अनुबंध
तांब्या हातात देऊन तिथेच रेंगाळत बसायचीस तेंव्हा सगळ्या दिवसाचा शीण लगेच विरायचा तुझ्या चेहऱ्यावरचा. हा आपला वेळ असायचा. चार घटका फक्त आपण तिघे असं जगून घ्यायचीस तू आणि परत पदर खोचून रात्रीच्या स्वयंपाकाला जायचीस.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
तांब्या हातात देऊन तिथेच रेंगाळत बसायचीस तेंव्हा सगळ्या दिवसाचा शीण लगेच विरायचा तुझ्या चेहऱ्यावरचा. हा आपला वेळ असायचा. चार घटका फक्त आपण तिघे असं जगून घ्यायचीस तू आणि परत पदर खोचून रात्रीच्या स्वयंपाकाला जायचीस.
तुझे नाव तर मी त्याच दिवशी टाकले ज्या दिवशी तू निघून गेला होतास. पण तू येशील अशी आशा होती मनात. पुढल्या आठवड्यात देवगडातून पत्र आले. आणि आश्चर्य म्हणजे आंतरदेशीय पत्रात एक फोटो सुद्धा होता. आम्हा सगळ्यांसाठी हे नवीनच होतं.
वयाच्या २० व्या आणि ३० व्या वर्षात प्रेमात पडून हृदयाचे तुकडे झालेला करण आपली करुण कहाणी मांडतो. त्याच्या चिंता, त्याचा प्रेमभंग झाल्यामुळे आलेलं नैराश्य आणि त्यासाठी करावा लागलेला संघर्ष, चित्रपटनिर्मितीचे आनंद देणारे आणि काळीज कोरणारे अनुभव मनाला चांगलेच भिडतात.
फ्यूचर्स आणि ऑप्शन्स या विषयीची प्राथमिक माहिती आपण मागील काही लेखातून करून घेतली होती. बाजारातील घटक विविध कारणांसाठी त्यांचा वापर सातत्याने करीत असतात. भांडवलबाजाराचा प्रसार आणि प्रभाव यामुळे होत असतो आणि अधिकाधीक गुंतवणूकदार येथे आकर्षित होतात. रोज कोट्यावधी रूपयांचे व्यवहार येथे होतात.
जर तुम्ही पी.व्ही.सी. किंवा लॅमिनेटेड आधारकार्ड वापरत असाल तर ते अधिकृत सरकारी ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरले जाणार नाही. … अशा प्रकारे आधारकार्डची प्रिंट घेताना त्यावर असणारा क्यू.आर. कोड चुकतो किंवा बदलतो आणि त्यामुळे क्यू.आर. कोड प्रणालीचा मूळ उद्देश बिनकामाचा ठरतो.
जसजशी आपली वाढ होत जाते तसतसे मग कानावाटे सूर मनात तर शरीराद्वारे ताल शरीरात भिनत जातो. आम्हाला नाचावेसे का वाटते? तालाच्या ठेक्यात असे काय असते की ज्यामुळे शरीर थिरकायला लागते? आपल्याला त्या शास्त्रीय नृत्या बित्त्यातले भलेही काही कळो की न कळो पण तालाच्या लयीवर नाचतोच की!
काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट मी एका शहरावरून जात असतांना मला एका ठिकाणी काही माणसं कुत्र्यांना आगीच्या जबड्यात टाकताना दिसली आणि त्याच शहरात खूप कुत्री तडफडत असतानाचे विदारक दृश्य पाहिले.
तसा संतोष उभा राहिला आणि सौच्या हातातील उपम्याची डिश काढून घेतली. मग एक चमचा उपमा तोंडात कोंबून म्हणाला” काही हरकत नाही. नाकीडोळी नीट आहे ना ….??? स्पष्ट बोलते ना …?? पुरेसे आहे आपल्यासाठी”.
माझ्या राणीचा खून त्या माणसाने केला. तिच्या माझ्या साऱ्या आठवणी डोळ्यासमोरून क्षणार्धात वेगाने स्पर्श करून गेल्या. तिच्यावर केलं होतं प्रेम अगदी मनापासून. तिने देखील माझ्यावर तितक्याच सहजरीत्या केले.
एकदा असंच आई घरी नसताना तिला आणलं. ती गरम पाण्याने अंघोळ करत होती आणि मी तिची आतुरतेने वाट पाहत होतो. आई घरी यायच्या आत सगळं उरकून घ्यायचं होत……. शेवटी ती वेळ आली ती बाहेर आली तेव्हा अगदी हळद लावलेल्या नवरीप्रमाणे दिसत होती. तिला पाहून मी एकदम सुखावलो….