सावधान! यूपीआय पेमेंट द्वारे होणाऱ्या फ्रॉड पासून स्वतःला वाचवा.
जाणून घ्या असे पाच सोपे पण महत्त्वाचे उपाय ज्यांच्या मदतीने यु पी आय पेमेंट द्वारे होणारे फ्रॉड रोखता येतील आणि होणारे आर्थिक नुकसान टाळता येईल.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
जाणून घ्या असे पाच सोपे पण महत्त्वाचे उपाय ज्यांच्या मदतीने यु पी आय पेमेंट द्वारे होणारे फ्रॉड रोखता येतील आणि होणारे आर्थिक नुकसान टाळता येईल.
आज आपण चलनात असणाऱ्या नोटा खऱ्या आहेत हे कसे ओळखायचे याविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. मालतीसारखा अनुभव आपल्याला येऊ नये म्हणून हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
लेखाचं शीर्षक वाचून चकित झालात ना? एकतर केसांच्या विक्रीचा व्यवसाय ही नवीनच गोष्ट आणि त्यातून भरपूर कमाई? हे नक्की आहे तरी काय? ह्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी लेख संपूर्ण वाचा.
प्रॉपर्टीची डॉक्युमेंट सादर न करता सुद्धा बँक अथवा वित्तीय संस्थेकडून होमलोन मिळू शकते का? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.
संपत्तीचा कायदेशीर वारस आणि नॉमिनी ह्यांच्यामध्ये नेमका फरक काय? कोविडकाळात मोठ्या प्रमाणात अकस्मात मृत्यू झाल्याने संपत्तीचे योग्य व्यवस्थापन करणे हे किती गरजेचे असते याचा अनुभव बऱ्याच लोकांनी घेतला.
जितकी जास्त लोनची रक्कम मिळेल तेवढे घर घेताना करावे लागणारे डाऊनपेमेंट कमी होते त्यामुळे जास्तीत जास्त रकमेचे लोन मिळावे अशीच सर्वांची इच्छा असते.
बँकेतील रिलेशनशिप मॅनेजर किंवा इन्शुरन्स एजंट मार्फत होणाऱ्या फसवणुकीपासून सावध रहा
जाणून घ्या म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीबाबत असणारे ९ वेगवेगळे गैरसमज आणि त्यातील सत्यता.
घर विकत घेणे फायदेशीर का भाड्याने घेणे जास्त फायदेशीर? सविस्तर जाणून घ्या ह्या लेखात
नोकरदार माणसे सहसा आपल्याला किती पगार मिळतो आणि आपला पगार कसा वाढू शकेल याचाच विचार करतात. परंतु अशी माणसे ही गोष्ट लक्षात घेत नाहीत की जोपर्यंत ते नोकरी करत आहेत तोवरच त्यांना पगाराच्या स्वरूपात उत्पन्न मिळू शकेल.