घरच्या घरी व्यायाम करण्यासाठी दहा उत्तम Android Apps!
या लेखात काही ऍप्स सांगितलेले आहेत. कोरोनाकाळात सुरक्षितपणे घरातून व्यायाम करण्यासाठी किंवा एरवी सुद्धा नियमित व्यायामासाठी वापरता येतील अशी दहा ऍप्स या लेखात वाचा.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
या लेखात काही ऍप्स सांगितलेले आहेत. कोरोनाकाळात सुरक्षितपणे घरातून व्यायाम करण्यासाठी किंवा एरवी सुद्धा नियमित व्यायामासाठी वापरता येतील अशी दहा ऍप्स या लेखात वाचा.
अपयशाची पर्वा न करता एखाद्याचा फक्त आणि फक्त यशस्वी होण्यावर विश्वास असणे म्हणजे आत्मविश्वास… आणि हाच आत्मविश्वास आपल्या जगण्याचा सर्वात मजबूत असा पाय असतो. गमावलेला आत्मविश्वास परत मिळवण्यासाठी काय उपाय करावेत, स्वतः मध्ये काय बदल करावेत ते वाचा या लेखात.
आयुष्यात कितीही मोठे अपयश आले, तरी खचुन न जाता, निराश न होता पुढे चालत राहा, जगण्याचा उत्सव करा. कित्येक अपयशांचा सामना करून सुद्धा ज्यांनी संकटांसमोर हात टेकले नाहीत, तर शेवटी संकटच ज्यांना शरण आले सात दिग्गजांच्या प्रेरणादायी कहाण्या वाचा या लेखात.
काही लोक आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर शून्यातून विश्व् निर्माण करतात, कुठलीही प्रतिकूल परिस्थिती त्यांना अडवू शकत नाही. छोट्या-छोट्या अडचणी असो नाहीतर मोठं संकट असो, त्यातून बाहेर येऊन राजहंसाच्या चाली प्रमाणे पुन्हा डौलात ते आपलं आयुष्य जगायला सुरुवात करतात. या मार्गात फक्त तीन गोष्टी त्यांनी पाळलेल्या असतात… कोणत्या? ते वाचा या लेखात
आपल्याला एवढंच माहित असतं कि, काही विषयांमध्ये त्याची मॅनेजमेंट शिकणं गरजेचं असतं जसं कि… कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट, मार्केटिंग मॅनेजमेंट, बिझनेस मॅनेजमेंट, हॉटेल मॅनेजमेंट!! अहो, पण आपल्या जगण्यासाठी सर्वात महत्त्वाची असणारी ‘लाईफ मॅनेजमेंट’ आपण शिकतो का? आणि म्हणूनच हा लेख शेवट्पर्यंत नीट वाचा.
मनाचेTalks ला बऱ्याच वाचकांचे मेसेजेस येत असतात, त्यात कुणी सांगतात आर्थिक कारणांमुळे मी स्ट्रेसमध्ये आहे, कुणी सांगतं सगळं ठीक असून सुद्धा ओव्हरॉल परिस्थितीमुळे कुठेतरी भीती दबा धरून असते, कुणी सांगतं नात्यांच्या गुंत्यामुळे आयुष्यात तणाव आहे. एक नाही, दोन नाही बरीच करणं…
जो स्वतःवर प्रेम करू शकतो तोच दुसऱ्यावर प्रेम करू शकतो हे समजून घ्या. म्हणून स्वतःवर प्रेम करणे, स्वतःची काळजी घेणे हे सगळ्यांनीच केले पाहिजे.. आज पर्यंत असे वागणे जमले नसेल तर आजपासूनच सुरू करा. स्वतःला वेळ द्या, आनंद घ्या आणि स्वतःला परिपूर्ण करा..!!
सेल्स आणि क्लायंट सर्व्हिसिंग मध्ये असताना, शिक्षकी पेशात असताना, कलाक्षेत्रात असताना इतकंच काय आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर इतरांचे लक्ष वेधून घेणे ज्याला जमते ती यशस्वी ठरतो. आपल्याकडे लक्ष वेधून घेण्याचे कसब कसे शिकावे? त्याच्या खास सात टिप्स वाचा ह्या लेखात.
मनातील निराशेचा राक्षस / डेव्हिल काढून टाकून तो आनंदी आणि सकारात्मक देवदूत / एंजल शोधा.. त्याला कधीच जाऊ देऊ नका.. शेवटी सकारात्मकताच सशक्त मनाचा सोबती आहे हे सत्य जाणून घ्या.. चला तर मग मनाच्या नैराश्येतून आशावादाकडे वाटचाल सुरू करूया..!!
एवढंच नाही, तुमच्या मध्ये जर न्यूनगंड नसेल तर तुम्हाला कोणाचा राग येणार नाही, समोरच्या व्यक्तीने तिच्या वैचारिक पातळीनुसार काम केले… एवढं जर तुम्ही समजू शकले तर राग तुमच्या आसपास सुद्धा भटकणार नाही….