मुलांच्या मानसिक विकासासाठी मैदानी खेळांचे महत्त्व
आजकाल मुलांवर ना-ना तर्हेची टेन्शन्स असतात. शालेय जीवनाच्या अगदी सुरुवातीपासूनच अभ्यासाची जोरात सुरुवात होते. मग शाळा, क्लास, घरचा अभ्यास, गृहपाठ, एखाद्या भाषेचा किंवा वेदिक गणिताचा क्लास, शिष्यवृत्तीचा क्लास, ऑलिमपियाडचा क्लास…