#30DaysChallenge for #HappyParenting दिवस सातवा
स्वतःचे घर असावं, आपलं आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं, कष्टानं बांधलेल्या घराची किंमती वस्तुंची सुरक्षाही खूप महत्त्वाची असते. आता सुरक्षेबाबत मुलांना जाणीव करून देणे, हा सोपा उद्देश आजच्या #30DaysChallenge for #HappyParenting च्या टास्कचा घर आणि त्यातल्या वस्तू चोरीला गेल्या तर काय? कोणत्याही मानवी किंवा नैसर्गिक अपघातामुळे घराचं आणि मालमत्तेचं नुकसान झालं … Read more