागतिक पुरुष दिवस साजरा होतच राहिला.

अभिनेत्री रेणुका शहाणे त्यांचा #MeToo अनुभव सांगतात….

रेणुका शहाणे

अगदी राजकारणात स्रियांच्या संरक्षणाचा विडा उचलल्याचे भासवणाऱ्यांनीही एका अर्थाने #MeToo ची खिल्लीच उडवली आहे. यावर रेणुका शहाणे म्हणतात कि हे प्रश्न अत्याचार झालेल्या स्त्रीलाच विचारले जातात हेच आपलं दुर्दैव.

या दिवाळीत डिजिटल माध्यमातून सोनेखरेदी करण्याचे पर्याय

डिजिटल माध्यमातून सोनेखरेदी

“सोना कितना सोना है…” डिजिटल भारतामध्ये सोने खरेदीनेही आधुनिक रूप धारण केले आहे. सोनं जवळ बाळगण्याचा धोका पत्करण्यापेक्षा सोन्याची ‘डिजिटल’ खरेदी नेहमीच लाभदायक ठरते. या दिवाळीला कपडे, गॅजेट्स, इत्यादीच्या ‘ऑनलाईन शॉपिंग’ सोबत सोन्याची खरेदीही ‘डिजिटल’ करता येणं सहज शक्य आहे. या आधुनिक पद्धती नक्की कुठल्या आहेत? त्याचे फायदे/ तोटे काय आहेत?

30 Days Challenge For Financial Independence – दिवस पहिला मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
30 Days Challenge For Financial Independence – दिवस पहिला मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।