रहस्य भाग – १ (पराशर तलाव)

parashar lake

जगात अनेक अशी ठिकाण आहेत जी रहस्यमय आहेत. त्या ठिकाणी असणाऱ्या अनेक गोष्टींवर आपला आजही विश्वास बसत नाही. काहीवेळा तर विज्ञानाच्या तराजूने त्या तोलता पण येत नाही. अश्याच अदभूत आणि रहस्य असणाऱ्या ठिकाणांचा वेध घेणारी हि सिरीज तुमच्या समोर ठेवत आहे. ह्यातली सगळी नाही पण काही ठिकाण जरी बघण्याची संधी मिळाली तर नक्की सोडू नका.

निराशाजनक वातावरणात राहून जगाला हसवणाऱ्या चार्ली चॅप्लिनची जगावेगळी कहाणी

चार्ली चॅप्लिन

तो संशयी होता. रागीट होता एकलकोंडा होता, बाईलवेडा होता. पडद्यावर साधाभोळा सज्जन सहृदय वाटणारा चार्ली प्रत्यक्ष स्वत:च्या पोटच्या मुलांशी क्रूर पणे वागायचा, तो धनाढ्य होता आणि विलासी आयुष्य जगत होता हा सगळा पैसा त्याने भांडवलशाही अमेरिकेत कमावला पण तो कम्युनिझमचा समर्थक आणि स्टालिनचा चाहता होता.

क्षणभर आनंद

Hapiness

नेहमीसारखी विंडोसीट मिळाली त्याला. ताबडतोब खिश्यातून मोबाईल काढून कॅंडी क्रॅश खेळू लागला. बराच वेळ त्यातच गुंग होऊन गेला तो. अचानक त्याच्या लक्षात आले शेजारून कोणतरी मोबाईलमध्ये डोकावून बघतय. सहा वर्षाचा तो छोटू कुतूहलाने त्याचा गेम पाहत होता.

स्त्रियांवरचे अत्याचार आणि पुरुषी मानसिकता

rape

समाज म्हटले कि त्यातल्या प्रत्येक घटकाचे समाजातले स्थान, कर्तव्य, जबाबदारी आणि तदनुषंगिक मिळणारे लाभहि आले. मग ह्यात स्त्रीचे स्थान नक्की कुठे आहे. जगातल्या जवळपास सर्व संस्कृतींमध्ये स्त्रीचे स्थान हे माणूस म्हणून नाही तर एक वस्तू किंवा सेवापुरवणारी व्यवस्था म्हणूनच आहे.

कावळे आणि पितृपक्ष

kawle-aani-pitrupksh

त्याने नेहमीची काव काव आरोळी ठोकत हवेत सूर मारला. एका इमारतीच्या गच्चीवर राजासारखा उतरला. समोर दोन पाने होती. एक बहुतेक म्हातारा असावा. कारण पानात पालेभाज्यांच जास्त दिसत होता. दुसरा मात्र दारू पिऊन गेला असावा. शेजारी वाटीत थोडी दारू दिसत होती. “काय साली माणसे आहेत. निदान एक क्वार्टर तरी ठेवायची” तो चिडला आणि निषेध म्हणून म्हाताऱ्यांच्या पानातले वरण भात खाऊन उडाला.

आणि मी पाहिला माझ्या मित्रातला सुपरहिरो….

Marathi Story

ही असली हिरोगीरी गोष्टीमधे वाचायला किंवा सिनेमा मधे पहायला भारी वाटते, पन Actual मधे हे सगळं घडतं तेव्हा बेक्कार फाटते. I mean कोण या मुलाला घरी सोडवण्याच्या झंझट मधे पडेल. पोलिसांना द्या, त्यांचं ते बघून घेतील, पण नाही अक्षय ला थोडीच ना हे समजणार होतं. त्याच्या Body Language वरून आणि त्याच्या सेंटी चेहेऱ्याकडे बघून मला एक पक्क समजलं होतं, आता अक्षयला किती जरी समजवलं तरी तो ऐकणार नाहीच, तो विशाल ला घालवायला जाणारच.

Wedding Photography – एक गम्मत

Wedding Photography

तर आपण त्या प्रीवेडिंग फोटोग्राफी वर होतो. हल्ली बऱ्याच बाबी प्रीवेडिंग होतात म्हणून याचीही भरीस भर पडली असावी का? “आमच्या वेळेस नव्हते बाई असले भलते चाळे” एका लग्नात एक आजी ठसक्यात म्हणाली. चा..ळे ? आजीला फोटोग्राफीचे हे कौंशल्य चाळे वाटत होते.

वाया गेलाय तो….

vaya-gela-to

अन्यायाविरूद्ध कायम वाचा फोडत राहणार तो,
शाहण्यांसारखे मूग गिळून गप्प बसणाऱ्यातला नाही तो,
ह्रुदयात माणुसकी ठेवून ताठ मानेने जगणारा आहे तो,
कारण… वाया गेलाय ना तो…!!

हॅना आरेण्ट

hannah arendt

आधीच ती सिगारेट पेटवते “आज सुरुवातीलाच सिगारेट शिलगावतेय, समजून घ्या,” असं ती म्हणते त्यातून हीच तिच्या मनातली कालवाकालव दिसते. जगभरातली सगळी न्यायालय माणसावरती खटले चालवून न्याय करतात, पण एखादा आरोपी जर आपण आपले मनुष्यत्व हरवून बसलो आहे/ होतो असे म्हणत असेल आणि जर ते सिद्ध झाले असेल तर…

हा प्रवास सुखावह करेल तुमचा आशावाद…

aashavad

पाडगावकरांच्या काही ओळी आहेत, “चिऊताई, पहाटेच्या रंगांत तुझे घरटे न्हाले, तुला सांगायला फुलपाखरू धावत आले. तुझं दार बंद होतं, डोळे असून अंध होतं..” १००% च्या नादात आपलं तसंच तर होत नाही ना? असं होत असेल तर बदलायला हवं…… प्रवासाला निघाल्यानंतर इच्छित ठिकाणी पोहोचेपर्यंतचा प्रवास आपण सुखावह करण्याचा प्रयत्न करतो. प्रवासाचा आनंद घेतो. तसंच हे आहे. शेवटी, आपण सगळेच मुसाफिर आहोत. एका ध्येयापासून दुसऱ्या ध्येयापर्यंतचा प्रवास अविरत करणार आहोत. तो आनंददायक करायलाच हवा.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।