#30DaysChallenge for #HappyParenting दिवस एकोणीस

अब्राहम लिंकनची एक प्रसिद्ध गोष्ट आहे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना ते स्वतः चे बूट पॉलिश करत होते. एका मंत्र्यानं पाहिलं आणि विचारलं, “तुमचे बूट तुम्ही स्वतः पॉलिश करता?” अब्राहम लिंकन यांनी विचारलं “मग ? तुम्ही कोणाचे बूट पॉलिश करता?” तर कोणतंही काम हलकं नसतं, आणि स्वावलंबी होण्याचे फायदे भरपूर असतात. तर तुमच्या मुलांना छोटी, छोटी कामं … Read more

#30DaysChallenge for #HappyParenting दिवस सोळावा

हा टास्क अवघड वाटतोय? अजिबात अवघड नाही आहे! लहानपणी कागदाची होडी केली आहेत ना? मग काय अवघड आहे ? आता तर सोशल मिडिया तुमच्या मदतीला तत्पर आहे. एखादी कला तुमच्याकडे असेल तर मुलांच्या मदतीने ती साकार करा. तुम्हांला काहीच येत नसेल तर सोशल मिडियाची मदत घ्या. कागदापासून ओरीगामीच्या वस्तू, जुन्या बाटलीला एखाद्या रंगीत कुंडीचं रूप … Read more

आग, महापुरात/ कठीण काळात काय करायचं याची तालीम मुलांना द्या

सध्या बातम्यांमध्ये पावसाचा रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट अशा बातम्या आपण वाचतो, ऐकतो. जिथं कधी स्वप्नातही विचार केला नव्हता अशा ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झालेली गेल्या ३/४ वर्षात दिसून आली आहे. अशी अचानक पूरस्थिती उद्भवली तर काय करायला हवं याविषयी मुलांशी बोला. उपलब्ध साहित्यातून आपला आणि इतरांचा जीव कसा वाचवता येईल यावर चर्चा करा. दोरांना कपड्यांना वेगवेगळ्या … Read more

#30DaysChallenge for #HappyParenting दिवस दहावा

#30DaysChallenge for #HappyParenting दिवस दहावा

तुम्ही जिम, झुंबा, योगा करुन स्वतःला फिट ठेवलं आहे ? व्हेरी गुड ! पण मुलांना फिटनेसचं, आरोग्याचं महत्त्वं पटवून दिलं आहेत ना? दिवसभर काम, कामासाठी प्रवास आणि त्यामुळे व्यायामाला तुमच्या कडे वेळच नाही? आरोग्याची काळजी घे हं, फिटनेस ठेव असं सांगून तुमची मुलं व्यायामाकडे वळणार नाहीत. तुम्ही स्वतः मुलांसमोर आदर्श ठेवा. तरच ती पण आरोग्याची … Read more

#30DaysChallenge for #HappyParenting दिवस नववा

#30DaysChallenge for #HappyParenting दिवस नववा

आज तुमची मुलं ज्या वयात आहेत, त्या वयाचे असताना तुम्ही काय करत होता? विटीदांडू, लगोरी, लगंडी असे खेळ खेळायचात? गाणं म्हणत होता? सुंदर चित्र काढत होता? माउथ ऑर्गन वाजवत होता? काय करत होता? आठवा!!! आजचा दिवस तुम्ही तुमचं बालपण तुमच्या मुलांना दाखवा. आजची जीवनशैली पुर्ण बदलली आहे. आजच्या मुलांचे खेळ वेगळे आहेत. मोबाईल शिवाय तुम्ही … Read more

#30DaysChallenge for #HappyParenting दिवस आठवा

#30DaysChallenge for #HappyParenting दिवस आठवा

आपल्या प्रत्येकाचा दिवस मोबाईलसह सुरू होतो आणि मोबाईलबरोबरच संपतो. जेंव्हा तुमची मुलं शाळेतून परत येतात तेंव्हा त्यांच्याकडे सांगण्यासारखं बरंच काही असतं, पण तुम्ही मोबाईल मध्ये डोकं घालून मुलांच्या बोलण्याला हुंकार भरत असता. मुलांचं बोलणं तुमच्या कानावर तर पडतं, पण मनापर्यंत पोचत नाही. तर पालकत्व निभावताना एक दिवस टी.व्ही. वेबसीरीज, मोबाईल, आणि कम्प्युटर यांना सुट्टी द्या. … Read more

#30DaysChallenge for #HappyParenting दिवस सातवा

#30DaysChallenge for #HappyParenting

स्वतःचे घर असावं, आपलं आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं, कष्टानं बांधलेल्या घराची किंमती वस्तुंची सुरक्षाही खूप महत्त्वाची असते. आता सुरक्षेबाबत मुलांना जाणीव करून देणे, हा सोपा उद्देश आजच्या #30DaysChallenge for #HappyParenting च्या टास्कचा घर आणि त्यातल्या वस्तू चोरीला गेल्या तर काय? कोणत्याही मानवी किंवा नैसर्गिक अपघातामुळे घराचं आणि मालमत्तेचं नुकसान झालं … Read more

मुलांनी टोकाचा विक्षिप्तपणा करण्याची ‘हि’ असू शकतात गंभीर कारणे आणि परिणाम

parenting tips marathi

२४  मे२०२२ ला अमेरिकेतल्या टेक्सासमधल्या एका शाळेत झालेल्या भीषण गोळीबारात १८ विद्यार्थ्यांसह एकूण २१ जणांचा मृत्यू झाला . १८ वर्षीय साल्वाडोर रामोस याने हा अंदाधुंद गोळीबार केला. अमेरिकेत आजपर्यंत २८८ शाळेत गोळीबार झाला आहे. जगभरात कुठंही इतक्या मोठ्या प्रमाणावर स्कूल शूटिंग बघायला मिळत नाही. नुकत्याच झालेल्या टेक्सास मधल्या गोळीबारातल्या साल्वाडोर रामोसने नेमकं का हे पाऊल … Read more

बघा जपानी शाळा कशा असतात? काय फरक असतो, त्यांच्या शाळेत आणि आपल्या शाळेत

school in japan

जपानच्या प्राथमिक शाळेतील मुलांची ओळख म्हणजे “रांदोसेरू” दप्तर. जपानच्या प्राथमिक शाळांमध्ये खरोखरच परीक्षा नसतात का? जपानमधील बहुतांश प्राथमिक शाळांमध्ये विशेष कप्प्याचं दप्तर वापरलं जातं. त्याला म्हणतात रांदोसेरू, हे केवळ प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी बनवलेलं दप्तर आहे. विद्यार्थ्यांसाठी ते शालेय गणवेशाच्याऐवजी वापरलं जातं… जपानमधील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या मूल्यमापन पद्धतीबद्दल ही जाणून घ्या. जपानमधील प्राथमिक शाळांमध्ये, एका वर्गातून … Read more

12 वर्ष बौद्धिक क्षेत्रात काम करणारा जगातला एकमेव गतिमंद युवक प्रथमेश दाते

World Down Syndrome Day prathamesh date

12 वर्ष बौद्धिक क्षेत्रात काम करणारा जगातला एकमेव गतिमंद युवक, प्रथमेश दाते 21 मार्च जागतिक डाऊन सिंड्रोम दिन

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।