पावसाळ्यात ‘कुठं-कुठं जायाचं फिरायला?’ वाचा या लेखात (भाग:१)
मित्रांनो काही लोक इतके रसिक असतात, की ते जीवनाचा जसा भरभरून उपभोग घेतात तसंच निसर्गाचा ही उत्तम आस्वाद घेतात.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
मित्रांनो काही लोक इतके रसिक असतात, की ते जीवनाचा जसा भरभरून उपभोग घेतात तसंच निसर्गाचा ही उत्तम आस्वाद घेतात.
जाणून घ्या पावसाळ्यात होणाऱ्या साथीच्या आजारांची सविस्तर माहिती. सध्या महाराष्ट्रात सगळीकडे पावसाने थैमान घातले आहे. बहुतांश ठिकाणी पुरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. अशा वेळी पुराच्या पाण्यामुळे किंवा पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे वेगवेगळे आजार पसरतात. आज आपण पावसाच्या पाण्यामुळे पसरणाऱ्या आजारांची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. अशा साचलेल्या पाण्यामुळे नेमके कोणते आजार होतात? त्याची लक्षणे कोणती हे … Read more
मैत्रिणींनो, वारंवार दूध ऊतू जाऊन तुमचा ओटा, गॅसची शेगडी खराब होते का? दूध ऊतू जाण्यामुळे तुम्ही हैराण झाल्या आहात का? मित्रांनो, दूध ओतू जाऊन गॅस, ओटा खराब झाला म्हणून तुम्हाला घरच्यांचा ओरडा खावा लागतो का? असे असेल तर हा लेख तुमच्यासाठी एक मोठा रिलीफ आहे. आज आम्ही तुम्हाला अगदी सोप्या ६ ट्रिक्स सांगणार आहोत … Read more
उपवासाला खाल्ला जाणारा साबूदाणा वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे का? श्रावण महिना म्हणजे उपवासांचा महिना!! उपास म्हटला की साबुदाण्याची खिचडी अगदी ‘मस्ट’ असतेच. लहानमोठे सगळ्यांनाच आवडणारा हा साबूदाणा, ह्याचे नेमके गुणधर्म काय आहेत? वजन कमी करत असताना साबूदाणा खाणे उपयुक्त ठरते का? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे आम्ही आज ह्या लेखात द्यायचा प्रयत्न करणार आहोत. बारीक … Read more
मिठाचे हे ७ उपाय करून बघा, घरामध्ये तुम्हाला आठवडाभरामध्ये फरक जाणवेल. तसेच पाण्यात मीठ टाकून अंघोळ केल्यास होणारे फायदे हे सर्व समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा. खाद्यपदार्थात सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे मीठ. पण हा पदार्थ घरातलं वातावरण चांगलं ठेवण्यासाठीसुद्धा फारच लाभदायक ठरतो. त्यासाठी अनेक प्रकारच्या उपायांमध्ये मिठाचा वापर केला जातो. आज आपण मिठाचे असे … Read more
ऐका पोह्याची रंजक कहाणी, जाणून घ्या पोहे महाराष्ट्राबाहेर इंदोरची ओळख कसे बनले? दही पोहे, चिवडा, दडपे पोहे, शेव पोहे, मेतकूट पोहे, कांदे पोहे, बटाटे पोहे, मटार पोहे किंवा साधं दूध साखर घालून खायचे पोहे! पोहे हा असा पदार्थ आहे की, तो न आवडण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही. महाराष्ट्रात तर पोह्याचे इतके प्रकार घरोघरी केले जातात, … Read more
तुम्ही जिम, झुंबा, योगा करुन स्वतःला फिट ठेवलं आहे ? व्हेरी गुड ! पण मुलांना फिटनेसचं, आरोग्याचं महत्त्वं पटवून दिलं आहेत ना? दिवसभर काम, कामासाठी प्रवास आणि त्यामुळे व्यायामाला तुमच्या कडे वेळच नाही? आरोग्याची काळजी घे हं, फिटनेस ठेव असं सांगून तुमची मुलं व्यायामाकडे वळणार नाहीत. तुम्ही स्वतः मुलांसमोर आदर्श ठेवा. तरच ती पण आरोग्याची … Read more
तुम्हाला वारंवार अंगदुखीचा त्रास होतो का? अंग सतत दुखते अशी तुमची तक्रार असते का? दिवसा किंवा रात्री नेहेमीच अंग दुखत असते असे तुम्हाला वाटते का? तुमचे स्नायू अथवा सांधे नेहेमी दुखतात का? तसे असेल तर हा लेख संपूर्ण वाचा. ह्या लेखात आम्ही तुम्हाला अंगदुखीवरचे अगदी सोपे, घरगुती उपाय सांगणार आहोत. आयुष्यात प्रत्येकानेच कधी ना कधीतरी … Read more
आज तुमची मुलं ज्या वयात आहेत, त्या वयाचे असताना तुम्ही काय करत होता? विटीदांडू, लगोरी, लगंडी असे खेळ खेळायचात? गाणं म्हणत होता? सुंदर चित्र काढत होता? माउथ ऑर्गन वाजवत होता? काय करत होता? आठवा!!! आजचा दिवस तुम्ही तुमचं बालपण तुमच्या मुलांना दाखवा. आजची जीवनशैली पुर्ण बदलली आहे. आजच्या मुलांचे खेळ वेगळे आहेत. मोबाईल शिवाय तुम्ही … Read more
आपल्या प्रत्येकाचा दिवस मोबाईलसह सुरू होतो आणि मोबाईलबरोबरच संपतो. जेंव्हा तुमची मुलं शाळेतून परत येतात तेंव्हा त्यांच्याकडे सांगण्यासारखं बरंच काही असतं, पण तुम्ही मोबाईल मध्ये डोकं घालून मुलांच्या बोलण्याला हुंकार भरत असता. मुलांचं बोलणं तुमच्या कानावर तर पडतं, पण मनापर्यंत पोचत नाही. तर पालकत्व निभावताना एक दिवस टी.व्ही. वेबसीरीज, मोबाईल, आणि कम्प्युटर यांना सुट्टी द्या. … Read more