बघा कशी चांगल्या मित्रांची ‘संगत’ तुमचे आयुष्य बदलून टाकणारी ठरते..
कधी जिवाभावाचे मैत्र मिळते तर कधी कोणी दगा फटका करणारे.. पण अश्याच अनुभवातून आपल्याला माणसांची पारख करणे जमायला लागते.. एकदा का भवतालच्या माणसांची पारख करता येऊ लागली की मग आपल्या आयुष्यात कोणाला स्थान द्यायचे ते ठरवले पाहिजे.. संगतच आपल्याला आयुष्याच्या रस्त्यावरून चालायला शिकवते…