तारुण्य जपण्यासाठी, वाढत्या वयाच्या खुणा रोखण्यासाठी हे आहेत शास्त्रीय उपचार
विज्ञानाने बरेच शोध लावले. मानवी मनाला वृध्दत्वाची भीती असते. ती दूर करून तारूण्य टिकवणं आता ब-यापैकी सोपं आहे. कसे ते वाचा या लेखात
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
विज्ञानाने बरेच शोध लावले. मानवी मनाला वृध्दत्वाची भीती असते. ती दूर करून तारूण्य टिकवणं आता ब-यापैकी सोपं आहे. कसे ते वाचा या लेखात
तुम्ही कॉफीचे चाहते असाल तर साधी कॉफी, एक्सप्रेसो कॉफी, ब्लॅक कॉफी, कोल्ड कॉफी, बटर कॉफी नक्कीच ट्राय केली असणार. पण तुम्ही “घी कॉफी” ट्राय केली आहे का ? “घी” म्हणजे तूप कॉफीत मिसळून प्यायचं. सेलीब्रेटींना जिने वेड लावलंय ती आहे “घी कॉफी.”
खूप घाम येतो म्हणून किंवा अंगाला सतत सुवास येत रहावा म्हणून टाल्कम पावडर वापरणे ही अगदी कॉमन गोष्ट आहे. मोठी माणसेच नव्हे तर अगदी नवजात शिशुपासून सर्वांसाठी टाल्कम पावडर वापरली जाते.
सुदृढ शरीर एक देणगी आहे. जोपर्यंत सुदृढता, आरोग्य आपल्याजवळ असतं, तोपर्यंत आपल्याला त्याची किंमत नसते. जसे पैसे खर्च झाले, आपली आर्थिक बचत शून्यावर आली की पैसे सांभाळून ठेवावेत, जपून वापरावेत, हे लक्षात येतं, तसंच आरोग्याच्या बाबतीत होतं.
जेव्हापासून घराघरात फ्रीज आला आहे तेव्हापासून पदार्थ त्यात ठेवून ते खूप दिवस वापरणे सुरु झाले आहे. पूर्वी लोक सगळे पदार्थ ताजे बनवत आणि लगेच संपवत असत. फ्रीजमुळे पदार्थ जास्त दिवस टिकण्याची सोय तर झाली परंतु आपण हे जाणून घेतले पाहिजे की फ्रीजमध्ये देखील पदार्थ खराब होऊ शकतात.
किडनी म्हणजेच मूत्रपिंड आपल्या शरीरातील टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकण्याचे महत्त्वाचे काम करत असतात. शरीर स्वच्छ आणि निरोगी राहण्यासाठी हे काम अतिशय महत्त्वाचे असल्यामुळे, अर्थातच किडनी निकामी झाल्या तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.
स्वयंपाक घरातील टॉवेलवर असतात सगळयात जास्त बॅक्टेरिया, बॅक्टेरिया कमी करण्यासाठी आहेत काही सोपे उपाय
वयस्कर माणसांमध्ये दिसून येणारी ही लक्षणे काळजी करण्यासारखीच आहेत. कारण ह्या सगळ्या लोकांना अल्झायमर्स म्हणजेच विस्मरणाचा आजार झालेला आढळून येतो. या आजारामध्ये काहीही लक्षात न राहणे हे प्रमुख लक्षण दिसून येते. आज जागतिक अल्झायमर्स दिवस आहे. त्या निमित्ताने आपण या आजाराबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
एका संशोधनानुसार असं लक्षात आलं आहे की पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचा मेंदू जास्त कार्यक्षम असतो, जास्त अॅक्टिव्ह असतो. स्त्रियांचा मेंदू दोन ठिकाणी पुरूषांपेक्षा जास्त सक्षम असतो.
मित्रांनो, आपल्याला चांगली, दाट दाढी यावी असं तुम्हाला वाटतं का? मग या लेखात सांगितलेल्या पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करा आणि फरक पहा…