“आलंय ना तुमच्या मनात, चलाSSS” याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
कालच मनाचेTALKS मध्ये गोष्टी मनाला लावून घेण्याबद्दल वाचले आणि “आलंय ना तुमच्या मनात, चलाSSS” याबद्दल तुमच्याशी बोलावेसे वाटले…
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
कालच मनाचेTALKS मध्ये गोष्टी मनाला लावून घेण्याबद्दल वाचले आणि “आलंय ना तुमच्या मनात, चलाSSS” याबद्दल तुमच्याशी बोलावेसे वाटले…
अकारण आपली मानसिक आणि शारीरिक शक्ती निगेटिव्ह गोष्टीत संपावण्यापेक्षा इतर स्वतःसाठी आणि समाजास उपयोगी कामांसाठी वापरली तर क्या केहना..!! मनावर घेऊ नका असे आपल्याला वारंवार ऐकून घ्यावे लागते का..?? मग हे उपाय करून पहा
नागपूरमधील GMVB ग्रुप म्हणजेच “गच्चीवरील मातीविरहीत बाग”… यांनी पुढाकार घेतलेला आहे. हा उपक्रम श्री. प्रमोद तांबेकर, पुणे यांनी सुरू केलेला असून त्यामधून त्यांचा वारसा आता नागपूरमध्ये सुद्धा हा उपक्रम (GMVB) ग.मा.वि.बा. ग्रुप राबवत आहेत.
तब्बेत कशी सुधारायची, सुंदर कसं दिसायचं, यशस्वी कसं व्हायचं हे सगळे विचार आपण करतो पण समरणशक्ती कशी वाढेल याचा विचार मात्र आपण करत नाही. विचार करत नाही म्हणण्यापेक्षा ती आपल्याला अशक्य कोटीची गोष्ट वाटते… तो भाइयों और बेहेनों 😍 ये भी कोई इम्पॉसिबल बात नाहीं……
नागपूरमधील GMVB ग्रुप म्हणजेच “गच्चीवरील मातीविरहीत बाग”… यांनी पुढाकार घेतलेला आहे. हा उपक्रम श्री. प्रमोद तांबेकर, पुणे यांनी सुरू केलेला असून त्यामधून त्यांचा वारसा आता नागपूरमध्ये सुद्धा हा उपक्रम (GMVB) ग.मा.वि.बा. ग्रुप राबवत आहेत.
आपल्या आईवडील आणि आपल्या मुलांच्याही वरचे.. प्रथम स्थान जोडीदाराचे..!! आता हे आपल्याकडे जास्त पटणारे नाही हे मान्य. पण म्हणूनच, मला नक्की म्हणायचं काय ते पुढे अगदी लक्षपूर्वक वाचा म्हणजे १०१% पटेल.
हे चांगलं का वाईट ते ठरवण्याचा या लेखाचा हेतू नाही, कारण हा बदल काही एका दिवसात झाला नाही. खरंतर हा बदल एका पिढीत सुद्धा झाला नाही. सूक्ष्म बदल अनेक पिढ्यांपासून होत गेले असणार आणि त्याचमुळे आजच्या दिवसाला ही स्थिती आली आहे आणि ती काही अंशी आजच्या पिढीच्या पुढे असलेल्या अव्हानांना साजेशी अशीच आहे.
दोन वर्ष ब्रिटीश शाळेत शिकल्यामुळे माझ्या नकळत वयाच्या अकराव्या-बाराव्या वर्षापासून मला एक चांगली सवय लागली आहे. कोणी काही दिलं की पटकन ‘थँक्यू’ म्हणायचं. अर्थात ही सवय माझ्या अगदी नकळत लागल्यामुळे मला तिची कोणीतरी जाणीव करून दिल्यावरच ती समजली.
राजुल सांगत होता, मी जेव्हा पहिल्यांदा स्पर्म द्यायला गेलो तेव्हा खूप अनकम्फर्टेबल होतो. एवढंच काय भीती सुद्धा होती. त्याआधी दोन वेळा ब्लड डोनेशन केलं होतं. आणि अभिमानाने फेसबुकवर फोटो पण अपलोड केले होते. पण हे डोनेशन का माहीत नाही पण त्या वेळेस मला सुद्धा लाजीरवाणं वाटत होतं.
हातातला मोबाईल अंगठ्याने स्क्रोल करत असताना असंच कोणाचंतरी भलं आपण पण करू शकतो. अशीच कुठली चांगली, एखाद्याचं भलं करणारी गोष्ट जर तुम्हाला व्हायरल करायची असेल तर मनाचेTalks आहेच. ‘टीम मनाचेTalks’ ला संपर्क करून ती माहिती तुम्हाला आमच्याकडे पाठवता येईल. कोणासाठी काही चांगले करून तर बघा. आणि पहा कोणालातरी “हम है ना!!” असं सांगून तुमचा पण आत्मविश्वास किती वाढतो.