ऑफ सिझन बिजनेस प्रभावीपणे कसा करावा…..

off season business

काही बिझनेस, काही काय बरेच बिझनेस हे सिझनल असतात. मग बरेच जण म्हणतात आमच्या बिझनेचा स्लॅक सिझन चालू आहे ना…. म्हणून तंगी मध्ये दिवस चालले.
बऱ्याच बझनेस मध्ये पूर्णच सिझन ऑफ होतो, काहींमध्ये थोड्या फार प्रमाणात ऑफ म्हणता येईल असा असतो तर काही बिझनेस एव्हरग्रीन असतात. तसा हा चढउतार सगळ्याच धंद्यात असतो.

संगीत विश्वातील अज्ञात प्रतिभावंत

Old Songs

गंमत म्हणजे भारतीय संगीतकार देशातील सर्वच प्रांतातुन आलेले आढळतात मात्र बहूतेक म्युझिक अरेन्जर गोव्याचे कलाकार आहेत. असे का बरे झाले असावे? यासाठी थोडे मागे इतिहासात जावे लागेल. ब्रिटीश आपल्या बरोबर अनेक गोष्टी घेऊन् आले आणि जाताना येथेच सोडूनही गेले.

प्रेम

library

मग शेवटी घाबरत घाबरत धीर करून तिच्याकडे पाहिलं…… आणि तेवढ्यात तिने पण माझ्याकडे पाहिले.
पुढे दोघांच्या तोंडातून एकच प्रश्न बाहेर पडला…

आज २३ एप्रिल – जागतिक पुस्तक दिवस. त्या निमित्ताने बालकविता – पुस्तके

Childrens Book

आज २३ एप्रिल – जागतिक पुस्तक दिवस. त्या निमित्ताने बालकविता – पुस्तके

पुस्तके

शेअर-बाजार : वेळ साधणे (timing) नव्हे, वेळ देणे (time) महत्वाचे

Share Market

दुपारी काका माझ्या ऑफिसमध्ये येते झाले आणि फोलियो पाहिल्यानंतर खुलासा झाला की २०१० मध्ये श्रीरंग गोखले साहेबांच्या फोलियोत घेतलेले अनेक शेअर्स व बहुतेक सारे म्युचुअल फंड्स हे त्यांच्या खरेदी किंमतीच्या आसपासच आणि काही त्यापेक्षाही खालच्या पातळीवर होते, साधारण तीनेक वर्षे घालवुनही त्यांच्या हाती निराशेव्यतिरिक्त काहीच लागले नव्हते.

दुभंगलेली घरे

Home

काकाला दोन मुलं, दोन्ही मुलांना काकाने भरपूर शिकवले, त्यांची लग्न केली. सध्या दोन्हीही मुले नोकरीवर आहे एक मुंबईत तर एक पुण्यात. काकाने मोठया मुलाचे लग्न मोठ्या उत्साहात केले, नंतर त्याला मुलगी झाली, काकाने अमरावतीच्या स्वतःच्या घरी मोठे बारसे केले, नंतर पहिला वाढदिवस केला.

भारतात दाखवलेल्या पहिल्या सिनेमात इंजिन हलतांना पाहून लोक चक्क घाबरले होते

भारतातील पहिला सिनेमा

याच हॉटेल मध्ये मुहमद अली जिना पूल खेळून अधिकचे पैसेही कमावत असत. त्या काळात असे म्हटले जायचे की जमशेदजी टाटा यानां या हॉटेलचे कर्मचारी हॉटेलमध्ये येऊ देत नसत. कारण त्यांनी त्यांच्या ताजमहल हॉटेलचे बांधकाम सुरू केले होते.

‘सचेत’: स्वत:ची फसवणूक करणाऱ्यांनो सावधान!

Ponzy Scheme

बेकायदेशीर मार्गाने पैसे जमा करणाऱ्या कंपन्यांपासून जनतेला सावध करणारी ‘सचेत’ वेबसाईट रिझर्व बँकेच्या www.rbi.org.in या वेबसाईटवर आपल्याला पाहता येईल. बँका, राज्य सरकारे आणि केंद्र सरकारशी समन्वय ठेवून अशी फसवणूक करणाऱ्या कंपन्या शोधून काढणे, जनतेकडून येणाऱ्या तक्रारींचा वेगाने निपटारा करणे आणि या विषयीची साक्षरता वाढविणे, हे काम ‘सचेत’ मार्फत केले जाणार आहे.

कित्येक अपयशं पचवून शेवटी यशाच्या शिखरावर पोहोचलेला इलॉन मस्क!!

Elon Musk

कुठल्याही अडथळ्याला न जुमानता दूरदृष्टी ठेऊन भविष्याचा विचार करणारे ‘बिजनेस मॅग्नेट’ हा इलॉन चा थोडक्यात परिचय म्हणता येईल. लहानपणीच म्हणजे १० वर्षांपर्यंतच्या वयात इलॉन ने एवढी पुस्तकं वाचली होती जेवढी एका साधारण ग्रॅज्युएट ने सुद्धा क्वचितच वाचली असतील. १२ वर्षांचा असतानाच इलॉनने एक कम्प्युटर गेम बनवला आणि एका ऑनलाईन कम्पनीला तो गेम ५०० डॉलर मध्ये विकला.

“स्वप्रतिमा” आनंदी आणि यशस्वी जीवनासाठी……

self-image

जगात श्रेष्ठ होऊन गेलेली लोक कधी ना कधी आयुष्यात हरलेली असतात, ठेचा खाल्लेल्या असतात, सामाजिक दाहकतेने मनाला चटके बसलेले असतात पण तरीही ते आयुष्य यशस्वीपणे जगू शकले कारण कोणत्याही संकटांना तोंड देण्याची उमेद त्यांनी आपल्या मनात तेवत ठेवली होती.