दोन फूट उंचीचा बुटका, जसा मोठा होत जातो तसा राजा काय पाऊल उचलतो? वाचा या जातक कथेत

सुंदर मराठी बोधकथा

मित्रांनो या लेखातून आम्ही एक जातक कथा तुमच्या समोर घेऊन आलो आहोत. जीवनातील अनेक गहन रहस्ये सोप्या भाषेत उलगडून सांगणाऱ्या या गोष्टी खूपच रंजक आहेत. भगवान बुद्धांनी या कथांमधून जनसामान्यांना समजेल अशा भाषेत शिकवण दिली आहे. हजारो वर्षांपासून या जातक कथा प्रचलित आहेत. आपल्या आयुष्यात अनेक समस्या येतात पण त्या योग्य वेळी कशा सोडवाव्यात आणि … Read more

चीनच्या बौद्ध मठातील तांदूळ कुटणाऱ्या मुलाची गोष्ट

Marathi Bodh Katha

ही गोष्ट आहे हजारो वर्षांपूर्वीची. चीन मध्ये एक बौद्ध मठ होता. तिथे अनेक भिक्षू शिक्षण घेत होते. त्या मठाचे प्रमुख गुरु खूपच ज्ञानी आणि वयोवृद्ध होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्य ध्यानधारणा करत असत. जीवनातील अंतिम सत्य समजून घेण्यासाठी ते साधना करत होते. एके दिवशी एक मुलगा त्या मठात आला. तो थेट गुरुंसमोर जाऊन उभा राहिला. आणि … Read more

तीन साधूंची ही गोष्ट तुम्हाला आयुष्यात कोणत्या गोष्टीची निवड करावी हे शिकवेल.

jatak katha

मित्रांनो,  भगवान बुद्धांनी त्यांच्या अनुयायांना जीवनाचे सार सांगितले. पण त्यांची शिकवण  नेहमीच गोष्टींच्या आधारे असायची. या कथा अगदी छोट्या,  सुटसुटीत आहेत पण गूढ अर्थ यात भरलेला आहे. जर का या गोष्टींमधून दिलेला संदेश आपण समजून घेतला आणि आचरणात आणला तर जीवनात आमूलाग्र परिवर्तन होईल. शेवटी अध्यात्म म्हणजे तरी काय?  सत्याचा शोध घेणे. या कथा आपल्याला … Read more

लॉकडाउन किचन!!

लॉकडाउन

उद्यापासून प्रत्येकाने आपापलं काम आपल्या हाताने करायचं…. किचन आता फक्त इमर्जन्सी मध्येच सुरू राहील. ते पण फक्त माझ्या आदेशाने…. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण आणि तेही मी ठरवलेले जिन्नस… इथे सगळं नीट चालावं असं वाटत असेल तर माझे आदेश गप गुमान पाळायचे… आज रात्री बारा वाजे पासून माझे नियम सुरू होतील. नियम मान्य नसतील तर बाहेर जायचं… बाहेर पोलिस आहेच…

कोवळी कळी

मराठी कथा

दोन मुलींच्या पाठीवर होणाऱ्या तिसऱ्या मुलीचं स्वागत रडत खडतच होणार असतं, पण नऊ कन्या जेऊ घालणाऱ्या सासूबाईंच्या डोळ्यात अंजन घालणाऱ्या वीणाची कथा ‘कोवळी कळी’

“आलंय ना तुमच्या मनात, चलाSSS” याबद्दल तुम्हाला काय वाटतं?

आलंय ना तुमच्या मनात चलाSSS

कालच मनाचेTALKS मध्ये गोष्टी मनाला लावून घेण्याबद्दल वाचले आणि “आलंय ना तुमच्या मनात, चलाSSS” याबद्दल तुमच्याशी बोलावेसे वाटले…

किरण (एक प्रेमकथा)

एक प्रेमकथा

कॉलेजमध्ये फुललेली विवेक आणि मायाची प्रेमकथा पुढे काय वळण घेते, अमेरिकेला शिक्षणासाठी गेलेला विवेक मायाला विसरू शकतो का? वाचा एक प्रेमकथा

ती कोण होती? (मराठी भयकथा)

मराठी भयकथा

अंबरनाथला पोहोचायला संध्याकाळचे ७ वाजलेच. असे संध्याकाळी काम आले की खूप चिडचिड होते. स्टेशनच्या बाहेरच असलेल्या बँक ऑफ बडोदा च्या ए.टी.एम.मध्ये आलो आणि बघतो तर सॉफ्टवेअर गेलेलं. कायतरी लहानसं काम असेल आणि १५ मिनिटात करून निघेन अशा विचाराने मी आलेलो आणि ते बघून अजूनच डोकं फिरलं.

पाऊस, मी आणि …….?

पाऊस

‘My heart leaps up when I behold rainbow in the sky”. असा काहीतरी Wordsworth नावाच्या अवलिया चा संदर्भ ऐकला मॅडमच्या तोंडून आणि एकदम सोयराच वाटला मला तो. पडत्या पावसात झालेली तिची माझी पहिली भेट किती थेटपणे रुतून बसलीय काळजात.

आम्हाला एक मुलगी मिळेना, अन्‌…

मुलगी

‘लग्नासाठी मुलींच्या अपेक्षा खूप असतात’ यावर मित्रांची चर्चा चालू, पण दुसरं लग्न उरकून आलेल्या ‘चहावाल्या पोऱ्या’ चं तत्वज्ञान त्यांना आवक करतं… वाचा हि कथा..

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।