लोकं रिटायरमेंट प्लॅनिंग का टाळतात? जाणून घ्या ही पाच कारणे

आर्थिक नियोजनाचे महत्व

  रिटायरमेंट हा आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. एक असं वळण की जिथून पुढचं आयुष्य हे बदलत जातं. एक तर वाढतं वय, त्यानुसार होणारे शारीरिक बदल, आजारपण आणि त्या अनुषंगाने समोर येणारी परिस्थिती यांचा विचार करून सावधपणे पुढे जावं लागतं. गेल्या साधारणपणे दहा वर्षांत लोकांच्या मानसिकतेत चांगला बदल झाला आहे. ते आधीपासूनच रिटायरमेंट बद्दल गंभीरपणे … Read more

मुलांना बचतीची सवय लावण्याचे पाच सोपे आणि खात्रीशीर उपाय

pregnancy tips in marathi

बचतीचे महत्त्व आपल्याला सर्वांना माहीतच आहे. थेंबे थेंबे तळे साचे ही म्हण पैसे साठविण्यासाठी सर्वांना प्रवृत्त करते. पण कोणतीही सवय अंगवळणी पडण्यासाठी काही काळ जावा लागतो. म्हणून जर लहान वयातच मुलांना पैसे वाचवण्याची सवय लावली तर भविष्यात पैसे खर्च करताना ते अविचाराने वागणार नाहीत. लहानपणी झालेले संस्कार मनात खोलवर जाऊन रुजतात म्हणून जेवढ्या लवकर आपण … Read more

आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याचे सहा प्रभावी उपाय वाचा या लेखात

आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याचे सहा प्रभावी उपाय

वरती दिलेल्या चित्रात एक पिगी बँक दिसते आहे, जी आरामात चिल करत पहुडलेली आहे. तुम्हाला पण असं, सगळ्या चिंता सोडून आरामाचे क्षण अनुभवणं तेव्हाच शक्य होईल जेव्हा, तुम्ही आर्थिक स्थैर्य मिळवलेलं असेल. आपल्याला माहित आहे, कोरोनाच्या संकटात सर्वांचीच आर्थिक घडी बिघडली. पण तरीही तुम्ही पाहत असाल, काही लोक मात्र त्या परिस्थतीतही आर्थिक दृष्ट्या सक्षम दिसले … Read more

#३०_डेज_चॅलेंज_फॉर_फायनान्शियल_हेल्थ सुरु करण्यासाठी

आर्थिक नियोजन

रोज सकाळी ७ वाजता एक अगदी छोटंसं चॅलेंज दिलं जाईल. चॅलेंज साधं असेल नुसत्या काही महत्त्वाच्या गोष्टी अधोरेखीत करणारं. तेव्हा तयार राहा. #३०_डेज_चॅलेंज_फॉर_फायनान्शियल_हेल्थ साठी आणि हो त्यासाठी एक पिगी बँक तयार ठेवायला विसरू नका!!

या गणेश चतुर्थीला तुमची संपत्ती व्यवस्थापित करण्यासाठी गणपतीबाप्पाकडून शिका ५ धडे

आर्थिक नियोजन

श्री गणेशाचे आगमन झाले आहे,  वातावरणात उत्सव आणि उत्साह आहे. भारतात, धार्मिक समारंभ नेहमी गणेशाला नमन करून सुरू होतात.. गणेशाला “प्रथमेश” होण्याचा अनन्यसाधारण मान हिंदू धर्मात दिलेला आहे. गणपतीला नवीन आरंभाचा स्वामी, अडथळे दूर करणारा (विघ्नहर्ता), तसेच समृद्धी, संपत्ती आणि बुद्धीची देवता म्हणूनही ओळखले जाते. आजच्या दिवशी या लेखात श्री. गणेशाने दिलेले काही शाश्वत धडे … Read more

सुकन्या समृद्धी योजना: तुमच्या मुलीच्या शिक्षण आणि लग्नाच्या खर्चाच्या तरतुदीसाठी उत्तम गुंतवणूक योजना

तुमच्या मुलीच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी तुम्हाला ६५ लाख रुपये जमा करायचे आहेत का? तसे असेल तर हा लेख तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. जाणून घ्या अशी कोणती योजना आहे ज्यामध्ये गुंतवणूक केली असता ६५ लाख रुपये जमा होऊ शकतात. हल्लीच्या काळात अपत्यांमध्ये मुलगा/ मुलगी असा भेद सहसा केला जात नाही. हल्लीचे सजग पालक मुलींच्या शिक्षणासाठी सुद्धा … Read more

श्रीमंत व्हायचं आहे? या चुकीच्या ९ सवयींना Bye Bye म्हणा

झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग

पैसा किंवा श्रीमंतीविषयी एक मोठा गैरसमज पसरलेला असतो. श्रीमंती म्हणजे काय हो? अफाट खर्च मोठमोठ्या गाड्या, मोठा बंगला हे सगळे असले की श्रीमंती अशी भावना तुमच्या मनात असते. खरंच श्रीमंती अशी असते का? आपली आर्थिक परिस्थिती आपणच आपल्या विचारांमधून घडवत असतो, हे बरोबर आहे का? आणि बरोबर असेल, तर ते कसे? हे जाणून घेण्यासाठी हा … Read more

सावधान!  यूपीआय पेमेंट द्वारे होणाऱ्या फ्रॉड पासून स्वतःला वाचवा. 

UPI Fraud in marathi

जाणून घ्या असे पाच सोपे पण महत्त्वाचे उपाय ज्यांच्या मदतीने यु पी आय पेमेंट द्वारे  होणारे फ्रॉड रोखता येतील आणि होणारे आर्थिक नुकसान टाळता येईल. 

चलनातील खोट्या नोटा कशा ओळखायच्या?

चलनातील खोट्या नोटा कशा ओळखायच्या?

आज आपण चलनात असणाऱ्या नोटा खऱ्या आहेत हे कसे ओळखायचे याविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. मालतीसारखा अनुभव आपल्याला येऊ नये म्हणून हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.