श्रीमंत लोक मार्गातले अडथळे न बघता संधीवर लक्ष केंद्रित करतात – भाग २

Secrets of the Millionaire Mind

मग मी अशा श्रीमंत लोकांना आपला जिवलग मित्र मानलं, ज्यांनी पुस्तकातुन त्यांचं आयुष्य अणि कमाईचे गुपितं जगजाहीर केली, रॉबर्ट कियोसॉकी, नेपोलीयन हील, डोनाल्ड ट्रंप, जेआरडी टाटा, वॉरेन बफे, धीरुभाई अंबानी हे लोकं त्यांच्या आत्मचरित्रातुन मोकळेपणाने भेटतात, आडपडदा न ठेवता, व्यक्त होतात.

मुलांना आई-बाबांचा धाक असणं खरंच आवश्यक आहे का?

Parent Child Relationship

पण विचार करण्याची, चूक सुधारण्याची संधी मात्र मिळाली. त्यामुळे मी परफेक्शनिस्ट झाले नाही, पण इतरांना स्विकारायला आणि माफ करायला शिकले. आईचं म्हणणं पटत गेलं. खोटं बोलणं, लपवाछपवी ह्याला आमच्या नात्यात स्थानच उरलं नाही.

प्रेम हे!…. (Power of Love)

power of love

पण माणसाची आणखी एक खुप खोल गरज आहे, अगदी ऑक्सीजन सारखी आवश्यक, आणि ती म्हणजे ‘प्रेम’! प्रेमाला वजा करा, लहान-मोठा, गरीब-श्रीमंत, स्त्री-पुरुष कोणत्याही माणसाला जगायला प्रेमाची गरज असते, आणि अगदी जीवनाच्या सुरुवातीपासुन त्याला प्रेम हवं असतं!

श्रीमंत लोक मार्गातले अडथळे न बघता संधीवर लक्ष केंद्रित करतात – भाग १

secret of millionaire mind book in marathi pdf

श्रीमंत लोकं मोठा विचार करतात, गरीब लोकं अल्पसंतुष्ट असतात….. तुमचं व्यक्तीमत्व आणि तुमचा व्यवसाय किती जास्त लोकांवर प्रभाव टाकतयं, त्यावरुन तुमच्याकडे येणार्‍या संपत्तीचा ओघ नक्की होतोय. करोडपती लोकं असे व्यवसाय निवडतात की जो हजारो-लाखो लोकांच्या आयुष्यावर परीणाम करेल. व्यवसायाला अशा पातळीवर नेऊन ठेवतात…….

माणसं जोडावी कशी? …. (भाग ३)

माणसं जोडावी कशी?

कधीकधी व्यावहारीक जगात कितीही समजुतदार असल्या तरी दोन व्यक्ती एकमेकांना खटकु लागतात, तेव्हा दुर होणं, आपली वेगळी वाट निवडणं, अपरीहार्य ठरतं, पण म्हणुन सगळे संबंध तोडूनच वेगळं व्हावं, असही नसतं, हसत खेळत, केलेल्या उपकाराची जाण ठेवुन, आभार मानत, वेगळं होता येतं! न पटणार्‍या गोष्टी आठवुन, कडाक्याचं भांडण करण्यापेक्षा, जुळणार्‍या गोष्टी आठवुन मैत्रीचा सोहळा करत, वेगळं होणं, कधीही चांगलं!..

म्युच्युअल फंड(Mutual Fund) युनिट थेट फंडहाऊसमार्फत की एजंटकडून घ्यावे?

mutual-fund

एजंटमार्फत खरेदी केलेल्या युनिटची NAV कमी असते, त्यामुळे अधिक युनिट आणि पर्यायाने अधिक डिव्हिडंड त्यांना मिळतो. फंड हाऊसच्या दृष्टीने एकाच योजनेचे एजंटमार्फत किंवा एजंटशिवाय घेतलेले युनिट सारखेच समजले जातात. त्यांना एकाच दराने डिव्हिडंड दिला जातो. फक्त त्याचे निव्वळ मालमत्तामूल्य(NAV) कमी अधिक असल्याने विक्री/ खरेदी किंमती वेगवेगळ्या असतात.

बॅंगलोर डायरीज् … श्री श्रींच्या सान्निध्यात (भाग- ४)

shri-shri-ravishankar

जेव्हा लहान मुलं चित्र काढतात तेव्हा त्यात ते पुर्णपणे गुंग होऊन जातात. त्यावेळी त्यांना दुसरा कसलाच विचार मनात येत नाही. ते फक्त चित्र काढत नाहीत, ते स्वतःच ते चित्र बनतात. अगदी असंच प्रत्येक काम आपणही तन्मयतेनं केलं पाहीजे. एक तास सर्वजण एक चित्र काढण्यात रंगुन जातात. अगदी लहान मुलासारखं. आयुष्यात काढलेलं हे सर्वश्रेष्ठ चित्र आहे. अशी प्रत्येकाच्या मनात भावना असते.

माणसं जोडावी कशी? …. (भाग २)

माणसं जोडावी कशी?

“मी तोंडावर स्पष्ट बोलतो”, अशी सडेतोड प्रतिमा फक्त तुम्हालाच समाधान देते, कटु बोललेलं लोकांना आवडत नाही, हेचं खरं! “नको” ‘नाही’, म्हणण्याने समोरचा दुखावला जावाच का? अशा वेळी एक युक्ती करावी, कमीपणा आपल्याकडे घ्यावा, “मीच तुमच्यायोग्य नाही”, “माफ करा”, असे शब्द वापरत सुटका करुन घ्यावी.

सुंदर ते ध्यान!

sundr-te-dhyan

ध्यान करणं, खरचं आवश्यक आहे का? असे कित्येक प्रश्न मला पडायचे, आणि अशातच पुण्याच्या वि. वि. गोखले यांचं, ‘ध्यानविद्या’ हे पुस्तक लायब्ररीतुन कुतुहलातुन आणलं, आणि ते वाचुन, त्याचा अभ्यास करुन, खरचं माझं आयुष्यच बदलुन गेलं, १९८० मध्ये लिहलेलं, हे पुस्तक म्हणजे वेगवेगळ्या मार्गाने ‘ध्यान-उपासना’ केल्या जाणार्‍या पद्धतींच वर्णन आहे.

माणसं जोडावी कशी? …. (भाग १)

माणसं जोडावी कशी

कोणतंही क्षेत्र असो, व्यवसाय असो किंवा नोकरी, कुटुंबात असो किंवा एखाद्या संस्थेमध्ये,  किटी, भीशी असो किंवा एनजीओ, सेल्स-मार्केटींग असो वा राजकारण, अध्यात्म असो वा कोणतही क्षेत्र असो, आपण जितकी जास्त माणसं जोडु शकु, तितकं अधिक आपण यशस्वी होऊ!

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।